1

भारताचा इतिहास

ब्रिटीशांची धोरणे

1 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

1. या आर्थिक इतिहासतज्ञांनी कर्झनला अनावृत्त पत्रे लिहून दुष्काळ व भारतातील जमीन धारा पध्दती विषयी विचार मांडले.
(महा वनसेवा मुख्य 2017)

2 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

2. ब्रिटीशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पध्दतीचा वापर केला ?
(STI पूर्व 2016)

3 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

3. - - - - - - - -  येथील जानेवारी 1959 च्या काँग्रेसच्या अधिवेशनात जमीन सुधारणा कायदा लागू करण्यासाठी एक ठराव पारीत करण्यात आला.
(AMVI Pre. 2020)

4 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

4. ब्रिटीश सरकारने जमीन महसूल पध्दतीत कोणते बदल केले ?
अ) ब्रिटीशांनी जमिनीची मोजणी करुन जमीन महसूल निश्चित केला.
ब) ब्रिटीशांनी शेतक-यांना जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले.
क) वेळेत जमीन महसूल न भरणा-या शेतक-यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा कायदा केला.
ड) सर्व शेतक-यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले.
वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेत. 
(राज्यसेवा मुख्य 2012)

5 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

5. दारिद्रयाचे दृष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे ?
(महा वनसेवा मुख्य 2017)

6 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

6. एल्फिन्स्टनने कॉर्नवोलिस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पध्दती नाकारुन तिसरी कोणती पध्दत स्विकारली ?
(ASO पूर्व 2015)

7 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

7. वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

8 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

8. पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा. 
अ) वॉरन हेस्टिंग      - लिलाव पध्दतीने महसुल गोळा
ब) लॉर्ड कॉर्नवालीस - कायमधारा पध्रदत(बंगाल)
क) थॉमस माल्थम    - रयतवारी पध्दतीचे पुरस्कर्ते
ड) रॉबर्ट कीथ प्रिंगेल - डेव्हिड रिकार्डोंचा शिष्य
(STI पूर्व 2014)

9 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

9. कायमधारा पध्दतीची कोणती दोन प्रमुख वैशिष्टये होती ?
अ) सर्व जमीनदार व वसुली अधिका-यांचे जमीनदारांमध्ये रुपांतर करणे. 
ब) जमिनीवरचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावून घेणे. 
क) महसूलाची आकारणी वसूलीची पध्दत निश्चित करणे. 
ड) शेतीच्या तंत्राची सुधारणा करणे.
(STI मुख्य 2018)

10 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

10. गर्व्हनर जनरल लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्यात प्रवेश करु दिला नाही ?
(Forest मुख्य 2018)

11 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

11. इंदापूर तालुकयातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिध्दांतानुसार करण्यात आली ?
अ) रिकॉर्डोचा खंड सिध्दांत
ब) प्रिंगलचा खंड सिध्दांत
क) नॅशचा खंड सिध्दांत
ड) गोल्डस्मिथचा सिध्दांत
(ASO पूर्व 2015)

12 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

12. कायमधारा पध्दती,रयतवारी इ.सारख्या जमीन सारा वसुली पध्दती याने सुरु केल्या.
(महा वनसेवा मुख्य 2017)

13 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

13. ब्रिटीश काळात रयतवारी पध्दतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ?
(Combined C 2019)

14 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

14. एल्फिन्स्टनने सुरु केलेली जमीन महसुल निश्चितीची पध्दत म्हणजे - - - - - - - - -  यांचा समन्वय होता.
(राज्यसेवा मुख्य 2018)

15 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

15. बार्डोलीचा सत्याग्रह- - - - - - - - -  यांच्या नेतृत्वाखाली झाला.
(PSI पूर्व 2012)

16 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

16. योग्य जोड्या जुळवा. 
अ) कायमधारा पध्दती
ब) महालबारी पध्दती 
क) मालगुणारी पध्दत 
ड) रयतवारी पध्दत
1) मुंबई आणि मद्रास   
2) बंगाल,बिहार, बनारस
3) पंजाब, आग्रा, अवध
4) सेंट्रल प्रोव्हीजन
(राज्यसेवा मुख्य 2013)

17 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

17. मुंबई इलाख्यातील रयतवारी पध्दतीमध्ये इ.स. 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला.
(PSI Mains 2012)

18 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

18. एलफिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पध्दत लागु करावयाची होती ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

19 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

19. भारताला स्वातंत्रय देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण -  
अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुध्दाचा परिणाम
(STI पूर्व 2013)

20 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

20. कुळ कायदा (वहिवाट) सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
अ) कुळ खंडणी (वहिवाट खंड/भाडे) नियमन
ब) वहिवाटीची सुरक्षितता
क) कुळांना (वहिवाट दारांना) मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी
ड) कसाऊ जमीनीच्या आकारावर मर्यादा
(राज्यसेवा पूर्व 2017)

21 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

21. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
(Combined गट ब पूर्व 2019)

22 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

22. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा - - - - - - - - - या महसूल पध्दतीत प्रत्यक्ष संबध येत असे.
(ASO पूर्व 2011)

23 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

23. जोड्या लावा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) वॉरन हेस्टिंग   
ब) लॉर्ड कॉर्नवॉलिस
क) थॉमस मन्रो  
ड) होल्ट मॅकेन्झी    
1) महालवारी पध्दती  
2) कायमधारा पध्दती
3) रयतवारी पध्दती
4) बोली पध्दती
(राज्यसेवा मुख्य 2014)

24 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

24. ब्रिटीश सत्तने कायमधारा पध्दती भारताच्याइतर प्रदेशात वाढविली नाही कारण - 
अ) कायमधारा पध्दतीत वसाहतिक सत्तेला वाढलेला उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढविता येत नसे.
ब) ब्रिटीश अधिकारी डेव्हीड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणावयाचे होते. 
क) कायमधारा पध्दतीत अनेक कमतरता होत्या. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

25 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

25. कोणत्या महसुल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
(ASO पूर्व 2015)

26 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

26. महालवारी पध्दतीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) लॉर्ड विल्यम बेटिकने शेतजमिनीची उत्पादन क्षमता लक्षात घेवून शेतसारा आकारण्यात यावा हा नियम केला.
ब) मार्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेडयातील उपजाऊ व पडिक जमिन यांचे नकाशे तयार केले.
क) लंबरदार व त्या खेडयाचा सरपंच यांना सवलती दिल्या. 
(वनसेवा मुख्य 2019)

27 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

27. योग्य जोड्या लावा. 
अ) स्वातंत्र्य, समता आणि बंधूता
ब) कायमधारा पध्दती
क) महालबारी पध्दती
ड) रयतवारी पध्दती  
1) जेम्स स्टीफन्स
2) लॉर्ड कॉर्नवॉलिस
3) थॉमस मन्रो
4) लॉर्ड विल्यम बेंटिक
(STI पूर्व 2016)

28 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

28. ब्रिटीशांनी महाराष्ट्रात रयतवारी पध्दत का लागू केली ? 
अ) जमिनदाररील आळा घालण्यासाठी
ब) कायमधारा पध्दतीमधील दोष दूर करण्यासाठी
क) जमिनीची मोजणी करण्यासाठी
ड) शेतक-यांचा फायदा करण्यासाठी 
(STI पूर्व 2015)

29 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

29. खालीलपैकी कोणता रयतवारी पध्दतीचा परिणाम घडून आलेला आहे ?
(वनसेवा मुख्य 2019)

30 / 30

Category: ब्रिटीशांची धोरणे

30.   कोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतक-यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ?
(PSI पूर्व 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top