2

भारताचा भूगोल

पर्यावरणीय भूगोल

1 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

1. खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्वभक्षकांचा (Omnivores) आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

2 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

2. खालील विधाने पहा.
अ) ऑक्सीजनच्या तीन अणूंपासून ॲरेगन वायू बनलेला असतो
ब) ओझेनचा –हास पृथ्वीवरील सजीवांसाठी खूप धोकादायक आहे
क) वाळवंटाचा परवर्तन निर्देशांक 25 ते 30 टकके असतो
(राज्यसेवा मुख्य 2022)

3 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

3. खालील विधानांवर विचार करा.
अ) ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 60 डेसिबल्स.
ब) कुजबुज ही जवळपास 5 ते 10 डेसिबल्सची असते.
वरील पैकी कोणते विधान/ने बरोबर आहे /आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

4 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

4. खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

5 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

5. पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम - - - - - - - - - या ब्रिटीश पर्यावरणतज्ञाने मांडली.
(Agri पूर्व 2016)

6 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

6. परिसंस्थेसंबधी खालील पैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत ?
अ)हा संपूर्णपणे जीवशास्रीय भाग आहे.
ब) हा एक एकत्र एकसंघ भाग आहे.
क) हा प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय.
ड) हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय.
(राज्यसेवा मुख्य 2013)

7 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

7. वातावरणातील कमी होणारा ओझान थर पृथ्वीवर येणा-या - - - - - - - - - या सूर्यप्रकाश लहरींचे प्रमाण वाढवेल आणि त्याचा कृषि क्षेत्र तसेच प्राणी आणि मनुष्य यांच्या आरोग्यामध्ये अडचणी निर्माण होतील.
(राज्यसेवा मुख्य 2020)

8 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

8. वातावरणातील ओझोन लेअर मुळे - - - - - - - - - किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो.
(Agri पूर्व 2012)

9 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

9. खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षरास कारणीभूत ठरतो ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

10 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

10. योग्य जोड्या लावा.
वायू वातावरणातील शुष्क प्रमाण
भाग प्रती दशलक्ष
अ) नायट्रोजन 1) 0.07 ppm
ब) हेलिअम 2) 0.5 ppm
क) ओझोन 3) 780,840.0ppm
ड) हायड्रोजन 4) 5.2 ppm
(राज्यसेवा मुख्य 2016)

11 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

11. योग्य जोड्या लावा.
(चळवळ)
अ) पाणी वाचवा जीवन वाचवा
ब) डून खाणकाम
क) कैसा मोहीम
ड) थळ- वायशेत मोहीम
( च्या संबधी)
1) अणुशक्ती केंद्र
2) युरीया प्रकल्प
3) कोळी
4) जंगल
(राज्यसेवा मुख्य 2019)

12 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

12. युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

13 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

13. 2014 च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारतात 100 पैकी - - - - - - - - - गुण मिळाले असून 178 देशांमध्ये भारताचा - - - - - - - - - क्रामंक आहे.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य 2015)

14 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

14. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

15 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

15. जर जागतिक तापमान 2° से वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे ?
अ) वार्षिक पूर
ब) कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया
क) शेती विभागात बदल
ड) प्राणी आणि वनस्पतीच्या ब-याच प्रजाती नष्ट होतील.
(राज्यसेवा पूर्व, 2013)

16 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

16. खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेलया संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

17 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

17. मोटार वाहानामधील धूर सोडणा-या नळीच्या शेवटी बसवलेल्या - - - - - - - - - मुळे बाहेर पडणा-या कार्बन मोनॉक्साईडचे रुपांतर शुध्द ऑक्सीजन मध्ये होते.
(राज्यसेवा मुख्य 2016)

18 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

18. गेडयांच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय स्वरुपात जातो ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

19 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

19. हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम -
अ) मानवी समाज आणि शेतीवर होतो
ब) पर्जन्य न्यूनता
क) सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो
ड) सागराची पातळी वाढते
(राज्यसेवा मुख्य 2018)

20 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

20. परिस्थितीकी शास्र ही संज्ञा :
अ) पर्यावरणीय जीवशास्र अशीही ओळखली जाते.
ब) सर्वप्रथम अर्न्स्ट हॅकेल ने प्रस्तुत केली.
क) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्र) या दोन ग्रीक शब्दांपासून आली आहे.
ड) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्र) या दोन लॅटीन शब्दांपासून आली आहे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

21 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

21. कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

22 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

22. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) - - - - - - - - - येथे निर्माण होतो.
(राज्यसेवा मुख्य 2014)

23 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

23. पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणा-या बहुतांश सूर्यप्रकाश शोषणाची वातावरणाची क्षमता आणि सूर्यपकाशाचे कमी परावर्ती करण यास - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

24 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

24. जसे कार्बन डाय ऑक्साईड चे आकाशातील प्रमाण वाढते उष्णता वाढते व त्यामुळे - - - - - - - - -
अ) वातावरणीय पट्टे विषुववृत्ता (इक्वेटर) पासून धृवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुवृत्तापासून दूर जातील.
ब) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील तद्ववत्च रोगराईही वाढेल.
आता सांगा काय शक्य आहे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

25 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

25. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळेकमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यामानात - - - - - - - - - वाढ होऊ शकेल.
(राज्यसेवा मुख्य 2014)

26 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

26. पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थामधील प्रमुख घ्ज्ञटक व त्यांचे प्रमाण (17 कि.मी खोलीपर्यत)
अ) ऑक्सीजन 1) 28.0
ब) सिलिकॉन 2) 8.1
क) Al 3) 47.0
ड) लोह 4) 11.1
इ) Cl, Na, K व Mg 5) 9.5

(राज्यसेवा मुख्य 2014)

27 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

27. ॲलन सेंपल, हंबोल्ट,रिटर , रेत्झेल हे- - - - - - - - - चे समर्थक आहेत.
अ) संभववाद
ब) निसर्गवाद
क) थांबा व जा विचारसरणी
(राज्यसेवा मुख्य 2020)

28 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

28. खालीलपैकी हरितगृह वायूमध्ये - - - - - - - - - वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरवातीच्या 700 ppb पासून आता 1750ppb पर्यंत वाढले आहे.
(राज्यसेवा मुख्य 2013)

29 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

29. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार (प्राधीकरण) ने मार्च 2011 मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या- - - - - - - - - ते - - - - - - - - - दरम्यान आहे.
(राज्यसेवा पूर्व 2015)

30 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

30. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ)जागतिक सरासरी तापमान वाढ औद्योगिकरणापूर्वीचा संदर्भात 2 डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस (2050 पावेतो) 2010 च्या तुलनेत 30% ने कमी करणे अपेक्षित आहे.
ब) ओझोन हा प्राणवायूचा 3 अणु रेणू आहे.
(राज्यसेवा मुख्य 2015)

31 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

31. मोटार वाहनांमुळे - - - - - - - - - प्रकाराचे प्रदूषण होते.
(Agri पूर्व 2012)

32 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

32. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2018)

33 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

33. नदी अथवा नदीचे पाणी वळविणे हयासारख्या प्रकल्पामुळे कुठल्या समुद्राची जैव प्रणाली नष्ट झाली ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

34 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

34. कार्बन डायऑक्साईड,जलबाष्प आणि ह्यॅलोजनेटेड (Halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते कारण
(राज्यसेवा मुख्य 2012)

35 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

35. जगातील 25 जैवविधितेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत ह्यातील एक पश्चिम घाट आहे तर दुसरे कोणते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

36 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

36. शास्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिध्दांत खालीलप्रमाणे -
अ) सर जॉर्ज सिम्पसन सिध्दांत
ब) सौर डांगाच्या चक्रावर आधारित सिध्दांत
क) खगोलशास्र विषयक सिध्दांत
ड) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशचे किरण शोधून घेतात, त्याच्या बदलत्या प्रमाणावरचा सिध्दांत वातावरण बदलाच्या कोणत्या सिध्दांतानुसर पाच मूलभूत परिणाम ग्राहय धरुनत्यावर आधारित बफाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2013)

37 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

37. सुधारीत देशात डीडीटी या किटकनाशकावर बंदी का घातली ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

38 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

38. - - - - - - - - - प्रजातिंची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
(राज्यसेवा पूर्व 2015)

39 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

39. मूळ खडक, वातावरण, ऊंचखोलपणा प्राणी – वृक्ष व काळ माती तयार करण्यास हातभार लावतात पुढील कोणते कार्य ते करतात ते सांगा. (योग्य जोड्या लावून)
अ) मूळ खडक ब) वृक्ष – प्राणी
क) वातावरण ड) काळ

1) मातीची जाडी वा खोली
2) रंग, पोत व पारगभ्यता
3) पालापाचोळा खत (ह्युमस) तयार होण्याचा वेग
4) रुप पालटण्याचा (वेदरिंगचा) वेग
(राज्यसेवा मुख्य 2013)

40 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

40. खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

41 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

41. अन्नजाळी काय आहे ?
(MES मुख्य 2015)

42 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

42. परपोषी जीवांमधील मुख्यत: सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्टसंयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रुपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2014)

43 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

43. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

44 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

44. धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

45 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

45. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ
(पर्यावरण विधी स्थापना)
अ) पर्यावरण संरक्षण कायदा
ब) पर्यावरण स्नेही उत्पादनावर खूण पटटी
क) जैविक कचरा नियोजन
ड) पुन्हा वापरण्यासाठी प्लॉस्टीकचे उत्पादन व वापर नियम
स्तंभ ब
(वर्ष)
1) 1926
2) 1986
3) 1999
4) 1991
(राज्यसेवा पूर्व 2017)

46 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

46. योग्य जोड्या लावा.
(पर्यावरण विधिस्थापना)
अ) महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम
ब) राष्ट्रीय वन धोरण
क) जैवविविधता कायदा
ड) पर्यावरण (संरक्षण) कायदा
वर्ष
1) 1988 2) 2002
3) 2000 4) 1986
(राज्यसेवा पूर्व 2017)

47 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

47. कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे ?
“सुमारे 30 वर्षे जगतो, सारनाथशी जोडलेला, आशियाई व आफिक्रन असे दोन प्रकार”
(राज्यसेवा मुख्य 2012)

48 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

48. जैवविविधतेच्या ऱ्हासासंबधी घटक
अ) भू वापरातील बदलामुळे होणारा वस्तीस्थांनाचा ऱ्हास
ब) प्रदूषणामुळे होणारा वस्तीस्थानांचा ऱ्हास
क) रोग व साथीचे रोग पसरणे
ड) प्रजातीच्या अति उपसा
वरीलपैकी कोणता /ते घटक पाणी व वस्तीस्थान असणा-या ठिकणाची जैवविविधता कमी होण्यास मोठया प्रमाणात कारणीभूत ठरतो /ठरतात.
(राज्यसेवा पूर्व 2013)

49 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

49. भारताचे खालीलपैकी कोणते पहिले कार्बन मुक्त राज्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

50 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

50. यु.एन.सी.ई.डी (UNCED) 1992 चे फलीत अजेंण्डा 21 हे कशाशी संबधित आहे ?
(वनसेवा पूर्व, 2012)

51 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

51. खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली ती चुकीची आहेत ?
अ) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण.
ब) हिंस्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे.
क) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे.
ड) प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
(राज्यसेवा मुख्य 2016)

52 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

52. 5 जून 1972 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करुन 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ठरले ?
(राज्यसेवा मुख्य 2022)

53 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

53. क्योटो कराराबाबत खाली काही विधाने दिली आहेत त्यांचे अवलोकन करुन अचूक विचान गटाचा पर्याय निवडा
अ) हा करार 1992 साली झाला.
ब) या कराराचा एक उददेश कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन 1995 च्या पातळीच्या खाली आणणे हा होता
क) या करारानंतर उत्सर्जन वर्षाला साधारण 3% या दरानेवाढत राहिले.
ड) हा करार जपानमध्ये झाला.
(राज्यसेवा मुख्य 2015)

54 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

54. महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) गोळा करण्याचे केंद्र - - - - - - - - - येथे सुरु झाले.
(राज्यसेवा मुख्य 2013)

55 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

55. यादी – I(हरित वायू) बरोबर यादी – II (पृथ्वीच्या तापमान वृध्दीत वाटा %) च्या जोड्या लावा.
यादी – I यादी – II
अ) CO2 1) 06
ब) CH4 2) 14
क) CCl2F2 3) 20
ड) NO2 4) 60
(राज्यसेवा मुख्य 2014)

56 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

56. हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनामधील पॅरिस करार केव्हा अंमलात आला ?
(राजयसेवा मुख्य 2020)

57 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

57. क्योटो प्रोटोकॉल संदर्भातील खालील विधाने पहा
अ) मानव निर्मित हवामानातील बदल निर्देशित करणे हे प्रोटोकॉलचे ध्येय होते.
ब) 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने हवामानातील बदलावर तयार केलेल्या रचनेचा विस्तार या प्रोटोकॉलने केला
क) डिसेंबर 1997 मध्ये प्रोटोकॉलवर सहया झालया.
(राज्यसेवा मुख्य 2020)

58 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

58. परिसंस्था बददल खालील कोणती विधाने बरोबरआहेत ?
अ) परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते.
ब) परिसंस्था एक निर्धारितक्षेत्र व्याप्त करते.
क) सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख स्रोत आहे.
ड) परिसंस्थेचे ऊर्जा, जैविक, भौतिक हे तीन प्रमुख घटक आहेत.
(राज्यसेवा पूर्व 2017)

59 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

59. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उददेश जागतिक तापमान वाढ यावर चचा करुन ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.
ब) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापारव्यवस्था सुरु
(राज्यसेवा मुख्य 2016)

60 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

60. इ.स.1911 मध्ये लिहीलेल्या भौगोलिक पर्यावरणातील प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

61 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

61. भारताची इथेनॉलवर धावणा-या पहिल्या बसची सुरुवात - - - - - - - - - येथे झाली.
(राज्यसेवा पूर्व, 2015)

62 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

62. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जास्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणा-या वाढीस - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2014)

63 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

63. योग्य जोड्या लावा.
( पर्यावरण संबधित कायदे )
अ) पर्यावरण(संरक्षण) कायदा
ब) हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा
क) पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा
ड) वन्यजीव संरक्षण कायदा
इ) वन संरक्षण कायदा
( वर्ष )
1) 1974
2) 1972
3) 1986
4) 1980
5) 1981
(राज्यसेवा मुख्य 2016)

64 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

64. आभासी रंग प्रतिमांमध्ये लाल रंग कोणत्या रंगात दिसतो ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

65 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

65. क्यसोटो करार हा - - - - - - - - - शी संबधित आहे.
(राज्यसेवा मुख्य 2019)

66 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

66. खालीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

67 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

67. जागतिक तापमान वाढीमध्ये कोणता (ते) घटक प्रत्यक्षरित्या कारणीभूत नाही /नाहीत ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

68 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

68. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

69 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

69. महाराष्ट्रातील मेंढा- लेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करुन बांबुतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधत आहे हे गाव महाराष्ट्रात - - - - - - - - - आहे.
(STI पूर्व 2012)

70 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

70. ज्या वेळी 30 पेक्षा जास्त कर्ब/नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रीय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्याकुजण्याचा टप्पा दरम्यान नत्राचे - - - - - - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य 2014)

71 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

71. सजीव जे स्वत:चे अन्न स्वत: तयशर करु शकत नाहीत त्यांना - - - - - - - - - म्हणतात.
(राजयसेवा मुख्य 2014)

72 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

72. 2014 च्या पर्यावरणविषयक अहवालानुसार जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांपैकी- - - - - - - - - शहरे भारतातील असून - - - - - - - - - व - - - - - - - - - ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा .
(राज्यसेवा मुख्य, 2015)

73 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

73. मनुष्य क्रियाशील असल्याने तो निसर्गाचे रहस्य जाणून पर्यावरणात बदल घडवून जीवनाचा मार्ग काढतो ही - - - - - - - - - विचारसरणी आहे.
(राज्यसेवा मुख्य 2022)

74 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

74. सुपोषण-बाबत विधाने
अ) प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते.
ब) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जीवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो.
क) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळांचा पुंज हा अन्न म्हणुन उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो.
ड) सुपोष्ज्ञित पाणी हे ऑक्सीजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते.
खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2013)

75 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

75. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

76 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

76. दिल्ली मुंबईत आमचं सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली ?
(Clerk /Typist 2014)

77 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

77. ओझोनपटटा अवकाशयानात नितांत आवश्यक आहे. ओझोन मुळे सुर्याची अल्ट्रा व्हायोलेट किरणे व इन्फ्रारेड किरणे पृथ्वीवर सरळ पोहचू शकत नाहीत.
आकाशातील ओझोन बाबत काय खरे नाही.
(राज्यसेवा मुख्य 2013)

78 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

78. महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम सुरु करण्यात आला ?
(वनसेवा पूर्व 2012)

79 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

79. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (2011) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

80 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

80. जागतिक पर्यावरण दिन - - - - - - - - - रोजी साजरा केला जातो.
(Agri पूर्व 2011)

81 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

81. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केव्हा केला ?
(MES मुख्य 2015)

82 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

82. खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

83 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

83. केरळमधील सायलेंट व्हॅली वाचवा चळवळ खालीलपैकी कोणत्या संघटनेने सुरु केली ?
वरीलपैकी कोणते /कोणती विधान/विधान बरोबर आहे /आहेत ?
(MES मुख्य 2015)

84 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

84. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

85 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

85. ‘परिसंस्था’ ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली ?
(राज्यसेवा मुख्य, 2018)

86 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

86. पर्यावरण विषयक पहिल्या जागतिक परिषदेमध्ये कोणत्या समस्यांची चर्चा झाली ?
अ) पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक व रासायनिक प्रदूषण
ब) अवर्षण, भूकंप, हरितगृह परिणाम
क) वाळवंटीकरण पूर भूमीपात
ड) हरितगृह परिणाम ओझोन क्षय, आम्लपर्जन्य
वरीलपैकी कोणते /कोणती विधान/विधान बरोबर आहे /आहेत ?
(MES मुख्य 2015)

87 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

87. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

88 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

88. 22 जून 2014 रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला ?
(राज्यसेवा मुख्य, 2015)

89 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

89. भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि आय.आय.टी दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील उतरत्या क्रमात प्रदूषित शहरे कोणती ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

90 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

90. पर्यावरण व वनमंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?
(वनसेवा पूर्व, 2012)

91 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

91. राष्ट्रीय वन धोरण 1952 नुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी - - - - - - - - - भाग वनाखली असणे आवश्यक आहे
(Agri पूर्व 2011)

92 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

92. पहिले वनधोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले ?
(वनसेवा पूर्व 2012)

93 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

93. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

94 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

94. योग्य जोड्या लावा.
(वायू) (वातावरणातील प्रमण)
अ) N2 1) 78.08%
ब) O2 2) 0.00006%
क) CO2 3) 20.94%
ड) ओझोन 4) 0.03%
(राज्यसेवा मुख्य 2019)

95 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

95. CRZ 1991 प्रमाणे अंदमानआणि निकोबार बेटे कोणत श्रेणीत मोडतात ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

96 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

96. अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) एखाद्या क्षेत्रातील 80% वाघ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठयाप्रमाणात वाढ होईल.
ब) मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल.
क) ऊर्जेच्या –हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्नपातळयापर्यंत मर्यादित राहते.
ड) अन्न साखळयांची लांबी 2-8 अन्नपातळयांपर्यंत बदलते.
वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

97 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

97. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

98 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

98. वायु (प्रिव्हेशन ॲन्ड कंट्रोल ऑफ पोल्यूशन) अधिनियम -1981 मध्ये घटनात्मक दुरुस्ती कोणत्या वर्षी केली गेली ?
(वनसेवा पूर्व 2012)

99 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

99. संयुक्त राष्ट्र संघाने 1977 मध्ये नैरोबी येथे कोणत्या विषयावर परिषद घेतली होती ?
(MES पूर्व 2017)

100 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

100. पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला ?
(PSI पूर्व 2012)

101 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

101. भारताच्या घटनेतील कोणत्या कलमान्वये पर्यावरणाचे संरक्षण करणे भारतातील प्रत्येक नागरीकांचे मूलभूत कर्तव्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

102 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

102. समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्त्वाची कारणे -
अ) त्सुनामी लाटा
ब) जागतिक तापमान लाटा
क) समुद्री जलचर
ड) हरीतगृह परिणाम
(राज्यसेवा मुख्य 2018)

103 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

103. ओझोनच्या नाशाला कोणते कारण मूलभूत कारण आहे ?
अ) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी स्प्रे चा वापर
ब) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी वॉटर फिल्टरचा वापर
क) स्प्रे. हवा थंड करणारी यंत्रणाचा वापर
ड) कपडे धुण्याचे यंत्र वॉटर फिल्टर, हवा थंड करण्याच्या यंत्रणेचा वापर
(राज्यसेवा मुख्य 2019)

104 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

104. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केली आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2019)

105 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

105. महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रानिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरु झाले आहे. त्याबाबत काय खरे नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

106 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

106. प्राकृतिक पर्यावरणात स्वंयनियमन करणा-या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2012)

107 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

107. उत्सर्जित क्रियाशिल वायू ज्याला हरितगृह वायू सुध्दा म्हणतात.
अ) मिथेन
ब) नायट्रस ऑक्साईड
क) क्लोरोफलोरोकार्बन
ड) हायड्रोजन सल्फाईड
(राज्यसेवा मुख्य, 2018)

108 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

108. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

109 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

109. खालीलपैकी कोणते परिसंस्थेचे गुणधर्म आहेत ?
अ) ऊर्जा प्रवाह
ब) अन्न साखळी
क) पोषक चक्र
ड) जैवरासायनिक चक्र
(राज्यसेवा मुख्य 2020)

110 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

110. 1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधिचा करार खालीलपैकी कोणत्या तारखी अमलात आला.
(राज्यसेवा पूर्व 2019)

111 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

111. भारतामध्ये पर्यावरणा संरक्षण कायदा केव्हा लागू केला ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

112 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

112. नॅशनल टायगर कॉन्सर्व्हशन ॲथोरिटीच्या 2014 च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणा-या राज्याचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य 2015)

113 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

113. परिसंस्थेतील ऊर्जेचा वापर (वर्तणुक) यास - - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

114 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

114. पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?
(PSI पूर्व 2012)

115 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

115. जपान मधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रीटी (कयोटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
(राज्यसेवा मुख्य 2012)

116 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

116. इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली ?
(वनसेवा पूर्व 2012)

117 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

117. योग्य जोया लावा.
(कच-याची विल्हेवाट लावायची पध्दत)
अ) कचरा डेपो ब) भस्म करणे
क) ढवळणे ड) पॅरोलिसिस
(अर्थ)
1) कचरा जाळणे
2) कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहायाने दाबणे
3) ऑक्सिजन विरहीत ज्वलन
4) जमिनीवर कचरा पसरविो
(राज्यसेवा पूर्व 2019)

118 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

118. संयुक्त राष्ट्र संघाने पहिली जागतिक पर्यावरण परिषद 1972 साली - - - - - - - - - शहरात आयोजित केली होती.
(राज्यसेवा मुख्य 2020)

119 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

119. - - - - - - - - - हे पर्यावरणाच्या –हासाचे कारण आणि परिणाम दोन्हीही आहे.
(Agri पूर्व 2012)

120 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

120. पर्यावरणात राखेचे (Fly—ash) प्रदूषण कशामुळे होते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

121 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

121. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2018)

122 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

122. पर्यावरण (संरक्षण) कायदा - १९८६ हा त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस आहे
(राज्यसेवा मुख्य 2014)

123 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

123. खालील कोणते विधान अयोग्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

124 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

124. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामान बदल होतो ?
अ) 8000 वर्षापासून होणारी जंगलतोड
ब) आग आणि अतिचरण हयांचा वापर
क) 5000 वर्षापासून होणारी खाचरातली भातशेती
ड) औद्योगिक क्रांती
(राज्यसेवा पूर्व 2018)

125 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

125. ज्या पावसाचे सर्वसाधारण पावसापेक्षा - - - - - - - - - चे प्रमाण जास्त असते त्यास आम्ल पाऊस (आम्ल वर्षा) असे म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2020)

126 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

126. योग्य जोड्या लावा.
( पर्यावरणासंबधी कायदे )
अ) पर्यावरण संरक्षण ॲक्ट
ब) पर्यावरण स्नेही खुपटटी योजना
क) जैव औषधी कच-यांचे संबधी कायदे
ड) नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे
( वर्ष )
1) 1991 2) 2000
3) 1985 4) 1998
(राज्यसेवा पूर्व 2015)

127 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

127. किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना ही किनारी प्रदेशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीप समुहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे ?
(MES पूर्व 2017)

128 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

128. पृथ्वीवरील तापमानवाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकताचा- - - - - - - - - टक्के भाग पाण्याखाली जाईल.
(राज्यसेवा मुख्य 2014)

129 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

129. मुंबई शहर व उपनगरांत दहा जडवाहतूक क्षेत्रात वाहनांच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले गेले. त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम झालेले तीन विभाग म्हणजे :
(राज्यसेवा मुख्य 2013)

130 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

130. भारतीय वन्यजीवन संरक्षण कायदा- - - - - - - - - साली अमलांत आलाण्
(Agri पूर्व 2011)

131 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

131. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान - - - - - - - - - हे होय.
(राज्यसेवा पूर्व 2014)

132 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

132. जोड्या लावा.
स्तंभ – I
अ) सायलेंट व्हॅली वाचवा
ब) ताज वाचवा मोहीम
क) मिट्टी बचाव मोहीम
ड) कैगा मोहीम
स्तंभ – II
1) कर्नाटक
2) केरल
3) उत्तर प्रदेश
4) मध्य प्रदेश
(राज्यसेवा मुख्य 2022)

133 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

133. औषध-निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

134 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

134. मानवी शरीररामध्ये पा-याच्या संचनयानमुळे - - - - - - - - - हा आजार होतो.
(राज्यसेवा पूर्व 2014)

135 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

135. क्योटो प्रोटोकोलचाप्रमुख उददेश - - - - - - - - - होता.
अ) ओझोन पातळीत घट
ब) ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट
क) ऑक्सीजनमध्ये घट
ड) क्लोरीनमध्ये घट
(राज्यसेवा मुख्य 2013)

136 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

136. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश - - - - - - - - - म्हणून ओळखला जातो.
(राज्यसेवा पूर्व 2018)

137 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

137. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) कार्टाजिना प्रोटोकॉल जैवसुरक्षितता व आनुवंशिकता अभियांत्रिकी बाबींशी संबधीत
ब) नागोया प्रोटोकॉल प्रवेश व लाभ वाटणे ( ॲक्सेस व बेनेफिट शेअरींग) शी निगडीत
(राज्यसेवा मुख्य 2015)

138 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

138. डर्मल नायट्रेट टैस्ट चा उपयोग काय शोधण्याकरीता करतात ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

139 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

139. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?
(वनसेवा पूर्व 2012)

140 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

140. नैसर्गिक आणि मानवी यांच्या कार्यामुळे - - - - - - - - - धूप होते जिच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येतो.
(राज्यसेवा मुख्य 2019)

141 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

141. वातावरणाच्या कोरड्या हवेमध्ये प्रमुख निऑन वायुचे प्रमाण किती टक्के असते ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

142 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

142. पर्यावरण विषयक माहिती जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम (स्विडन) येथे आयोजित करण्यात आली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

143 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

143. खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास (Earth Hour) या संकल्पनेने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबददल जाणीव करुन देण्यासाठी अमंलात आली ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

144 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

144. अन्न म्हणजे ऊर्जा ही ऊर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात अजाते व ऊर्जाचक्र पूर्ण होते.
अ) उत्पादक – प्राथमिक भक्षक – द्वितीयक भक्षक – तृतीयक भक्षक - विघटक
ब) सूर्य - पाणी - कार्बनडाय ऑक्साईड - जमीन/मृदा
क) कृमी - कीटक -जीवाणू- बुरशी - कवके
ड) प्राथमिक भक्षक - द्वितीय भक्षक – तृतीयक भक्षक – उत्पादक – विघटक
वरील पैकी कोणते ऊर्जाचक्र बरोबरआहे ?
(Clerk /Typist 2014)

145 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

145. पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरु करण्यात आले तो क्रम सांगा .
अ) सिंह प्रकल्प
ब) व्याघ्र प्रकल्प
क) मगरमच्छ पैदास प्रकल्प
ड) गेंडा संवर्धन प्रकल्प
(राज्यसेवा पूर्व 2016)

146 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

146. पर्यावरण विकासाच्या दृष्टीने तंत्रज्ञान जोपासतांना कोणत्या दोन गोष्टी साभांळाव्या लागतात ?
अ) प्रदूषण नियंत्रित ठेवणे.
ब) उद्योगधंदे वाढीचा वेग नियंत्रित ठेवणे.
क) नाशवंत किंवा क्षय पदार्थचा वापर नियंत्रित करणे.
ड) पुर्नवीकण संपदांच्या पुनरुपात्पादनाचा वेग वाढविणे.
वरीलपैकी कोणते /कोणती विधान/विधान बरोबर आहे /आहेत ?
(MES मुख्य 2015)

147 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

147. योग्य जोड्या लावा.
पर्यावरण करार वर्ष
अ) ब्रंटलॅन्ड अहवाल 1) 1992
ब) स्टॉकहोम परिषद 2) 1987
क) रिओ परिषद 3) 1997
ड) क्योटो प्रोटोकोल 4) 1972
(राज्यसेवा मुख्य 2018)

148 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

148. वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरित्या- - - - - - - - - चे सुध्दा संवर्धन असते.
(MES मुख्य 2015)

149 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

149. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये
अ) दांत अणकुचीदार असतात.
ब) आतडे आखुड असते.
वरील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

150 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

150. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

151 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

151. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनाचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

152 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

152. खालीलपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलावणारा आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

153 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

153. अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला- - - - - - - - - म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य 2018)

154 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

154. खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (EIA) साठी समावेश करावा ?
अ) नियोजित प्रकल्पांची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थितीचाआढावा घेणे.
ब) पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे.
क) अपरिहायर्‍ प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन.
ड) समाजासाठी नफा नुकसानीचे मूल्यमापन करणे.
(राज्यसेवा पूर्व 2017)

155 / 155

Category: पर्यावरणीय भूगोल

155. भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे :
अ) वाघ
ब) भारतीय चित्त
क) सॅलमेंडर
ड) गीब्बन
इ) माळढोक
फ) दोनशिंगी गेंडा
वरीलपैकी कोणती /कोणत्या प्रजाती नष्ट झाली /झाल्या आहे /आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top