27

Economics

बँकिंग

1 / 62

Category: बँकिंग

1. खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय बँकांना प्रत्येक वर्षी अग्रक्रम क्षेत्राला 40% कर्ज देण्याची गरज आहे.
ब. परकिय बँकांनी केवळ 32% अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचे लक्ष्यपूर्ण केले पाहिजे.
क. सर्व भारतीय बँकांना अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचे लक्ष्य अनिवार्य नाही.
वरीलपैकी कोणती/ते विधाने सत्य आहेत?
(MES Pre. - 2018)

2 / 62

Category: बँकिंग

2. बाँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला. बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बैकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998 च्या अंतर्गत केलेली नव्हती?
(a) भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे.
(b) शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुर्नस्थापना करणे.
(c) सन 2000 पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी (NPAs) 5 टक्क्यांपेक्षा खाली आणणे व 2002 पर्यंत 3 टक्क्यांपेक्षा खाली आणणे.
(d) प्राधान्य क्षेत्राकरिता देण्यात येणान्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदान घटकांत पूर्णपणे कपात करणे.
(संयुक्त गट ब - 2017)

3 / 62

Category: बँकिंग

3. सहकारी संस्थांचे अर्थिक वर्ष - - - - - हे असते.
(राज्यसेवा पूर्व - 2015)

4 / 62

Category: बँकिंग

4. राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडकाच्या शिफारशीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये "अग्रणी बँक योजनेची" स्थापना करण्यात आली, या अभ्यास मंडकाचे अध्यक्ष - - - - - हे होत.
(राज्यसेवा (मुख्य) - 2018)

5 / 62

Category: बँकिंग

5. खालील विधानांचा विचार करा.
a) सूक्ष्म एकक विकास आणि पुनर्वित एजन्सी (मुद्रा) बँकेचे छोट्या उद्योगांना/व्यवसायांना वित्त पुरवठा आणि पतसहाय्य करणे हा उद्देश आहे.
b) ही भारतीय औद्योगिक विकास बँक (आय.डी.बी.आय.) ची अंगभूत कंपनी आहे.
(वनसेवा मुख्य-2016)

6 / 62

Category: बँकिंग

6. नरसिंहम समितीने (1991) खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन 'बँकिंग क्षेत्रावरील कर' असे केले होते?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

7 / 62

Category: बँकिंग

7. जोड्या जुळवा.
(वर्गीकृत व्यापारी बँका 2014)
a) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
b) खाजगी क्षेत्रातील बँका
c) भारतातील विदेशी बँका
d) प्रादेशिक ग्रामीण बँका
(संख्या)
i) 21
ii) 26
iii) 64
iv) 43
(STI Pre. - 2015)

8 / 62

Category: बँकिंग

8. व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो
(a) निधी वरील खर्च
(b) रेपो रेट
(c) रोकड रोखता प्रमाणं ठेवण्यासाठी येणारा खर्च
(d) कमीत कमी परतावा दर
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

9 / 62

Category: बँकिंग

9. 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

10 / 62

Category: बँकिंग

10. केंद्र सरकारला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक व जबाबदारीने वागावे लागेल?
(a) सेवा क्षेत्र (b) शेती क्षेत्र
(c) बँकिंग क्षेत्र (d) उद्योग क्षेत्र
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(ASO पूर्व, 2014)

11 / 62

Category: बँकिंग

11. एप्रिल 1980 मध्ये पुढीलपैकी कोणत्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
अ. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक
ब. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक
क. कॉर्पोरेशन बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
ड. देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया
(MES पूर्व 2020)

12 / 62

Category: बँकिंग

12. सन 2012-13 च्या भारतीय रिझव््ह बँकेच्या लेख्यानुसार खालील जोड्या योग्य पद्धतीने जुळवा. (बँक प्रकार/रचना)
a) राष्ट्रीय बँक
b) विदेशी बँक
c) जुनी खाजगी क्षेत्रातील बँक
d) नवीन खाजगी क्षेत्रातील बँक
(बँकेचे नाव)
1) वूरी बँक
2) नैनिताल बँक
3) आंध्रा बँक
4) यस बँक
(STI Pre. - 2016)

13 / 62

Category: बँकिंग

13. 'लीड बँक' योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

14 / 62

Category: बँकिंग

14. बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा एक भाग म्हणून एस.एस. तारापोर समितीची स्थापना 1997मध्ये झाली. या समितीचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट्य कोणते होते?
(वनसेवा मुख्य-2014)

15 / 62

Category: बँकिंग

15. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवल्या गेल्या?
(वनसेवा मुख्य-2016)

16 / 62

Category: बँकिंग

16. - - - - - समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

17 / 62

Category: बँकिंग

17. भारतीय बँकांच्या एकूण कर्जपुरवठयापैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता - - - - इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे.
(STI Pre. - 2015)

18 / 62

Category: बँकिंग

18. योग्य जोडी निवडा.
(समिती) (शिफारस)
अ) तेंडुलकर समिती - ग्रामीण दारिद्रयरेषेची फेरनिश्चिती
ब) नरसिंहम समिती - बँकिंग क्षेत्रातील सुधारणा
क) चक्रवर्ती समिती - कर सुधारणा
ड) चेलय्या समिती - वित्तीय क्षेत्रातील सुधारणा
(STI Pre. - 2013)

19 / 62

Category: बँकिंग

19. एफ आर बी एम कायदा केव्हा पासून लागू करण्यात आला?
(संयुक्त गट 'क' पूर्व., 2022)

20 / 62

Category: बँकिंग

20. खालील विधाने विचारात घ्या.
(a) सरकारने एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र सुधारणा समितीची नियुक्ती केली.
(b) समितीने आपला अहवाल सरकारला एप्रिल 2000 मध्ये सादर केलां.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

21 / 62

Category: बँकिंग

21. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) 'अग्रणी बँक योजना' 1959 मध्ये सुरू करण्यात आली.
b) वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन 'अग्रणी बँक योजना' सुरू करण्यात आली.
(STI Pre. - 2014)

22 / 62

Category: बँकिंग

22. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत?
1. अल्पांच्या मक्तेदारीचे निर्मूलन
2. शेती, लघुउद्योग व निर्यातीसाठी पुरेशा कर्जाचा पुरवठा
3. खाजगी उद्योग गुंतवणुकीला नाउमेद करणे.
(राज्यसेवा पूर्व - 2012)

23 / 62

Category: बँकिंग

23. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी - - - - ही शिखर संस्था आहे.
(Combine 'B' 2021)

24 / 62

Category: बँकिंग

24. खालील विधाने विचारात घ्या :
(a) पत पत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे.
(b) व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही.
(c) देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(Combine Group C-2019)

25 / 62

Category: बँकिंग

25. RBI ने ‘अग्रणी बँक योजना’ वर्षी सुरु केली.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

26 / 62

Category: बँकिंग

26. (a) बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1992 मध्ये सुरू केल्या गेल्या.
(b) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे.
(c) बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे.
(ASO पूर्व, 2014)

27 / 62

Category: बँकिंग

27. 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली?
(STI Pre. - 2015)

28 / 62

Category: बँकिंग

28. 'बँक' या इंग्रजी शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
अ) कोषिय संस्था
ब) कोषागार
क) ट्रेझरी
ड) अधिकोष
(राज्यसेवा Mains, 2022)

29 / 62

Category: बँकिंग

29. नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की, वैधानिक तरलता प्रमाण (SLR) मध्ये वरून - - - - - करावी.
(Excise Pre - 2017)

30 / 62

Category: बँकिंग

30. बचत गट आणि बँका यांच्यातील व्यवहार संबंधात खालील कोणत्या प्रतिकृतीमध्ये गैर सरकारी संघटनेचा सहभाग होतो?
अ) आयफॅंड प्रतिकती.
ब) अप्रत्यक्ष संबंध प्रतिकृती.
क) परिवर्तीत अप्रत्यक्ष प्रतिकृती
ड) परिवर्तीत प्रत्यक्ष संबंध प्रतिकृती
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2012)

31 / 62

Category: बँकिंग

31. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृध्दीकारक व नफा मिळवून देणारा आहे ?
(Combine 'B' 2021)

32 / 62

Category: बँकिंग

32. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा, ठेवी जमा करण्यात, सर्वात जास्त आहे?
(Excise Pre - 2017)

33 / 62

Category: बँकिंग

33. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या - - - - सूचीमध्ये समाविष्ट नाहीत.
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

34 / 62

Category: बँकिंग

34. खालील विधाने विचारात घ्या.
(a) प्रादेशिक ग्रामीण बँकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अल्प भूधारकांना पतपुरवठा करणे.
(b) या बँका मुळात शिड्यूल्ड सूचिबद्ध व्यापारी बँका आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

35 / 62

Category: बँकिंग

35. पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
a) सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
b) ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिटस रु. 50 कोटी चे वर होते त्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(STI Pre. - 2014)

36 / 62

Category: बँकिंग

36. भू विकास बँकेचे प्रमुख कार्य काय?
(PSI मुख्य, 2011)

37 / 62

Category: बँकिंग

37. विभागीय ग्रामीण बँकांचे मुख्य कार्य कोणते?
(कृषी सेवा पूर्व - 2012)

38 / 62

Category: बँकिंग

38. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठयात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

39 / 62

Category: बँकिंग

39. खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

40 / 62

Category: बँकिंग

40. भारतीय नाणेबाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने/आयोगाने केली?
(ASO पूर्व, 2015)

41 / 62

Category: बँकिंग

41. भारतीय बँकांच्या किसान पत कार्ड योजनेचा हेतू काय आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

42 / 62

Category: बँकिंग

42. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

43 / 62

Category: बँकिंग

43. खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991 च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य-2019)

44 / 62

Category: बँकिंग

44. परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

45 / 62

Category: बँकिंग

45. योग्य जोड्या जुळवा :
अ. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण
ब. प्रादेशिक ग्रामीण बँकेची (RRBs) स्थापना
क. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर
ड. नरसिंहम समितीचा दुसरा अहवाल
I. 1976 चा कायदा
II. 1998
III. जुलै, 1969
IV. जुलै, 1955
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

46 / 62

Category: बँकिंग

46. भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य (बँकांमधील) ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे?
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

47 / 62

Category: बँकिंग

47. (a) स्वसहाय्यता गट हा ग्रामीण गरीब लोकांचा असायला हवा?
(b) गटात 25 ते 30 सदस्य असतात.
(c) केवळ सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबांतील सदस्य असतात.
(ASO पूर्व, 2014)

48 / 62

Category: बँकिंग

48. बँकांच्या शाखाविस्तारासाठी, जिल्हांचे विविध व्यवसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

49 / 62

Category: बँकिंग

49. प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण कोणती?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

50 / 62

Category: बँकिंग

50. जुलै 19,1969 ला ज्या चौदा व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य रु. - - - - किंवा यापेक्षा जास्त होते, त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें., 2022)

51 / 62

Category: बँकिंग

51. पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे?
a) भारतीयांच्या व्यवस्थापनेखालील मर्यादित दायित्व असलेली प्रथम बँक होती. 1894 मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक.
b) सर्वात मोठी बँक - इम्पीरिअल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले व रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखू येऊ लागली.
(वनसेवा मुख्य-2016)

52 / 62

Category: बँकिंग

52. खालीलपैकी कोणत्या सामतांने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्यांवरून 10 टक्यांवर कमी करण्याची शिफारस केली?
(STI Pre. - 2013)

53 / 62

Category: बँकिंग

53. योग्य जोड्या जुळवा.
( गट-A )
(a) बांकिंग नियमन कायदा
(b) बँकांचे राष्ट्रीयीकरण
(c) भारतातील स्टेट बँकेची स्थापना
(d) स्टेट बँक समूहाची निर्मिती
( गट-B )
(i) 1969
(ii) 1955
(iii) 1960
(iv) 1949
(ASO पूर्व, 2014)

54 / 62

Category: बँकिंग

54. खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्षे पुर्ण केली?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

55 / 62

Category: बँकिंग

55. भारतातील व्यापारी बँकांच्या कर्ज-ठेवी-गुणोत्तर धोरणांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) कर्ज-ठेवी गुणोत्तर प्रमाणाबाबत RBI ने निश्चित नियम केलेले आहेत.
ब) बँकांची सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक तुलनेने अधिक सुरक्षित असते
क) अलिकडे आर्थिक स्थितीचा अंदाज घेवून बँका व्यवसायाच्या गुणोत्तरामध्ये बदल करीत असतात
ड) कर्ज-ठेवी गुणोत्तर प्रमाण सूत्र = एकूण कर्जे एकूण ठेवी 1001
(राज्यसेवा Mains, 2022)

56 / 62

Category: बँकिंग

56. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी - - - - सुरू करण्यात आली.
(Combine 'B' 2021)

57 / 62

Category: बँकिंग

57. दि स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तित्वात आली.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

58 / 62

Category: बँकिंग

58. a) क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केल्या जातात.
b) एम. नरसिंहम हे ग्रामीण बँकविषयक कार्यगटाचे प्रमुख होते.
(STI Pre. - 2014)

59 / 62

Category: बँकिंग

59. खालीलपैकी कोणत्या सरकारी क्षेत्रातील बँकेने 'ग्राम निवास' योजनेंअंतर्गत खेड्यातील घरांसाठी पुनःश्च भर देण्याचे नियोजन केले आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

60 / 62

Category: बँकिंग

60. रिझर्व बँकेच्या पतनियंत्रण उपायांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे?
(राज्यसेवा (मुख्य) - 2018)

61 / 62

Category: बँकिंग

61. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये- - - - - ही आहेत. योग्य वाक्य निवडा:
अ. प्रती व्यक्ती रु. 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे.
ब. ए.टी.एम. व डेबीट कार्ड देण्यास परवानगी.
क. ए.टी.एम. कार्ड देण्यास परवानगी.
ड. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही.
(Combine 'B' 2020)

62 / 62

Category: बँकिंग

62. नरसिंहम समिती कशासाठी प्रसिद्ध आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top