16

भारताचा भूगोल

बेटे

1 / 11

Category: बेटे

1. लक्षद्वीप समुहातील 32 द्वीपांपैकी केवळ- - - - - - - - - द्वीपांवर मनुष्य वस्ती आढळते.
(वनसेवा पूर्व, 2012)

2 / 11

Category: बेटे

2. योग्य जोड्या लावा.
अ) पश्चिम किना-याजवळी दीव
ब) पूर्व किना-याजवळील श्रीहरिकोटा
क) अरबी समुद्रातील लक्षद्वीप
ड) बंगालच्या उपसागरातील अंदामान व निकोबार
1) बुडालेल्या पर्वतांची शिखरे
2) सागरी प्रवाळांच्या साचण्यामुळे झालेली निर्मिती
3) वाळूच्या संचयनामुळे झालेली निर्मिती
4) मुख्य भूमी पासून सलग झालेला भाग
(राज्यसेवा मुख्य 2014)

3 / 11

Category: बेटे

3. मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत ?
(वनसेवा मुख्य 2018)

4 / 11

Category: बेटे

4. निकोबार समूह बेटात एकूा 19 बेटे आहेत.
त्यांच्या बाबतच्या खालील विधानांपैकी कोणती योग्य नाहीत ?
अ) ग्रेट निकोबार सगळयात मोठे बेट आहे.
ब) कार निकोबार सगळयात उत्तरेस आहे.
क) बॅरन बेट एक मृत ज्वालामुखी आहे.
ड) नारकोन डॅम बेट एक सुप्त ज्वालामुखी आहे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

5 / 11

Category: बेटे

5. न्यु मूर या बेटावरुन सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरु आहे ?
(PSI पूर्व 2014)

6 / 11

Category: बेटे

6. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील - - - - - - - - - हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°.45° उत्तर अक्षवृत्तावर आहे.
(STI पूर्व 2016)

7 / 11

Category: बेटे

7. लक्षव्दीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत.
(Combined B 2021)

8 / 11

Category: बेटे

8. टेन डिग्री चॅनेल (Ten Degree Channel) कोणत्या बेटांच्या दरम्यान आहे ?
(Clerk मुख्य 2018)

9 / 11

Category: बेटे

9. योग्य जोड्या लावा.
बेटे
अ) सालसेट ब) श्रीहरिकोटा
क) वेलिंग्टन ड) व्हिलर
वैशिष्टये
1) रॉकेट उतरण्याचे ठिकण
2) मिसाईल उतरण्याचे ठिकाण
3) सात बेटांचासमूह
4) नौदल स्थानक
(राज्यसेवा पूर्व 2017)

10 / 11

Category: बेटे

10. योग्य जोड्या लावा.
अ) दीव ब) सालसेट
क) श्रीहरिकोटा ड) वेलिंग्टन
1)वाळूच्या दांडावरील बेट
2)नौदलचे स्थानक
3)मासेमारीसाठी बेट
4)सात बेटांचा समुळ
(ASP पूर्व 2013)

11 / 11

Category: बेटे

11. भारत संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी ठरवली गेलेली चार मुख्य प्रवाळ /पोवाळे (कोरल रिफ) क्षेत्रे पुढील प्रमाणे :
अ) गल्फ ऑफ मन्नार
ब) गल्फ ऑफ कच्छ
क) लक्षद्वीप
ड)अंदमान व निकोबार बेटे
यात भर दिला जात आहे :
इ) न होण्यावर निरंतर तपासणी व निगराणी करुन
फ)पुनर्वत करण्यावर
ग) न होऊ देणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे
ह) पुनर्वत करणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे
(राज्यसेवा मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top