0%
24

Police Bharti Question Papers

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

तुम्हाला Quiz चा Result व प्रत्येक प्रश्नाचे Solution Explanation हे Quiz Finish केल्यावर दिसतील.

पोलिस भरती प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आम्ही अद्ययावत केल्या आहेत.

1 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

1. भारतातर्फे पहिली महिला ऑलंपिक पदक विजेती खेळाडू कोण आहे ?

2 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

2. 'चतुर्भुज होणे' यास समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

3 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

3. स्नेहलने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले. पूर्वाने तेवढ्याच फुलांचे 9 हार केले; तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली ?

4 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

4. एक सायकलस्वार सकाळी सात वाजता ताशी 5 किमी या वेगाने प्रवास सुरु करतो. प्रत्येक एक तासाच्या प्रवासानंतर 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 30 किमी अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल?

5 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

5. RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण?

6 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

6. 'कर्तव्याकडे पाठ फिरविणारा' याला म्हणतात ?

7 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

7. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कवीताचा क्रमांक कितवा ?

8 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

8. 10 किलोग्रॅम + 10 ग्रॅम = किती किलोग्रॅम ?

9 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

9. धुण्याचा सोडा सामान्यतः काय आहे?

10 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

10. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?

11 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

11. श्री. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत ?

12 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

12.  राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो ?

13 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

13. मुले क्रिकेट खेळू लागली. या अधारेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

14 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

14. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

15 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

15. 3/4, 3/13, 3/11, 3/8 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

16 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

16. 'मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा,’ हे. ......वाक्य आहे.

17 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

17. 5 मी. लांब व 3 मी. रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या लागतील ?

18 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

18. पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा.

19 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

19. वडील आणि मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. वडील मुलीपेक्षा 24 वर्षांनी मोठे असल्यास मुलीचे वय 5 वर्षापूर्वी किती होते?

20 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

20. रु.5, रु.10 व रु.20 या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास रु.735 होतील ?

21 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

21. 'जीव टांगणीला लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

22 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

22. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसहभागातुन जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले ?

23 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

23. 'ने आण' या शब्दाचा समास कोणता ?

24 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

24. ट्वीटर या समाज माध्यमाचे सहसंस्थापक कोण आहेत ?

25 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

25. 'तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला.' या वाक्यातील प्रकार ओळखा.

26 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

26. 114, 85, 62, 43, ?, 13

27 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

27. 48:26::72:?

28 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

28. 1/5, 5/3, 3/7, 7/5, ?/?

29 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

29. शुध्द शब्द ओळखा.

30 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

30. मॅदु, फुप्फुस, हृदय: पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा.

31 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

31. 'अमृत महोत्सव' म्हणजे खालीलपैकी किती वर्षे ?

32 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

32. उत्तर गोलार्ध : भारत :: दक्षिण गोलार्ध : ?

33 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

33. हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही?

34 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

34. 2023 साली च्या विम्बल्डन स्पर्धेतील पुरुष एकेरी विजेता कोण आहे?

35 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

35. टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो ?

36 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

36. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रति 6000 रुपयास विकल्या. तेव्हा त्याला रु.900 नफा झाला; तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती ?

37 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

37. सामान्य नाम असलेला शब्द ओळखा.

38 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

38. कवी या शब्दाला विरुध्द लिंगी शब्द कोणता ?

39 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

39. 'अक्षय' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

40 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

40. संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

41 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

41. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे ?

42 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

42. 1342(?) × 332 = 4458096, तर (?) या ठिकाण पुढीलपैकी कोणता अंक असेल ?

43 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

43. 'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. 

44 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

44. पुढील शब्दातील विशेषण कोणते?

45 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

45. 15 : 240 :: 20:?

46 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

46. 'गोवर' हा आजार खालीलपैकी क़शाच्या संसर्गामुळे होतो ?

47 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

47. श्री. मारुती चित्तमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

48 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

48. विधवा स्त्रीयांच्या शिक्षणासाठी 'अनाथ बालिकाश्रम' हे कोणी स्थापन केले?

49 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

49. भारतातील सुप्रसिध्द 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ?

50 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

50. 700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली, तर त्या वस्तूची नवीन किंमत किती ?

51 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

51. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

52 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

52. नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?

53 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

53. विप्रो या कंपनीशी खालील नाव निगडीत आहे ?

54 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

54. 1/2, 1/3 व 1/4 या अपूर्णांकाची बेरीज किती येईल ?

55 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

55. 2023 साली चा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेन्टरी शॉर्ट (माहीती पट) श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

56 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

56. 'श्रवण' या शब्दापासुन तयार झालेले विशेषण ओळखा.

57 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

57. व्याकरणिक दृष्ट्या शुध्द शब्द ओळखा.

58 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

58. कोराडी औष्णीक विद्युत निर्मीती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

59 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

59. गणेश चतुर्थी : भाद्रपद : : होळी ?

60 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

60. सध्या इस्त्रो या संस्थेचे चेअरमन कोण आहेत ?

61 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

61. बत्तीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत व चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल ?

62 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

62. 'चंद्रोदय' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

63 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

63. एका सांकेतिक भाषेत 2 ला 5 म्हटले, 3 ला 4 म्हटले आणि 7 ला 9 म्हटले; तर 3 + 2 × 7 = किती ?

64 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

64. जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पिक कोणते ?

65 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

65. शरीराचे तापमान कोठे नियंत्रीत केले जाते?

66 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

66. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चारपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?

67 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

67. हा आंबा जणू साखरच' या वाक्याचा अलंकार ओळखा.

68 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

68. निरोगी माणसाचे रक्तदाब किती असते ?

69 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

69. 'ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा' या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा.

70 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

70. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

71 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

71. श्री. बायचुंग भुतीया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

72 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

72. 1 अंगठी, 1 बांगडी व 1 चेन यांचे एकूण वजन 41.08 ग्रॅम आहे. बांगडी व चेन चे एकत्रीत वजन 32.48 ग्रॅम असल्यास अंगठीचे वजन किती ?

73 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

73. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील (ICC) चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?

74 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

74. स्टेट बँक ऑफ इंडीयाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत ?

75 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

75. 4, 24, 18, 108, ?

76 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

76. एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे. त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल ?

77 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

77. सानिया तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयाची बेरीज 52 वर्ष असेल, तर आज सानियाचे वय किती असेल ?

78 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

78. जानेवारी महिन्यात 10 तारखेला सोमवार असेल, तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल ?

79 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

79. 'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

80 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

80. जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

81 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

81. एका घड्याळात तासकाटा आग्नेय दिशा, तर मिनिटकाटा दक्षिण दिशा दर्शवत आहेत. तर घडयाळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवितो?

82 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

82. पुढीलपैकी कोणती संख्या मुळ संख्या आहे?

83 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

83. 'उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

84 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

84. एका दुध केंद्रात प्रत्येकी 1 ली. दुधाच्या 300 पिशव्या व प्रत्येकी अर्धा लीटर दुधाच्या 600 पिशव्या होत्या. त्यापैकी 570 ली. दूध विकले गेले, तर केंद्रावर किती लीटर दूध शिल्लक राहिले ?

85 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

85. सध्याचे भारताचे केंद्रिय कृषी मंत्री कोण आहेत ?

86 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

86. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ ?

87 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

87. तूळ, कन्या, सिंह :- पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा.

88 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

88. 5 : 12 :: 6 😕

89 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

89. पुढील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
9, 19, 39, 79, ?

90 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

90. त्याच्या घरावर कौले आहेत.
आधोरेखित अव्ययाचा प्रकार ओखळा?

91 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

91. फिफा वर्ल्डकप 2022 या फुटबॉल स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता आहे?

92 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

92. एका सांकेतिक भाषेत BAT = 278, ANT=276, NET = 765 लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 'BEAN' हा शब्द कसा लिहाल 

93 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

93. 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले, तर भागाकारात कितीचा फरक पडेल ?

94 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

94. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

95 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

95. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

96 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

96. खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
'माझा आनंद व्दिगुणित झाला.'

97 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

97. विधायक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

98 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

98. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात ?

99 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

99. षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती ?

100 / 100

Category: राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2021

100. पुढीलपैकी अचूक शब्द ओळखा ?

Loading....Your Result.

Your score is

Scroll to Top