0%
13

Environment

पर्यावरण

1 / 223

Category: पर्यावरण

1. पर्यावरण (संरक्षण) कायदा - 1986 हा त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस आहे :
(राज्यसेवा Mains 2014)

2 / 223

Category: पर्यावरण

2. अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे ……. आणि -------- पासून तयार करतात. 
(ASO Pre. 2015)

3 / 223

Category: पर्यावरण

3. खालीलपैकी कशामुळे पाण्याचे प्रदुषण होत नाही?
(MES Ele. & Mech. 2014)

4 / 223

Category: पर्यावरण

4. वन अधिकार कायदा कधी अंमलात आला?
(Forest Pre. 2012)

5 / 223

Category: पर्यावरण

5. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे? 
(राज्यसेवा पूर्व 2018)

6 / 223

Category: पर्यावरण

6. जलप्रदुषण टाळण्यासाठी सांडपाण्यात -------- मिसळणे उपयुक्त ठरते.
 (MES Ele. & Mech. 2014)

7 / 223

Category: पर्यावरण

7. "परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितीकी" ही व्याख्या 1969 मध्ये कोणी केली ?
(राज्यसेवा पूर्व, 2021)

8 / 223

Category: पर्यावरण

8. गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो ?
(राज्यसेवा Mains 2013)

9 / 223

Category: पर्यावरण

9. मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक ……….. हा आहे.
 (Combine 'B' Pre. 2017)

10 / 223

Category: पर्यावरण

10. नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे -------- धूप होते जिच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येतो. 
(राज्यसेवा मुख्य 2019)

11 / 223

Category: पर्यावरण

11. खालील विधाने पहा :
अ) ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून ॲरेगॉन वायू बनलेला असतो.
ब) ओझोनचा ऱ्हास पृथ्वीवरील सजीवांसाठी खूप धोकादायक आहे.
क) वाळवंटाचा परावर्तन निर्देशांक 25 ते 30 टक्के असतो.
(राज्यसेवा Mains 2022)

12 / 223

Category: पर्यावरण

12. पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरु करण्यात आले तो क्रम सांगा :
अ) सिंह प्रकल्प 
ब) व्याघ्र प्रकल्प
क) मगरमच्छ पैदास प्रकल्प 
ड) गेंडा सवर्धन प्रकल्प
(राज्यसेवा पूर्व 2016)

13 / 223

Category: पर्यावरण

13. हरित रसायन शास्त्र म्हणजे?
(राज्यसेवा Pre. 2019)

14 / 223

Category: पर्यावरण

14. जोड्या लावा.
स्तंभ-1
पर्यावरण चळवळ
अ) सायलेंट व्हॅली वाचवा  
ब) ताज वाचवा मोहीम     
क) मीट्टी बचाव मोहीम    
ड) कैगा मोहीम              
स्तंभ-2
राज्य
1) कर्नाटक
2) केरल
3) उत्तर प्रदेश
4) मध्य प्रदेश
(राज्यसेवा Mains 2022)

15 / 223

Category: पर्यावरण

15. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) जागतिक सरासरी तापमान वाढ औद्योगिकरणपूर्वीच्या संदर्भात 2 डिग्री मर्यादपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस (2050 पावेतो) 2010 च्या तुलनेत 30% ने कमी करणे अपेक्षित आहे.
ब) ओझोन हा प्राणवायूचा 3 अणु रेणू आहे.
(राज्यसेवा Mains 2015)

16 / 223

Category: पर्यावरण

16. अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुतीची असून ती अनेक स्त्रोतातून होते, तेंव्हा त्याला -------- म्हणतात.
(राज्यसेवा Mains 2018)

17 / 223

Category: पर्यावरण

17. परपोषी जीवांमधील, मुख्यतः सुक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना -------- म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2014)

18 / 223

Category: पर्यावरण

18. सुधारित देशात डीडीटी या किटकनाशकावर बंदी का घातली? 
(राज्यसेवा मुख्य 2019) 

19 / 223

Category: पर्यावरण

19. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ (पर्यावरण विधी स्थापना)
अ) पर्यावरण संरक्षण कायदा
ब) पर्यावरण स्नेही उत्पादनावर खूण पट्टी
क) जैविक कचरा नियोजन
ड) पुन्हा वापरण्यासाठी प्लास्टीकचे उत्पादन व वापर नियम 
स्तंभ ब (वर्ष)
1) 1998
2) 1986
3) 1999
4) 1991
(राज्यसेवा Mains 2017)

20 / 223

Category: पर्यावरण

20. 2-4, D चा वापर ……….. यांच्या नियंत्रणासाठी करतात.
(Combine 'B' Pre. 2017)

21 / 223

Category: पर्यावरण

21. वायु (प्रिव्हेन्शन ॲन्ड कंट्रोल ऑफ पोल्यूशन) अधिनियम-1981 मध्ये घटनात्मक दुरुस्ती कोणत्या वर्षी केली गेली?
(वनसेवा पूर्व, 2012)

22 / 223

Category: पर्यावरण

22. अन्न, निवारा, वाहतूक इ. मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे ……..
(राज्यसेवा Mains 2022)

23 / 223

Category: पर्यावरण

23. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात -------- येथे झाली.
(राज्यसेवा पूर्व, 2015)

24 / 223

Category: पर्यावरण

24. भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि आय्. आय्.टी. दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातीले प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील उतरत्या क्रमात प्रदूषित शहरे कोणती ?
(राज्यसेवा Mains 2012)

25 / 223

Category: पर्यावरण

25. बेन्झीन हेक्झाक्लोराइड हे अत्यंत प्रभावशाली -------- म्हणून ओळखले जाते. 
(MES Ele. & Mech. 2014)

26 / 223

Category: पर्यावरण

26. केसासंबंधी उत्पादने आणि कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन यासारखे ग्राहक सौंदर्यप्रसाधने निर्जंतूक करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रेडिएशन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते?
(राज्यसेवा Mains 2022)

27 / 223

Category: पर्यावरण

27. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 'ॲपिको आंदोलन' …….. राज्यात केले होते.
(राज्यसेवा Mains 2022)

28 / 223

Category: पर्यावरण

28. जोड्या जुळवा :
स्तंभ - अ           
(प्राणी जाती)
अ) किटक
ब) सर्प
क) बेडूक
ड) गांडूळ
स्तंभ - ब
(महत्त्व)
1) किटकांना खातो
2) पीक परागकण वाहक
3) जमिनीची सुपीकता
4) उंदरांपासुन संरक्षण
(राज्यसेवा पूर्व, 2020)

29 / 223

Category: पर्यावरण

29. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ? 
(राज्यसेवा पूर्व 2018)

30 / 223

Category: पर्यावरण

30. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?
(राज्यसेवा Mains 2018)

31 / 223

Category: पर्यावरण

31. केनेली हेवीसाईड' या उपथराचा समावेश--------मध्ये होतो.
(राज्यसेवा Mains 2022)

32 / 223

Category: पर्यावरण

32. प्लॅस्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरिबॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी?
 (राज्यसेवा Pre. 2017)

33 / 223

Category: पर्यावरण

33. गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात?
(राज्यसेवा Pre. 2012)

34 / 223

Category: पर्यावरण

34. हरितगृहाच्या प्रभावाचे परिणामः
अ) मानवी समाज आणि शेतीवर होतो
ब) पर्जन्य न्यूनता
क) सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो
ड) सागराची पातळी वाढते
(राज्यसेवा Mains 2018)

35 / 223

Category: पर्यावरण

35. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो ?
(राज्यसेवा Mains 2022)

36 / 223

Category: पर्यावरण

36. भारतात खालीलपैकी कोणता हॉट-स्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे?
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

37 / 223

Category: पर्यावरण

37. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे.
(राज्यसेवा पूर्व 2019)

38 / 223

Category: पर्यावरण

38. कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे?
"सुमारे 30 वर्षे जगतो, सारनाथशी जोडलेला, आशियाई व आफ्रिकन असे दोन प्रकार"
(राज्यसेवा Mains 2012)

39 / 223

Category: पर्यावरण

39. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार (प्राधीकरण) ने मार्च 2011 मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या -------- ते -------- दरम्यान आहे.
(राज्यसेवा Mains 2014)

40 / 223

Category: पर्यावरण

40. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?
(राज्यसेवा Mains 2018)

41 / 223

Category: पर्यावरण

41. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ॲथारिटीच्या 2014 च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा:
(राज्यसेवा Mains 2015)

42 / 223

Category: पर्यावरण

42. कार्बन डायऑक्साइड, जलवाष्प आणि ह्यालोजनेटेड (Halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते कारण - 
(राज्यसेवा Mains 2012)

43 / 223

Category: पर्यावरण

43. महाराष्ट्रामध्ये 'सुयंक्त वन व्यवस्थापन' कार्यक्रम सुरु करण्यात आला?
(वनसेवा पूर्व, 2012)

44 / 223

Category: पर्यावरण

44. पर्यावरणात राखेचे (Fly-ash) प्रदुषण कशामुळे होते
(राज्यसेवा Mains 2012)

45 / 223

Category: पर्यावरण

45. खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) कृत्रीम परिसंस्थेचे उदाहरण म्हणजे मका, गहू, भात-शेती, इत्यादी पीक जमिनी.
ब) बाग ही नैसर्गिक परिसंस्था आहे.
क) भूभागावरील (वन, गवताळ प्रदेश, वाळवंट) आणि जलचर (कमळ वा मांसल) हे नैसर्गिक परिसंस्था आहेत.
(राज्यसेवा Mains 2022)

46 / 223

Category: पर्यावरण

46. परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ) हा संपूर्ण पणे जीवशास्त्रीय भाग आहे.
ब) हा एक एकत्र/एकसंघ भाग आहे.
क) हा प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय.
ड) हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय.
(राज्यसेवा Mains 2013)

47 / 223

Category: पर्यावरण

47. योग्य जोड्या लावा.
स्तंभ अ (चळवळ)
1)पाणी वाचवा जीवन वाचवा
2) डून खाणकाम
3) कैगा मोहीम
4) थळ-वायशेत मोहीम
स्तंभ ब (च्या संबंधी)
1) अणुशक्ती केंद्र
2) युरीया प्रकल्प
3) कोळी
4) जंगल
(राज्यसेवा मुख्य 2019)

48 / 223

Category: पर्यावरण

48. पर्यावरण विकासाच्या दृष्टीने तंत्रज्ञान जोपासतांना कोणत्या दोन गोष्ठी सांभाळाव्या लागतात?
अ) प्रदूषण नियंत्रित ठेवणे.
ब) उद्योगधंदे वाढीचा वेग नियंत्रित ठेवणे.
क) नाशवंत किंवा क्षय पदार्थांचा वापर नियंत्रित करणे.
ड) पुनर्नवीकरणीय संपदांच्या पुनरुत्पादनाचा वेग वाढविणे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(MES मुख्य 2015)

49 / 223

Category: पर्यावरण

49. क्युटो परिषद ही--------शी संबंधीत आहे.
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

50 / 223

Category: पर्यावरण

50. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ………. हे आहे.
(राज्यसेवा पूर्व 2014)

51 / 223

Category: पर्यावरण

51. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते ?
अ. निर्वणीकरण
ब. दलदलींचे पुनःप्रापण
क. जमिनीच्या वापरात होणारे बदल
ड. उदरनिर्वाह शेती
(राज्यसेवा पूर्व 2020)

52 / 223

Category: पर्यावरण

52. महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भातील विधाने पहा :
अ) मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही.
ब) नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई या मुळे जमिनीची धूप होते.
क) अतिरिक्त जल सिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत.
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

53 / 223

Category: पर्यावरण

53. धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?
(राज्यसेवा Mains 2013)

54 / 223

Category: पर्यावरण

54. खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? 
(राज्यसेवा Pre. 2011)

55 / 223

Category: पर्यावरण

55. खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे? 
(Clerk/Typist Mains 2017)

56 / 223

Category: पर्यावरण

56. बांगलादेशामधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे 3,00,000 लोकांनी आपले प्राण गमावले, असे म्हणतात. बांगलादेशामध्ये, म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

57 / 223

Category: पर्यावरण

57. अन्नसाखळीमध्ये प्रत्येक उर्जास्तरावर विषारी पदार्थांच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस -------- म्हणतात.
(राज्यसेवा पूर्व 2014)

58 / 223

Category: पर्यावरण

58. अन्न म्हणजे ऊर्जा ही ऊर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात जाते व ऊर्जाचक्र पूर्ण होते.
अ) उत्पादक → प्राथमिक भक्षक → द्वितीयक भक्षक → तृतीयक भक्षक → विघटक
ब) सूर्य → पाणी → कार्बनडाय ऑक्साइड → जमीन/मृदा
क) कृमी → कीटक → जीवाणू → बुरशी → कवके
ड) प्राथमिक भक्षक → द्वितीयक भक्षक → तृतीयक भक्षक → उत्पादक → विघटक
वरीलपैकी कोणते ऊर्जाचक्र बरोबर आहे ?
(Clerk/Typist, 2014)

59 / 223

Category: पर्यावरण

59. दिल्ली मुंबईत आमचं सरकार - आमच्या गावात आम्हीच सरकार' ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली ?
(Clerk/Typist, 2014)

60 / 223

Category: पर्यावरण

60. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात -------- मध्ये -------- येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.
(राज्यसेवा पूर्व 2021)

61 / 223

Category: पर्यावरण

61. इकॉलॉजी (Ecology) हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाव्दारे शोधण्यात आला ?
(राज्यसेवा पूर्व, 2021)

62 / 223

Category: पर्यावरण

62. पर्यावरण व वनमंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले ?
(वनसेवा पूर्व, 2012)

63 / 223

Category: पर्यावरण

63. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे? 
(राज्यसेवा पूर्व 2015)

64 / 223

Category: पर्यावरण

64. राष्ट्रीय वन धोरण 1952 नुसार देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी -------- भाग वनाखाली असणे आवश्यक आहे.
(Agri Pre. 2011)

65 / 223

Category: पर्यावरण

65. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले ?
(राज्यसेवा पूर्व 2020)

66 / 223

Category: पर्यावरण

66. संयुक्त राष्ट्र संघाने 1977 मधे नैरोबी येथे कोणत्या विषयावर परिषद घेतली होती?
(MES पूर्व, 2017)

67 / 223

Category: पर्यावरण

67. इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली ?
(वनसेवा पूर्व, 2012)

68 / 223

Category: पर्यावरण

68. योग्य जोड्या लावा. 
(वायू)
अ) नाइट्रोजन  
ब) ऑक्सीजन  
क) कार्बन डाय ऑक्साईड 
ड) ओझोन  
(वातावरणातील प्रमाण)
1) 78.08%
2) 0.00006%
3) 20.94%
4) 0.03%
(राज्यसेवा मुख्य 2019) 

69 / 223

Category: पर्यावरण

69. उत्सर्जित क्रियाशिल वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतातः
अ) मिथेन 
ब) नायट्रस ऑक्साइड
क) क्लोरोफ्लोरोकार्बन
ड) हायड्रोजन सल्फाइड
(राज्यसेवा Mains 2018)

70 / 223

Category: पर्यावरण

70. जसे कार्बन डाय ऑक्साईड चे आकशातील प्रमाण वाढते उष्णता वाढते व त्यामुळे ……..
अ) वातावरणीय पट्टे विषुववृत्ता (इक्वेटर) पासून धृवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुवृत्तापासून दूर जातील.
ब) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील. तद्वतच रोगराईही वाढेल.
आता सांगा काय शक्य आहे.
(राज्यसेवा Mains 2013)

71 / 223

Category: पर्यावरण

71. प्लास्टिकचा पुनर्वापर, उत्पादन व वापर कायदा 1991 प्रमाणे कॅरिबॅग साठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकची जाडी किती मायक्रॉन असावी ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

72 / 223

Category: पर्यावरण

72. 22 जून 2014 रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला?
(राज्यसेवा Mains 2015)

73 / 223

Category: पर्यावरण

73. जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (2011) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो? 
(राज्यसेवा पूर्व 2016)

74 / 223

Category: पर्यावरण

74. पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकताचा -------- टक्के भाग पाण्याखाली जाईल.
(राज्यसेवा Mains 2014)

75 / 223

Category: पर्यावरण

75. खालीलपैक्री कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली ती चुकीची आहेत ?
अ) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण
ब) हिंस्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे
क) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे.
ड) प्राण्यांचा विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
(राज्यसेवा Mains 2016)

76 / 223

Category: पर्यावरण

76. खालीलपैकी कोणता कचरा सर्वात जास्त रोग फैलावणारा आहे?
(राज्यसेवा Mains 2013)

77 / 223

Category: पर्यावरण

77. खालील कोणते विधान अयोग्य आहे?
(राज्यसेवा Mains 2013)

78 / 223

Category: पर्यावरण

78. भारतीय वन्यजीवन संरक्षण कायदा -------- साली अमलात आला.
(Agri Pre. 2011)

79 / 223

Category: पर्यावरण

79. ओझोनच्या नाशाला कोणते कारण मूलभूत कारण आहे? 
अ) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, स्प्रे चा वापर
ब) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, वॉटर फिल्टरचा वापर
क) स्प्रे, हवा थंड करणारी यंत्रणाचा वापर
ड) कपडे धुण्याचे यंत्र, वॉटर फिल्टर, हवा थंड करण्याच्या यंत्रणेचा वापर.
(राज्यसेवा मुख्य 2019)

80 / 223

Category: पर्यावरण

80. CRZ 1991 प्रमाणे अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या श्रेणीत मोडतात ?
(राज्यसेवा Mains 2022)

81 / 223

Category: पर्यावरण

81. खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे?
(राज्यसेवा Mains 2012)

82 / 223

Category: पर्यावरण

82. पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थामधील प्रमुख घटक व त्यांचे प्रमाण (17 कि.मी. खोलीपर्यंत) 
अ) ऑक्सिजन
ब) सिलिकॉन
क) ॲल्युमिनियम
ड) लोह
इ) कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम 
1) 28.0
2) 8.1
3) 47.0
4)11.1
5) 9.5
 (राज्यसेवा Mains 2014)

83 / 223

Category: पर्यावरण

83. खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (EIA) साठी समावेश करावा? 
अ) नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थीतींचा आढावा घेणे
ब) पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे
क) अपरिहार्य प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन
ड) समाजासाठी नफा-नूकसानीचे मूल्यमापन करणे.
(राज्यसेवा Mains 2017)

84 / 223

Category: पर्यावरण

84. भारतामध्ये वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पहिला कायदा केंव्हा केला?
(MES मुख्य 2015)

85 / 223

Category: पर्यावरण

85. मुंबई शहर व उपनगरांत दहा जडवाहतूक क्षेत्रांत वाहनांच्या ध्वनीस्तरांचे मोजमाप केले गेले. त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम झालेले तीन विभाग म्हणजे :
(राज्यसेवा Mains 2013)

86 / 223

Category: पर्यावरण

86. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) -------- येथे निर्माण होतो. 
(राज्यसेवा Mains 2014)

87 / 223

Category: पर्यावरण

87. महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) गोळा करण्याचे केंद्र -------- येथे सुरू झाले.
(राज्यसेवा Mains 2013)

88 / 223

Category: पर्यावरण

88. वातावरणातील ओझोन लेयर मुळे ……….. किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो.
(Agri पूर्व, 2012)

89 / 223

Category: पर्यावरण

89. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? 
अ) 8000 वर्षांपासून होणारी जंगलतोड
ब) आग आणि अतिचरण ह्यांचा वापर
क) 5000 वर्षापासून होणारी खाचरातली भातशेती
ड) औद्योगिक क्रांती
(राज्यसेवा पूर्व 2018)

90 / 223

Category: पर्यावरण

90. राखीव जीवावरण/जीवमंडल हे -------- नुसार सीमांकित करतात.
(राज्यसेवा पूर्व, 2022)

91 / 223

Category: पर्यावरण

91. ओझोनचा स्तर नष्ट होण्या मागचे/ची कारण/णे-
अ) नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO2
ब) क्लोरोफ्लुरोकार्बन पासून तयार होणारा CI अणू.
वरीलपैकी कोणत्या विधान/ने अचूक आहे/त?
(Excise Pre. 2017)

92 / 223

Category: पर्यावरण

92. योग्य जोड्या लावा.
(वायू)
अ) नायट्रोजन (N2)
ब) हेलियम (He)
क) ओझोन (O3)
ड) हायड्रोजन (H2)
(वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष)
1) 0.07 ppm
2) 0.5 ppm
3) 780,840.0 ppm
4) 5.2 ppm
(राज्यसेवा Mains 2016)

93 / 223

Category: पर्यावरण

93. 1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखी अंमलात आला ?
(राज्यसेवा पूर्व 2019) 

94 / 223

Category: पर्यावरण

94. जगातील 25 जैवविधीधतेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत ह्यातील एक पश्चिम घाट आहे तर दुसरे कोणते ?
(राज्यसेवा Mains 2012)

95 / 223

Category: पर्यावरण

95. जोड्या लावा.
स्तंभ ।                
(प्रजाती)             
अ) भारतीय गेंडा 
ब) आशियातील हत्ती 
क) वाळवंटातील कोल्हा 
ड) गुलाबी डोके असलेले बदक 
स्तंभ II
(प्रकार)
1.विरळ / क्वचित
2.धोकादायक असलेल्या
3.लुप्त नष्ट होणाऱ्या
4.संवेदनशील
(राज्यसेवा पूर्व 2021)

96 / 223

Category: पर्यावरण

96. रोग निदानात सामान्यतः कोणते किरणोत्सर्जिक समस्थानिक वापरले जाते ?
(राज्यसेवा Mains 2022)

97 / 223

Category: पर्यावरण

97. नदी अथवा नदीचे पाणी वळविणे, ह्यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव-प्रणाली नष्ट झाली ?
(राज्यसेवा Mains 2015)

98 / 223

Category: पर्यावरण

98. खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? 
अ) ॲसीटाईल कोलीन व गॅमा अमीनो ब्यूटीरीक ॲसीड
ब) डोपामाईन व नॉरॲड्रीनॅलीन
क) लायसीन व हिस्टामाईन
ड) पायरूव्हीक ॲसिड व ॲसीटाईल कोए
(Combine 'B' Pre. 2019)

99 / 223

Category: पर्यावरण

99. खालीलपैकी हरितगृह वायूमध्ये ………… वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरवातीच्या 700 ppb पासून आता 1750 ppb पर्यंत वाढले आहे.
(राज्यसेवा Mains 2013)

100 / 223

Category: पर्यावरण

100. वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायआक्साईड (CO2) शोषतात?
 (ASO Pre. 2014)

101 / 223

Category: पर्यावरण

101. गारव्यासाठी रेफ्रीजरंट म्हणून काय वापरतात?
(PSI Pre. 2012)

102 / 223

Category: पर्यावरण

102. कृषि क्षेत्रात, 'प्रारण तंत्रज्ञान'-------- यात योगदान देत आहे.
अ) उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांचा विकास
ब) खतांच्या वापराचे अनुकूलतमन
क) कीटक नियंत्रण
ड) अन्नाचे जतन
(राज्यसेवा Mains 2022)

103 / 223

Category: पर्यावरण

103. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली ?
(राज्यसेवा पूर्व 2014)

104 / 223

Category: पर्यावरण

104. दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश -------- म्हणून ओळखला जातो. 
(राज्यसेवा पूर्व 2018)

105 / 223

Category: पर्यावरण

105. खालील जोड्या जुळवाः  
अ) चिपको आंदोलन
ब) केरळ शास्त्र साहित्य परिषद
क) मिट्टी बचाव आंदोलन
ड) बॉम्बे बचाव कमिटी
1) खत कारखाना
2) वृक्षतोड
3) जलविद्युत निर्मिती केंद्र
4) तवा नदी प्रकल्प
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

106 / 223

Category: पर्यावरण

106. प्रगत देश व भारत यांच्यामधील दरी कमी होण्याकरिता-
(राज्यसेवा Pre. 2011)

107 / 223

Category: पर्यावरण

107. डर्मल नायट्रेट टेस्ट चा उपयोग काय शोधण्याकरिता करतात ?
(राज्यसेवा Mains 2013)

108 / 223

Category: पर्यावरण

108. पशु, प्राणी व वनस्पती या सर्वाचे रक्षण करण्यासाठी संसदेने केंव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला?
(PSI पूर्व, 2012)

109 / 223

Category: पर्यावरण

109. खालीलपैकी कोणत्या शहरात 2007 साली वसुंधरा तास (Earth Hour) या संकल्पने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी अंमलात आली?
(राज्यसेवा Mains 2013)

110 / 223

Category: पर्यावरण

110. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात ?
अ) माणसाच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे नुकसान.
ब) वनस्पतींची वाढ खुंटणे.
क) तापमानात वृध्दी
ड) मोतीबिंदू होण्याचे कारण
(राज्यसेवा पूर्व 2021)

111 / 223

Category: पर्यावरण

111. आभासी रंग प्रतिमांमध्ये लाल रंग कोणत्या रंगात दिसतो.
(राज्यसेवा Mains 2013)

112 / 223

Category: पर्यावरण

112. जोडया जुळवा :
     स्तंभ I         
(कचऱ्याची विल्हेवाट लावायची पध्दत)
अ) कचरा डेपो   
ब) भस्म करणे   
क) ढवळणे       
ड) पॅरोलिसिस   
स्तंभ II 
(अर्थ)
I) कचरा जाळणे
II) कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे
III) ऑक्सिजन विरहीत ज्वलन
IV) जमिनीवर कचरा पसरविणे
(राज्यसेवा पूर्व 2019)

113 / 223

Category: पर्यावरण

113. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळते ?
(राज्यसेवा Mains 2012)

114 / 223

Category: पर्यावरण

114. शास्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे:
अ) सर जॉर्ज सिम्पसन सिद्धांत
ब) सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत
क) खगोलशास्त्र विषयक सिद्धांत
ड) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्याच्या बदलत्या प्रमाणावरचा सिद्धांत.
वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे?
(राज्यसेवा पूर्व, 2013)

115 / 223

Category: पर्यावरण

115. जर जागतिक तापमान 2° से. वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे ?
अ)वार्षिक पूर
ब)कीटकांमुळे होणारे आजार जसे मलेरिया
क)शेती विभागात बदल
ड)प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील
(राज्यसेवा पूर्व, 2013)

116 / 223

Category: पर्यावरण

116. किटकनाशकांचा वापर करतांना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? 
अ) किटकनाशक प्रकाराची योग्य निवड.
ब) किटकनाशकाची कार्यक्षमता
क) किटकनाशकाची मात्रा
ड) किटकनाशकाचा रंग
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
(Combine 'B' Pre. 2019)

117 / 223

Category: पर्यावरण

117. भारतीय वन संशोधन संस्था' कोठे आहे?
(वनसेवा पूर्व, 2012)

118 / 223

Category: पर्यावरण

118. ………. प्रजातिंची संख्या जगात सर्वात जास्त आहे. 
(राज्यसेवा पूर्व 2015)

119 / 223

Category: पर्यावरण

119. इन्डोसल्फॉन हे ……….. चे उदाहरण आहे. 
(Combine 'B' Pre. 2017)

120 / 223

Category: पर्यावरण

120. समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे :
अ) त्सुनामी लाटा
ब) जागतिक तापमान वृद्धि
क) समुद्री जलचर
ड) हरितगृह परिणाम
(राज्यसेवा Mains 2018)

121 / 223

Category: पर्यावरण

121. हायग्रोमीटर काय मोजते? 
(ASO Pre. 2012)

122 / 223

Category: पर्यावरण

122. खालील अभयारण्ये व राज्यांच्या योग्य जोड्या लावा :
   सुची ।                        
(अभयारण्य)                   
i) डाचीगाम अभयारण्य  
ii) सुंदरबन अभयारण्य   
iii) पेरियार अभयारण्य   
iv) मानस अभयारण्य    
सुची II
(राज्य)
a) पश्चिम बंगाल
b) आसाम
c) केरळ
d) जम्मू आणि काश्मिर
(राज्यसेवा पूर्व 2012)

123 / 223

Category: पर्यावरण

123. खालील विधाने पहा :
अ) माती, पाणी, हवामान हे पर्यावरणाचे असेंद्रीय घटक आहेत.
ब) शिक्षण संस्था, दळणवळण सांस्कृतिक पर्यावरणाचे घटक आहेत.
(Clerk/Typist Mains 2017)

124 / 223

Category: पर्यावरण

124. योग्य पर्याय ओळखुन जोड्या लावा.
गट अ 
अ) संपुष्टात न येणारी संसाधने 
ब) स्ट्रॅटोस्फीयर 
क) अपुनरावर्ती/पुनर्नुतनी करणास अयोग्य संसाधने किंवा अनुतनावर्ती संसाधने 
ड) क्लोरोफ्लुरोकार्बन्स 
गट ब
1) मानवनिर्मित कृत्ये
2) जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल
3) सौर ऊर्जा
4) ओझोनचा दाट थर
 (राज्यसेवा पूर्व 2020)

125 / 223

Category: पर्यावरण

125. वातावरणाचा किती भाग नत्रवायु व्यापतो?
(PSI Pre. 2012)

126 / 223

Category: पर्यावरण

126. युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले?
(राज्यसेवा Mains 2016)

127 / 223

Category: पर्यावरण

127. खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे 1977 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली?
(राज्यसेवा Mains 2015)

128 / 223

Category: पर्यावरण

128. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे व त्यांचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
कायदे   
अ) हवा प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण 
ब) वन्यजीव रक्षण 
क) जल प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण 
ड) वनसंवर्धन  
वर्ष
1) 1974
2) 1980
3) 1981
4) 1972
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

129 / 223

Category: पर्यावरण

129. 2014 च्या पर्यावरणविषयक अहवालानुसार जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित. शहरांपैकी -------- शहरे भारतातील असून ……. व ……. ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा Mains 2015)

130 / 223

Category: पर्यावरण

130. खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्वाची खूण म्हणून मानले जाते; जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली ?
(राज्यसेवा पूर्व, 2014)

131 / 223

Category: पर्यावरण

131. पर्यावरणात हरितगृह परिणाम--------वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होते.
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

132 / 223

Category: पर्यावरण

132. पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम ………. या ब्रिटिश पर्यावरणतज्ञाने मांडली.
(Agri पूर्व, 2016)

133 / 223

Category: पर्यावरण

133. यादी I बरोबर यादी - II च्या जोड्या लावा.
यादी - I      
(हरितगृह वायू)    
अ) कार्बन डायऑक्साईड   
ब) मिथेन  
क) क्लोरोफ्युरोकार्बन्स  
ड) नायट्रस ऑक्साईड  
यादी - II
(पृथ्वीच्या तापमान वृद्धीत वाटा %)
1) 06
2) 14
3) 20
4) 60
(राज्यसेवा Mains 2014)

134 / 223

Category: पर्यावरण

134. पुढील दोन विधानांचा विचार करा.
अ) क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करून ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.
ब) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार व्यवस्था सुरू.
(राज्यसेवा Mains 2016)

135 / 223

Category: पर्यावरण

135. वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरित्या--------चे सुद्धा संवर्धन असते.
(MES मुख्य 2015)

136 / 223

Category: पर्यावरण

136. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे?
(राज्यसेवा पूर्व, 2016)

137 / 223

Category: पर्यावरण

137. कोणत्या जनुकीय रूपांतरीत पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अ जीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत?
(राज्यसेवा Pre. 2019)

138 / 223

Category: पर्यावरण

138. क्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) संयुगांना फ्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चूक आहे?
 फ्रिऑन हे --------
 (ASO Pre. 2016)

139 / 223

Category: पर्यावरण

139. पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?
(PSI पूर्व, 2012)

140 / 223

Category: पर्यावरण

140. सुपोषण-बाबत विधाने
अ) प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते.
ब) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होते.
क) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाच्या पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो.
ड) सुपोषित पाणी हे ऑक्सीजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व, 2013)

141 / 223

Category: पर्यावरण

141. -------- याची अशी व्याख्या करता येईल की दिलेल्या मूळस्थानामध्ये वनस्पतीच्या जाती/प्रजाती प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे आस्तित्व.
(राज्यसेवा Mains 2022)

142 / 223

Category: पर्यावरण

142. खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनीप्रदूषित आहेत ?
(राज्यसेवा Mains 2013)

143 / 223

Category: पर्यावरण

143. खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा (हॉटस्पॉट) मानला जातो?
(Clerk/Typist Mains 2021)

144 / 223

Category: पर्यावरण

144. शीतगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता रसायन वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाकरिता जबाबदार आहे? 
(राज्यसेवा Pre. 2011)

145 / 223

Category: पर्यावरण

145. खालीलपैकी कोणते जैविकखत नाही?
 (ASO Pre. 2016)

146 / 223

Category: पर्यावरण

146. जोड्या जुळवा.
राज्य                 
अ) आंध्र प्रदेश    
ब) महाराष्ट्र         
क) पश्चिम बंगाल 
ड) गोवा            
अभयारण्य
1)राधानगरी
2)भगवान महावीर
3)पुलिकत
4)जलदापारा
(राज्यसेवा पूर्व, 2022)

147 / 223

Category: पर्यावरण

147. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये -
(राज्यसेवा पूर्व 2016)
अ) दांत अणकुचीदार असतात.
ब) आतडे आखुड असते.
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

148 / 223

Category: पर्यावरण

148. क्योटो प्रोटोकोलचा प्रमुख उद्देश -------- होता.
अ) ओझोन पातळीत घट
ब) ग्रीनहाउस गॅसेसच्या उत्सर्जनात घट
क) ऑक्सीजनमध्ये घट
ड) क्लोरीनमध्ये घट
(राज्यसेवा Mains 2013)

149 / 223

Category: पर्यावरण

149. प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाऱ्या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात.
(राज्यसेवा Mains 2012)

150 / 223

Category: पर्यावरण

150. योग्य जोड्या लावा.
(पर्यावरण विधिस्थापना)
अ)महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम 
ब)राष्ट्रीय वन धोरण 
क)जैवविविधता कायदा 
ड)पर्यावरण (संरक्षण) कायदा 
(वर्ष)
1) 1988
2) 2002
3) 2000
4) 1986
(राज्यसेवा Mains 2017)

151 / 223

Category: पर्यावरण

151. कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा व्हास होतो?
(राज्यसेवा पूर्व 2014)

152 / 223

Category: पर्यावरण

152. UNEP च्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा.
प्रदुषक                           
अ) नायट्रोजन ऑक्साईड   
ब) पेट्रोलियम हायड्रोकार्बन
क) फ्लोराइड                  
ड) मायकोटॉक्सिन्स          
माध्यम
I) समुद्र
II) अन्न
III) हवा
IV) स्वच्छ पाणी
(राज्यसेवा पूर्व 2018)

153 / 223

Category: पर्यावरण

153. सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम 
अ) सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन.
ब) अप्रत्यक्षरित्या ढगांना परावर्तक बनवतात.
क) सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम.
ड) मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीत काही प्रमाणात आळा बसतो.
वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2019)

154 / 223

Category: पर्यावरण

154. मोटार वाहनांमुळे -------- प्रकारचे प्रदूषण होते.
(Agri पूर्व, 2012)

155 / 223

Category: पर्यावरण

155. परिस्थितीकी शास्त्र ही संज्ञा :
अ) 'पर्यावरणीय जीवशास्त्र' अशीही ओळखली जाते.
ब) सर्वप्रथम अर्स्ट हॅकेल ने प्रस्तूत केली.
क) oikos (घर) व logos (अभ्यास / शास्त्र) या दोन ग्रीक शब्दांपासून आली आहे.
ड) oikos (घर) व logos (अभ्यास / शास्त्र) या दोन लॅटीन शब्दांपासून आली आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा Mains 2014)

156 / 223

Category: पर्यावरण

156. जोड्या जुळवा :
मनुष्याच्या कार्यांवर ध्वनि प्रदुषणाचे परिणाम
स्तंभ अ       
(आवाजाची पातळी) 
अ) 100 dB 
ब) 40 dB 
क) 70 dB
ड) 90 dB 
स्तंभ - ब
(कार्य)
1) झोपेत अडथळा
2) कार्यक्षमतेची हानी
3) कायमची श्रवण क्षमतेची हानी
4) भाषणात व्यत्यय
(राज्यसेवा पूर्व 2020)

157 / 223

Category: पर्यावरण

157. अयोग्य विधान निवडा. 
(MES Ele. & Mech. 2014)

158 / 223

Category: पर्यावरण

158. क्योटो करार हा -------- शी संबंधित आहे. 
(राज्यसेवा मुख्य 2019) 

159 / 223

Category: पर्यावरण

159. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ? 
(राज्यसेवा मुख्य 2019)

160 / 223

Category: पर्यावरण

160. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग कशात करतात?
(Forest Pre. 2012)

161 / 223

Category: पर्यावरण

161. मूळ खडक, वातारवण, ऊंचखोलपणा, प्राणी-वृक्ष व काळ माती तयार करण्यास हात भार लावतात. पुढील कोणते कार्य ते करतात ते सांगा.(योग्य जोड्या लावून)  
अ) मूळ खडक
ब) वृक्ष-प्राणी
क) वातावरण
ड) काळ
1) मातीची जाडी वा खोली
2) रंग, पोत व पारगम्यता
3) पालापाचोळा खत (ह्युमस) तयार होण्याचा वेग
4) रूप पालटण्याचा (वेदरिंगचा) वेग
(राज्यसेवा Mains 2013)

162 / 223

Category: पर्यावरण

162. पर्यावरण विषयक पहिल्या जागतिक परिषदेमध्ये कोणत्या समस्यांची चर्चा झाली?
अ) पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक व रासायनिक प्रदूषण
ब) अवर्षण, भूकंप, हरितगृह परिणाम
क) वाळवंटीकरण, पूर, भूमीपात
ड) हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, आम्लपर्जन्य
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(MES मुख्य 2015)

163 / 223

Category: पर्यावरण

163. खालील विधानांवर विचार करा : 
अ) ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता 60 डेसिबल्स.
ब) कुजबुज ही जवळपास 5 ते 10 डेसिबल्सची असते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा Mains 2014)

164 / 223

Category: पर्यावरण

164. मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे -------- हा आजार होतो.
(राज्यसेवा पूर्व 2014)

165 / 223

Category: पर्यावरण

165. ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 
(राज्यसेवा Pre. 2017)

166 / 223

Category: पर्यावरण

166. केरळमधील सायलेंट व्हॅली वाचवा चळवळ खालीलपैकी कोणत्या संघटनेने सुरू केली?
(MES मुख्य 2015)

167 / 223

Category: पर्यावरण

167. -------- हरित गृह वायु आहेत.
(PSI Pre. 2012)

168 / 223

Category: पर्यावरण

168. परिसंस्था बद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) परिसंस्था ही जैविक व भौतिक पर्यावरणाची बेरीज असते.
ब) परिसंस्था एक निर्धारित क्षेत्र व्याप्त करते. 
क) सौर ऊर्जा परिसंस्थेचा प्रमुख स्त्रोत आहे.
ड) परिसंस्थेचे ऊर्जा, जैविक, भौतिक हे तीन प्रमुख घटक आहेत.
(राज्यसेवा Mains 2017)

169 / 223

Category: पर्यावरण

169. पहिले वनधोरण भारतामध्ये केंव्हा अंमलात आले?
(वनसेवा पूर्व, 2012)

170 / 223

Category: पर्यावरण

170. जैवविविधतेच्या ऱ्हासासंबंधी घटक :
अ) भू वापरातील बदलामुळे होणारा वसतीस्थानांचा ऱ्हास.
ब) प्रदूषणामुळे होणारा वसतीस्थानांचा ऱ्हास.
क) शिकार करणे.
ड) रोग व साथीचे रोग पसरणे.
इ) प्रजातीचा अति उपसा.
वरीलपैकी कोणता/कोणते घटक पाणी हे वसतीस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो/ठरतात.
(राज्यसेवा पूर्व 2013)

171 / 223

Category: पर्यावरण

171. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे?
(राज्यसेवा पूर्व 2017)

172 / 223

Category: पर्यावरण

172. खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?
(राज्यसेवा Mains 2018)

173 / 223

Category: पर्यावरण

173. किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना ही किनारी प्रदेशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समुहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे? 
(MES पूर्व, 2017)

174 / 223

Category: पर्यावरण

174. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) कार्टाजिना प्रोटोकॉल जैवसुरक्षितता व आनुवंशिकता अभियांत्रिकी बाबींशी संबंधित.
ब) नागोया प्रोटोकॉल प्रवेश व लाभ वाटणे (ॲक्सेस व बेनेफिट शेअरिंग) शी निगडीत.
(राज्यसेवा Mains 2015)

175 / 223

Category: पर्यावरण

175. अन्नावरील प्रारणांच्या प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 
अ) याचा वापर साठवण कालमर्यादा वाढविण्यासाठी आणि निर्जंतुकीकरणासाठी करतात.
ब) या प्रक्रियेत गॅमा किरणे व अवरक्त किरणे यांसारख्या उच्च उर्जायुक्त प्रारणांचा उपयोग होतो.
क) ही प्रक्रिया बटाटे व कांदे यांना अंकुर (कोंब) फुटण्याची क्षमता क्षीण करते.
ड) या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या प्रारणाची मात्रा 'गॉस' या एककात व्यक्त करतात.
(राज्यसेवा Mains 2022)

176 / 223

Category: पर्यावरण

176. पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे? 
(Clerk/Typist Mains 2017)

177 / 223

Category: पर्यावरण

177. खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे?
 (राज्यसेवा पूर्व 2017)

178 / 223

Category: पर्यावरण

178. पृथ्वीवर अस्तित्त्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे --------
(PSI Pre. 2012)

179 / 223

Category: पर्यावरण

179. कोणता वायू 'ग्रीन हाऊस इफेक्ट' ला कारणीभूत असतो ? 
(STI Pre. 2016)

180 / 223

Category: पर्यावरण

180. क्योटो कराराबाबत खाली काही विधाने दिली आहेत त्यांचे अवलोकन करून अचूक विधान गटाचा पर्याय निवडा.
अ) हा करार 1992 साली झाला.
ब) या कराराचा एक उद्देश कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन 1995 च्या पातळीच्या खाली आणणे हा होता.
क) या करारानंतर उत्सर्जन वर्षाला साधारण 3% या दराने वाढत राहिले.
ड) हा करार जपानमध्ये झाला.
(राज्यसेवा Mains 2015)

181 / 223

Category: पर्यावरण

181. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
(राज्यसेवा Mains 2013)

182 / 223

Category: पर्यावरण

182. सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना --------म्हणतात.
(राज्यसेवा Mains 2014)

183 / 223

Category: पर्यावरण

183. खालीलपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाहीं ? 
(PSI Pre. 2016)

184 / 223

Category: पर्यावरण

184. जलीय परिसंस्थेतील प्राथमिक उत्पादकता मुख्यत्वेकरून खालीलपैकी कशामुळे मर्यादित असते ? 
(AMVI Pre. 2020)

185 / 223

Category: पर्यावरण

185. महाराष्ट्रातील मेंढा-लेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबुतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले. ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधात आहे. हे गाव महाराष्ट्रात ………… आहे.
(STI पूर्व, 2012)

186 / 223

Category: पर्यावरण

186. योग्य जोड्या लावा.
(पर्यावरण संबंधित कायदे)          
अ) पर्यावरण (संरक्षण) कायदा    
ब) हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा    
क) पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा  
ड) वन्यजीव संरक्षण कायदा    
इ) वन संरक्षण कायदा    
(वर्ष)
1) 1974
2) 1972
3) 1986
4) 1980
5) 1981
(राज्यसेवा Mains 2016)

187 / 223

Category: पर्यावरण

187. परिस्थितीकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो? 
(Clerk/Typist Mains 2017)

188 / 223

Category: पर्यावरण

188. ………… हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण आणि परिणाम दोन्हीही आहे.
(Agri पूर्व, 2012)

189 / 223

Category: पर्यावरण

189. योग्य जोड्या लावा.
(आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार)  
अ) ब्रटलॅन्ड अहवाल
ब) स्टॉकहोम परिषद
क) रिओ परिषद
ड) क्योटो प्रोटोकोल
(वर्ष)
1) 1992
2) 1987
3) 1997 
4) 1972 
(राज्यसेवा Mains 2018)

190 / 223

Category: पर्यावरण

190. खालीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे?
(राज्यसेवा Mains 2017)

191 / 223

Category: पर्यावरण

191. महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरू झाले आहे. त्याबाबत काय खरे नाही?
(राज्यसेवा Mains 2015)

192 / 223

Category: पर्यावरण

192. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? 
(राज्यसेवा पूर्व 2015)

193 / 223

Category: पर्यावरण

193. भारतात 'नॅनो मिशन' ची अंमलबजावणी करणारी प्राधिकृत संस्था -------- ही आहे. 
(राज्यसेवा Mains 2020)

194 / 223

Category: पर्यावरण

194. औंषध-निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो ?
(राज्यसेवा Mains 2013)

195 / 223

Category: पर्यावरण

195. ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? 
(राज्यसेवा पूर्व 2017)

196 / 223

Category: पर्यावरण

196. जपान मधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रीटी (क्योटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
(राज्यसेवा Mains 2012)

197 / 223

Category: पर्यावरण

197. जागतिक पर्यावरण दिन -------- रोजी साजरा केला जातो.
(Agri Pre. 2011)

198 / 223

Category: पर्यावरण

198. ओझोन पट्टा अवकाशयानात नितांत आवश्यक आहे. ओझोन मुळे सुर्याची अल्ट्रा व्हायोलेट किरणे व इन्फ्रारेड किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाहीत.
आकाशातील ओझोन बाबत काय खरे नाही.
(राज्यसेवा Mains 2013)

199 / 223

Category: पर्यावरण

199. भारतातील काही प्रजाती पुढीलप्रमाणे : 
अ) वाघ
ब) भारतीय चित्ता
क) सॅलमेंडर
ड) गीब्बन
इ) माळढोक
फ) दोनशिंगी गेंडा
वरीलपैकी कोणती /कोणत्या प्रजाती नष्ट झाली/झाल्या आहे/आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2013)

200 / 223

Category: पर्यावरण

200. खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला ?
(राज्यसेवा Mains 2017)

201 / 223

Category: पर्यावरण

201. हरितगृह वायुच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने.
अ) 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1° से. ने तापमान वाढत होते.
ब) गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10° से. ने तापमान वाढत आहे.
क) जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत.
ड) एल् नीनोची वारंवारीता व परिणामाची तीव्रता वाढत आहे.
(राज्यसेवा पूर्व 2019)

202 / 223

Category: पर्यावरण

202. अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) एखाद्या क्षेत्रातील 80% वाघ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
ब) मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल.
क) उर्जेच्या-हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्नपातळ्यापर्यंत मर्यादित राहते.
ड) अन्न साखळ्यांची लांबी 2 – 8 अन्नपातळ्यांपर्यंत बदलते.
वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत ?
(राज्यसेवा Mains 2013)

203 / 223

Category: पर्यावरण

203. पर्यावरण दुषित करण्याचे आपले प्रमाण हे
(राज्यसेवा Pre. 2011)

204 / 223

Category: पर्यावरण

204. पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम (स्विडन) येथे आयोजित करण्यात आली होती?
(राज्यसेवा मुख्य 2019)

205 / 223

Category: पर्यावरण

205. -------- हे हरित गृह वायु आहेत.
(PSI Pre. 2011)

206 / 223

Category: पर्यावरण

206. खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्वभक्षकांचा (Omnivores) आहे?
(राज्यसेवा मुख्य 2019)

207 / 223

Category: पर्यावरण

207. मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या -------- मुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते. 
(राज्यसेवा Mains 2016)

208 / 223

Category: पर्यावरण

208. खालीलपैकी कोणत्या राज्याने 'भारतीय हत्ती' हा आपला 'राज्य प्राणी' म्हणून घोषित केलेला नाही?
(राज्यसेवा पूर्व, 2016)

209 / 223

Category: पर्यावरण

209. सेंद्रीय शेती' प्रकारात, खालीलपैकी काय अपेक्षित नाही?
(PSI Pre. 2012)

210 / 223

Category: पर्यावरण

210. अन्नजाळी काय आहे?
(MES मुख्य 2015)

211 / 223

Category: पर्यावरण

211. पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. 
अ) बायोस्फीअर
ब) लीथोस्फीअर
क) हायड्रोस्फीअर
ड) ॲटमॉस्फीअर
1) महासागर, समुद्र, नद्या, तळे ई.
2) वनस्पती, प्राणी, सुक्ष्मजीव ई.
3) पृथ्वीच्या सभोवतालचे, वायु आवरण
4) पृथ्वीचा घन (खडकांचा) घटक
(राज्यसेवा पूर्व 2020)

212 / 223

Category: पर्यावरण

212. जोड्या लावा :
स्तंभ क्रं. 1                   
(पर्यावरण संबंधी कायदे)    
a) पर्यावरण संरक्षण ॲक्ट 
b) पर्यावरण स्नेही खुपट्टी योजना
c) जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे 
d) नगरपालिका घानकचरा नियोजन कायदे  
स्तंभ क्रं. 2
(वर्ष)
I) 1991
II) 2000
III) 1986
IV) 1998
(राज्यसेवा पूर्व 2015)

213 / 223

Category: पर्यावरण

213. परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली ?
(राज्यसेवा Mains 2018)

214 / 223

Category: पर्यावरण

214. ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे -------- होते. 
(राज्यसेवा Mains 2014)

215 / 223

Category: पर्यावरण

215. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? 
(ASO Pre. 2014)

216 / 223

Category: पर्यावरण

216. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यामानात ……. वाढ होऊ शकेल.
(राज्यसेवा Mains 2014)

217 / 223

Category: पर्यावरण

217. 5 जून, 1972 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ठरले ?
(राज्यसेवा Mains 2022)

218 / 223

Category: पर्यावरण

218. ओझोन थराचा क्षय -------- ऑक्साईड मुळे होतो.
(तांत्रिक सेवा पूर्व, एप्रिल, 2022)

219 / 223

Category: पर्यावरण

219. 2014 च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारताला 100 पैकी -------- गुण मिळाले असुन 178 देशांमध्ये भारताचा ……….  क्रमांक आहे.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा Mains 2015)

220 / 223

Category: पर्यावरण

220. डायक्लोरोडायफेनिल ट्रायक्लोरो इथेन (डीडीटी) सर्वप्रथम क्लोरिनेटेड ऑरगॉनिक कीटकनाशक असून परिणामकारक कीड नष्ट करणाऱ्या त्यांच्या गुणांकरता पॉल मुलर यांना मेडीसीन व फिजिऑलॉजीचे 1948 चे नोबेल पारितोषक प्रदान करण्यात आले. 
अ) डीडीटी मलेरिया पसरविणाऱ्या मच्छरांविरुद्ध परिणामकारक आहे.
ब) डीडीटी टायफस वाहतूक करणाऱ्या उवांविरुद्ध (lice) परिणामकारक आहे.
क) डीडीटी पाण्यातील माशांकरिता अत्यंत विषारी आहे.
ड) प्राणीजन डीडीटीचे सहज चयापचय प्रक्रिया (पृथक्करण) करू शकत नाहीत.
वरील कोणती विधाने खरी आहेत?
(राज्यसेवा Pre. 2013)

221 / 223

Category: पर्यावरण

221. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रिन डॉट कार्यक्रम याची सुरूवात कोणत्या देशात झाली ?
(राज्यसेवा पूर्व 2021)

222 / 223

Category: पर्यावरण

222. यु.एन.सी.ई.डी. (UNCED) 1992 चे फलीत 'अजेण्डा-21' हे कशाशी संबंधित आहे?
(वनसेवा पूर्व, 2012)

223 / 223

Category: पर्यावरण

223. खालीलपैकी प्रवाळ रांगांची वैशिष्ट्ये कोणती ?
अ) हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे.
ब) हे अती जैवइंधन (Biomass) उत्पादक आहेत.
क) ही वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे.
ड) हे पाण्याखालील कटिबंधीय परिस्थितीकीतंत्र आहे.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top