52

भारताचा भूगोल

भारतातील नद्या

1 / 45

Category: भारतातील नद्या

1. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात - - - - - - - - - जवळ प्रवेश करते.
(ASO Pre. 2011)

2 / 45

Category: भारतातील नद्या

2. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ
अ) बिस्त दोआब ब) बारी दोआब
क) रचना दोआब ड) चाझ दोआब
स्तंभ ब
1)रावी व चिनाव नद्यामधील मैदान
2) चिनाब व झेलम नद्यांमधील मैदान
3) बिआण व रावी नद्यामधील मैदान
4) बिआस व सतजल नद्यामधील मैदान
(ASO पूर्व 2016)

3 / 45

Category: भारतातील नद्या

3. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील - - - - - टक्के लोक सामावून घेतले आहेत.
(राज्यसेवा पूर्व 2014)

4 / 45

Category: भारतातील नद्या

4. योग्य जोडी शोधा.
धरणे/योजना
a) टिहरी धरण b) दुलहस्ती धरण
c) शिवसमुद्र धरण d) राणा प्रताप सागर योजना
नद्या
i) कावेरी ii) भागीरथी
iii) चंबळ iv) चिनाब
राज्य
I) जम्मू-काश्मीर II) राजस्थान
III) उत्तराखंड IV) कर्नाटक
(राज्यसेवा पूर्व, 2022)

5 / 45

Category: भारतातील नद्या

5. इंडस आयोग विषयीच्या पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?
(राज्यसेवा मुख्य , 2015)

6 / 45

Category: भारतातील नद्या

6. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
(STI पूर्व 2014)

7 / 45

Category: भारतातील नद्या

7. खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा=
अ) झेलम
ब) रावी
क) चिनाब
ड) कुनार
(Clerk 2015)

8 / 45

Category: भारतातील नद्या

8. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा
विधान अ : हिमालयीन नद्या या हिमालायाच्या अनेक रांगा व शिवालीक टेकडया पार करुन मैदानी प्रदेशात प्रवेश करतात
विधान ब : प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचद-यातून वाहतात.
(राज्यसेवा पूर्व 2018)

9 / 45

Category: भारतातील नद्या

9. योग्य जोड्या लावा.
नदी धरण
अ) अरुणावती 1) पुरमेपाडा
ब) कान 2) करवंद
क) कानोली 3) मालनगाव
ड) बोरी 4) बोरकुंड
(राज्यसेवा मुख्य, 2017)

10 / 45

Category: भारतातील नद्या

10. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो ?
(PSI पूर्व, 2013)

11 / 45

Category: भारतातील नद्या

11. खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते ?
(PSI पूर्व ,2016)

12 / 45

Category: भारतातील नद्या

12. श्योक , झास्कर आणि गिलगिट या नद्या - - - - - - - - - या नदीच्या उपनद्या आहेत.
(PSI पूर्व, 2011)

13 / 45

Category: भारतातील नद्या

13. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो.
ब) भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे
(राज्यसेवा मुख्य, 2015)

14 / 45

Category: भारतातील नद्या

14. - - - - - - - - - ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
(STI पूर्व , 2011)

15 / 45

Category: भारतातील नद्या

15. जोड्या लावा.
नदी
अ) सिंधू ब) तापी
क) नर्मदा ड) कावेरी
(सविस्तर माहिती)
1) छत्तीसगड मधील निमशुष्क उंच प्रदेशात उगम पावते
2) तिबेट मधील मानसरोवराजवळून उगम पावते.
3) बैतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत उगम पावते.
4) मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकडयांमध्ये उगम पावते.
5) पश्चिम घाटातील ब्रम्हगिरी पर्वत रांगेत उगम पावते.
(राज्यसेवा पूर्व 2020)

16 / 45

Category: भारतातील नद्या

16. खालील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.
ब) गोदावरी नंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे
क) महानदीचे खोरे पठारावरील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे.
ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2013)

17 / 45

Category: भारतातील नद्या

17. नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?
(PSI पूर्व, 2013)

18 / 45

Category: भारतातील नद्या

18. खालील वर्णना वरून नदीचे नाव ओळखा
अ) हया नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मनधाता शिखर येथे होतो.
ब) पश्चिम नेपाळमध्ये हिला करनाली असे म्हणतात.
क) शारदा , सरजू राप्ती हया तिच्या उपनद्या होत.
ड) बिहार मधील छपरा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते.
(राज्यसेवा पूर्व, 2016)

19 / 45

Category: भारतातील नद्या

19. पुढील विधानांचा विचार करा.
अ) हिमालयाच्या नद्या या बर्फ व हिमनद्यांच्या वितळण्याने उगम पावतात.
ब) म्हणून हिमालयाच्या नद्या निरंतर वाहत असतात व पूर स्थिती ओढवतात.
क) पावसाळ्यात हिमालयात भरपूर पाऊस पडतो.
ड) नद्या फुगतात व पूरस्थिती उद्भवते.
(Forest Mains 2018)

20 / 45

Category: भारतातील नद्या

20. भारत आणि पाकिस्तार यांच्यातील सिंधू पाणी करार -1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे ?
(Combinedd B 2020)

21 / 45

Category: भारतातील नद्या

21. योग्य जोड्या लावा.
नद्या उगमस्थान
अ) पेनगंगा 1) गोमांतक शिखर
ब) कृष्णा 2) बुधना गंगा
क) तुंगभद्रा 3) ब्रम्हगिरी
ड) कावेरी 4) महाबळेश्वर
(वनसेवा मुख्य, 2016)

22 / 45

Category: भारतातील नद्या

22. कोणती नदी गंगेची उपनदी आहे आणि अमरकंटक जवळ उगम पावते ?
(Combined B Pre 2020)

23 / 45

Category: भारतातील नद्या

23. कोणत्या प्रदेशामध्ये वस्त्यांचे वितरण पूर पातळीद्वारा निश्चित होईल ?
(राज्यसेवा पूर्व, 2013)

24 / 45

Category: भारतातील नद्या

24. कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रु म्हणतात?
(PSI पूर्व, 2011)

25 / 45

Category: भारतातील नद्या

25. जलनिस्सार पध्दतीत प्रदेशातील भूवैज्ञानिक संरचना व नदी प्रवाह यांच्यात कोणताही संबंध आढळत नाही त्याला म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2018)

26 / 45

Category: भारतातील नद्या

26. भारतातील नद्या व त्यांच्यावरील धबधबे यांच्या योग्य जोड्या लावा.
नदी धबधबे
अ) शरावती 1) शिवसमुद्रम
ब) नर्मदा 2) गोकाक
क) कावेरी 3) जोग
ड) घटप्रभा 4) कपिलधारा
(राज्यसेवा पूर्व, 2021)

27 / 45

Category: भारतातील नद्या

27. जमशेदपूर हे औद्योगिक शहर- - - - - - - - - या नदीवर वसले आहे.
(ASO Pre. 2011)

28 / 45

Category: भारतातील नद्या

28. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम - - - - - - - - - या नदीवर आहे
(Combined C 2019)

29 / 45

Category: भारतातील नद्या

29. खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंटयामध्ये कर्नाटकचा समावेश नाही ?
(संयुक्त गट क पूर्व 2018)

30 / 45

Category: भारतातील नद्या

30. योग्य जोड्या लावा
नद्या उगम
अ) पेनगंगा 1) गोमंतक शिखर
ब) कृष्णा 2) बुधना रांग
क) तुंगभद्रा 3) ब्रह्मगिरी
ड) कावेरी 4) महाबळेश्वर
(राज्यसेवा पूर्व 2017)

31 / 45

Category: भारतातील नद्या

31. जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प- - - - - - - - - या नदीवर आहे
(PSI पूर्व, 2011)

32 / 45

Category: भारतातील नद्या

32. भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा.
अ) महानदी
ब) गोदावरी
क) कृष्णा
ड) नर्मदा
(राज्यसेवा मुख्य, 2019)

33 / 45

Category: भारतातील नद्या

33. चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे ?
(संयुक्त गट – ब 2017)

34 / 45

Category: भारतातील नद्या

34. जोड्या जुळवा.
हिमखंड ठिकाण
अ) सियाचीन 1) काश्मीर
ब) रीमो 2) काराकोरम
क) गंगोत्री 3) उत्तराखंड
ड) झेमू 4) सिक्कीम
(राज्यसेवा पूर्व, 2021)

35 / 45

Category: भारतातील नद्या

35. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते ?
(राज्यसेवा पूर्व, 2015)

36 / 45

Category: भारतातील नद्या

36. खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2012)

37 / 45

Category: भारतातील नद्या

37. खालील विधाने पहा.
अ) झेलम ही सिंधु नदीची उपनदी असून आणि ती उत्तर सरोवरातून वाहते.
ब) सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे
(राज्यसेवा पूर्व, 2022)

38 / 45

Category: भारतातील नद्या

38. खालील बहुउददेशिय प्रकल्पांचा जोड्या लावा.
प्रकल्प नदी
अ) काँग सबती 1) बराकर
ब) नर्मदा 2) गोकाक
क) कावेरी 3) जोग
ड) घटप्रभा 4) कपिलधारा
(AMVI पूर्व 2020)

39 / 45

Category: भारतातील नद्या

39. भारतीय नदी-जोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2013)

40 / 45

Category: भारतातील नद्या

40. योग्य जोड्या लावा.
नदी धरण
अ) अरुणावती 1) पुरमेपाडा
ब) बोरी 2) बोरकुंड
क) कान 3) करवंद
ड) कानोली 4) मालनगाव
(राज्यसेवा मुख्य, 2017)

41 / 45

Category: भारतातील नद्या

41. खालील नद्यांच्या त्यांच्या खो-याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा.
अ) ब्रह्मपुत्र
ब) कृष्णा
क) तापी
ड) कावेरी
(राज्यसेवा पूर्व, 2013)

42 / 45

Category: भारतातील नद्या

42. योग्य जोड्या लावा.
नदी धबधबा
अ) शरावती 1) गोकाक
ब) कावेरी 2) चुलीया
क) घटप्रभा 3) शिवसमुद्रम
ड) चंबळ 4) गिरसप्पा
(Combined Gr. C 2018)

43 / 45

Category: भारतातील नद्या

43. - - - - - - - - हा भारतातील सर्वांत उंच धबधबा आहे
(PSI पूर्व, 2011)

44 / 45

Category: भारतातील नद्या

44. टाटा आयर्न ॲण्ड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे ?
(PSI पूर्व, 2012)

45 / 45

Category: भारतातील नद्या

45. हुगळी नदी - - - - - - - - - नदीची वितरिका आहे.
(Combined C 2019)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top