11

Economics

दारिद्र्य रेषा

1 / 89

Category: दारिद्र्य रेषा

1. 2004-05 च्या किंमतीनुसार ग्रामीण भागामधील राष्ट्रीय दारिद्रय रेषा ₹ 446.68 दर डोई मासिक उपभोग खर्च अशी आहे. त्यानुसार, ग्रामीण भागांमधील 41.8 % लोक राष्ट्रीय दारिद्रय रेषेखाली होते, ₹ 446.68 चे दारिद्रय रेषेचे माप वाढविले तर ग्रामीण दारिद्रयाच्या प्रमाणावर काय परिणाम होईल?
(STI Mains, 2012)

2 / 89

Category: दारिद्र्य रेषा

2. रंगराजन कमिटी (2014) नुसार सन 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्रयरेषा व्याख्या ही दरडोई रु...... अशी निश्चित करण्यात आली.
(Combine 'B' - 2020)

3 / 89

Category: दारिद्र्य रेषा

3. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानानी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्रय निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20-कलमी कार्यक्रमाची पुर्रचना केली?
(MPSC main 2017)

4 / 89

Category: दारिद्र्य रेषा

4. दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्यांची क्रमवारी 2011-12 मध्ये .......... अशी होती.
(a) महाराष्ट्र
(b) गुजरात
(c) केरळ
(d) कर्नाटक
(राज्यसेवा Mains - 2015)

5 / 89

Category: दारिद्र्य रेषा

5. तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात?
(ASO Pre. 2012)

6 / 89

Category: दारिद्र्य रेषा

6. खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्रयनिर्मुलनासाठी योग्य आहे?
a) i) साकलिक कृषी विकास
ii) असंघटीत क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढविणे.
iii) शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरीबांचे उत्थान करणे.
iv) चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे.
b) i) गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे.
ii) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे
iii) कौशल्य निर्मितीतून दारिद्रय निर्मूलन.
iv) चांगल्या वेतनदराची हमी देणे.
(राज्यसेवा Mains - 2019)

7 / 89

Category: दारिद्र्य रेषा

7. सुरेश तेंडुलकर (2009) समितीने अगोदरच्या दारिद्रय अनुमान पद्धतीतील तीन त्रुटी दाखविल्या त्या म्हणजे………..
(a) अन्नघटक कालबाह्य.
(b) चलनवाढीचा सदोष निर्देशांक.
(c) जन्म दर निर्देशांक.
(d) शासनाद्वारे शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा.
(राज्यसेवा Mains - 2016)

8 / 89

Category: दारिद्र्य रेषा

8. गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?
(Combined Group 'C' Pre. - 2022)

9 / 89

Category: दारिद्र्य रेषा

9. भारतीय दारिद्रयाचा अंदाज आतापर्यंत ......... यांनी वर्तविलेले आहेत.
(ASO Pre. - 2015)

10 / 89

Category: दारिद्र्य रेषा

10. पॉव्हर्टी ऑण्ड अन-ब्रिटीश रूल इन इंडिया' या ब्रिटीश काळातील भारतातील दारिद्रयाची कारणे सांगणाऱ्या पुस्तकाचा लेखक कोण आहे?
(Forest Mains 2019)

11 / 89

Category: दारिद्र्य रेषा

11. नवी दारिद्रय रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या?
(राज्यसेवा Mains - 2019)

12 / 89

Category: दारिद्र्य रेषा

12. भारतात अलीकडील काळात उपलब्ध (2004-05) माहितीनुसार दारिद्रय रेषेखालील लोकांचे प्रमाण 28% आहे. त्या लोकसंख्येचे आहारातून मिळणाऱ्या उष्माकांचे (कॅलरी) प्रमाण ......... आहे.
(Agri. Pre.- 2017)

13 / 89

Category: दारिद्र्य रेषा

13. खालीलपैकी कोणता अभ्यासगट भारतातील दारिद्रय रेषेच्या अभ्यासाशी संबंधित नाही ?
(राज्यसेवा Mains, 2020)

14 / 89

Category: दारिद्र्य रेषा

14. अनेकअंगी दारिद्रय निर्देशांकाने 1997 मध्ये कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली?
(राज्यसेवा Pre. - 2013)

15 / 89

Category: दारिद्र्य रेषा

15. ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते?
(Combined Group 'C' - Pre. - 2022)

16 / 89

Category: दारिद्र्य रेषा

16. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(MPSC Main 2017)

17 / 89

Category: दारिद्र्य रेषा

17. रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी रु. - - - - - - व ग्रामीण भागासाठी रु. - - - - - - दरडोई दरदिवशी अशी करण्यात आली.
(STI Mains - 2022)

18 / 89

Category: दारिद्र्य रेषा

18. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्रयाच्या अंदाजासंबंधी आहेत.
(a) भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्रयाचे सकेंद्रण झालेले दिसते.
(b) शहरी दारिद्रयातील घट ही ग्रामीण दारिद्रयाच्च्या घटीपेक्षा अधिक आहे.
(c) दारिद्रयाचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे.
(d) नियोजन आयोगाने लकडावाला तज्ञ गटाचे दारिद्रयाचे अंदाज मान्य केले आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा Pre. - 2013)

19 / 89

Category: दारिद्र्य रेषा

19. प्रा. तेंडुलकर यांची दारिद्रय मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे कारण, .........
(राज्यसेवा Mains - 2015)

20 / 89

Category: दारिद्र्य रेषा

20. सापेक्ष गरिबीच्या दृष्टीकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात ?
(a) दरडोई उपभोग खर्च.
(b) पोषक आहार मूल्य.
(c) विविध गटांमधील उत्पन्न वितरण.
(d) उत्पन्न पातळी.
वरीलपैकी योग्य उत्तर निवडा :
(राज्यसेवा Mains - 2014)

21 / 89

Category: दारिद्र्य रेषा

21. 2009-10 मध्ये तेंडूलकर समितीच्या द्रारिद्रय रेषेनुसार खालील पैकी किती टक्के लोक दारिद्रय रेषेखाली होते?
(STI Mains - 2013)

22 / 89

Category: दारिद्र्य रेषा

22. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्रय (रेषा) ठरविण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा.
अ) शिक्षण
ब) आरोग्य
क) ऊर्जा वापर
(STI Mains - 2016)

23 / 89

Category: दारिद्र्य रेषा

23. दारिद्रयाची खालीलपैकी कोणती संज्ञा अशा परिस्थितीचे वर्णन करते ज्यामध्ये मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत?
(Forest Mains 2019)

24 / 89

Category: दारिद्र्य रेषा

24. रंगराजन समिती (2014) ने दारिद्रयाची रेषा शहरी आंणि ग्रामीण भागासाठी प्रती व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरुपात अशी निश्चित केली आंहे.
अ) 40 आणि 30 रुपये
ब) 47 आणि 32 रुपये
क) 50 आणि 45 रुपये
ड) 55 आणि 50 रुपये
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे/आहेत?
(Tax Asst. Aug. 2022)

25 / 89

Category: दारिद्र्य रेषा

25. तेंडुलकर समितीच्या मते :
(a) 2004-05 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई ही दारिद्रय रेषा मानावी.
(b) 2004-05 या वर्षी 41.8 % ग्रामीण जनता दारिद्रय रेषेखाली होती.
(c) उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे.
(d) ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्रय अधिक आहे.
(राज्यसेवा Mains - 2013)

26 / 89

Category: दारिद्र्य रेषा

26. नियोजन आयोगाच्या अहवालानुसार ---------- पेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्रयरेषेखाली येतात.
(STI Mains - 2011)

27 / 89

Category: दारिद्र्य रेषा

27. 1996-97 मध्ये नियोजन मंडळाने व्यक्त केलेल्या दारिद्रयाच्या अंदाजासाठी कोणता निकष वापरला होता ?
(राज्यसेवा Mains - 2012)

28 / 89

Category: दारिद्र्य रेषा

28. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते ?
(राज्यसेवा (Mains) - 2018)

29 / 89

Category: दारिद्र्य रेषा

29. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्रय रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे.
(Agri. Pre. - 2012)

30 / 89

Category: दारिद्र्य रेषा

30. 2004-05 च्या नियोजन मंडळाच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात गरीबीचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
(Forest Pre. - 2012)

31 / 89

Category: दारिद्र्य रेषा

31. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राष्ट्रीय सैंपल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी रु. 28.60 दरडोई दर दिवसासाठी आणि शहरी भागासाठी रु. 22.40 दरडोई दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आली.
(b) 2009-10 मध्ये 29.8% लोकसंख्या दारिद्रय रेखेखाली होती.
(c) 2009-10 मध्ये 33.8% ग्रामीण भागातील आणि 20.9% शहरी भागातील लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(MPSC Main 2017)

32 / 89

Category: दारिद्र्य रेषा

32. राष्ट्रीय नमुना पाहणीच्या दरडोई मासिक खर्च प्रतिदिनी कॅलरीज आकडेवारीच्या आधारे दारिद्रय मापनासाठी निश्चित केलेल्या निकषावर कोणत्या अर्थतज्ञाने आक्षेप घेतला ?
(राज्यसेवा Mains, 2020)

33 / 89

Category: दारिद्र्य रेषा

33. सहाव्या पंचवार्षिक योजनेतील दारिद्रयाच्या व्याख्येनुसार ग्रामीण भागात ........ कॅलरी आणि शहरी भागात………. कॅलरी मिळवून देणारा आहार आवश्यक आहे.
(MES Combined Pre.- 2020)

34 / 89

Category: दारिद्र्य रेषा

34. दारिद्रयाचे दुष्टचक्र' ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे?
(Forest Mains-2017)

35 / 89

Category: दारिद्र्य रेषा

35. प्रा. डी. टी. लकडावाला समितीने दारिद्रयाचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली?
(a) अल्पकाळ कालावधी
(b) समान स्मरण कालावधी
(c) संमिश्र स्मरण कालावधी
(d) BPL पद्धत
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा Mains - 2013)

36 / 89

Category: दारिद्र्य रेषा

36. एकदा वृद्धीचा पुरेसा उच्च दर साध्य झाल्यावर त्याचे फायदे आपोआपच समाजातील खालच्या स्तरामध्ये पसरतात व त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होते. हा प्रसिद्ध ---------- सिद्धांत आहे.
(राज्यसेवा Mains, मे, 2022)

37 / 89

Category: दारिद्र्य रेषा

37. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली?
(STI Mains - 2015)

38 / 89

Category: दारिद्र्य रेषा

38. नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते
(STI Main 2014)

39 / 89

Category: दारिद्र्य रेषा

39. उत्पन्न दारिद्रयाची व्याख्या कशी केली जाते?
(राज्यसेवा Mains - 2013)

40 / 89

Category: दारिद्र्य रेषा

40. भारतातील गरीबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये ......... यांच्या अध्यक्षतेखाली एक 'तज्ज्ञ गट' स्थापन केला.
(ASO Mains -July - 2022)

41 / 89

Category: दारिद्र्य रेषा

41. नियोजन आयोगाच्या 2012 च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 2009 -10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो?
(STI Pre. - 2016)

42 / 89

Category: दारिद्र्य रेषा

42. भारतात दारिद्रयविषयक कोणती संकल्पना विचारात घेतली जाते?
(STI Mains - 2011)

43 / 89

Category: दारिद्र्य रेषा

43. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण……... होते.
(Combine 'B' 2020)

44 / 89

Category: दारिद्र्य रेषा

44. "किमान जीवनावश्यक गरजांची पुर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव" याचा संबंध दारिद्रयाच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो ?
(राज्यसेवा Pre. - 2018)

45 / 89

Category: दारिद्र्य रेषा

45. खालील विधाने विचारात घ्या .
अ. निरपेक्ष दारिद्रयाचे निर्मूलन करणे शक्य असते
ब. सापेक्ष दारिद्रय हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते.
क. दारिद्रय हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(Combined Group 'C' - Pre.- 2022)

46 / 89

Category: दारिद्र्य रेषा

46. गरीब राज्यातील गरिबी दूर करण्यासाठी अकराव्या वित्त आयोगाने सुचविलेल्या पर्यायानुसार कर उत्पन्न विभागणीमध्ये राज्यातील दरडोई उत्पन्नातील तफावतीला देण्यात आलेले महत्त्व खालीलप्रमाणे वाढविले.
(STI Mains - 2011)

47 / 89

Category: दारिद्र्य रेषा

47. पी. डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
(राज्यसेवा Pre. - 2019)

48 / 89

Category: दारिद्र्य रेषा

48. दारिद्रय तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्रय मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण.
(राज्यसेवा Pre. - 2013)

49 / 89

Category: दारिद्र्य रेषा

49. भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्रय-निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले?
(राज्यसेवा Mains - 2016)

50 / 89

Category: दारिद्र्य रेषा

50. 2001-02 च्या अर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्रयाचे प्रमाण सर्वाधिक होते?
(ASO Mains July, 2022)

51 / 89

Category: दारिद्र्य रेषा

51. 2007 साली भारत सरकारने असंघटीत क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी ---------- ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना जाहीर केली.
(राज्यसेवा Mains, मे, 2022)

52 / 89

Category: दारिद्र्य रेषा

52. एकूण दारिद्र्य दरी विषयी (TPG - Total Poverty Gap) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
(राज्यसेवा Pre. - ऑगस्ट - 2022)

53 / 89

Category: दारिद्र्य रेषा

53. भारताची दारिद्रयरेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्त्वाची शिफारस कोणती?
(Forest Mains 2019)

54 / 89

Category: दारिद्र्य रेषा

54. तेंडुलकर सूत्राप्रमाणे दारिद्रयात मोठ्या प्रमाणात घट झाली याचे कारण :
(a) उच्च विकास दर
(b) मनरेगावरील वाढीव खर्च
(c) उच्च किंमती
(d) समावेशक विकास
(राज्यसेवा Mains - 2014)

55 / 89

Category: दारिद्र्य रेषा

55. रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये
a) भारतातील 29.5 % लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे.
b) ग्रामीण भागातील 30.9 % लोकसंख्या व शहरी भागातील 26.4 % लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
(STI Pre. - 2016)

56 / 89

Category: दारिद्र्य रेषा

56. भारतातील ग्रामीण दारिद्रय दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला?
(राज्यसेवा Mains - 2012)

57 / 89

Category: दारिद्र्य रेषा

57. दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहेत?
अ) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
ब) इंदिरा आवास योजना
क) रस्ते विकास कार्यक्रम
ड) ग्रामीण शिक्षण
(ASO Mains Oct. 2022)

58 / 89

Category: दारिद्र्य रेषा

58. भारतातील दारिद्रय संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे?
(राज्यसेवा Mains - 2016)

59 / 89

Category: दारिद्र्य रेषा

59. प्राध्यापक एस.डी. तेंडुलकर - गरीबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ञ गटाचे अध्यक्ष - यांनी दिलेली देशातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडकाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्यांचे आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे :
(राज्यसेवा Mains - 2014)

60 / 89

Category: दारिद्र्य रेषा

60. भारतात दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली, तरी उपलब्ध माहितीच्या आधारे (2004-05) ती किती टक्के आहे?
(Agri Pre.-2018)

61 / 89

Category: दारिद्र्य रेषा

61. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तज्ञ समितीच्या (डॉ. तेंडुलकर अहवाल) अहवालाप्रमाणे भारतातील दारिद्रयांची टक्रेवारी .......... एवढी होती.
(Agri. Pre - 2011)

62 / 89

Category: दारिद्र्य रेषा

62. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या:
(a) उष्मांकाधारित दारिद्रय रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे (दारिद्रय रेषा उष्मांकाधारीत न ठेवणे).
(b) दारिद्रयाचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे.
(c) शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे.
वरीलपैकी कुठले विधान/ने बरोबर आहे/त?
(Combined 'B' (Pre.) - 2019)

63 / 89

Category: दारिद्र्य रेषा

63. खालील विधाने विचारात घ्या :
अ. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उदिष्ट स्वंयम रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्रय रेषेवर आणणे.
ब. जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाति/जमातीला प्राधान्य. दिले जाते.
क. गंगा कल्याण योजनेत दारिद्रय रेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI Mains-2017)

64 / 89

Category: दारिद्र्य रेषा

64. खालील विधाने विचारात घ्या :
अ. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयं रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्रय रेषेवर आणणे.
ब. जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्रिय रेषे खालील अनुसूचीत जाती/जमातींना प्राधान्य दिले जाते.
क. गंगा कल्याण योजनेत दारिद्रच रेषे खालील लहान आणि सीमांत शेतकच्यांना भूजल स्तोत्रातून सिंचन सुविधा दिली जाते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(STI Mains - 2018)

65 / 89

Category: दारिद्र्य रेषा

65. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे.
(b) भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्रय निर्मूलनाच्या हेतूने सुरू केली.
(राज्यसेवा Mains - 2014)

66 / 89

Category: दारिद्र्य रेषा

66. 2004-05 या वर्षासाठी तेंडूलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्रयरेषा निश्चित करण्यात आली?
ग्रामीण शहरी
ASO Pre. - 2013)

67 / 89

Category: दारिद्र्य रेषा

67. कुटुंब बहुआयामी दरिद्री होण्याची शक्यता अशावेळी जास्त असते जेव्हा वंचितता निर्देशांक
अ) 20 % पेक्षा जास्त पण 33.3 % पेक्षा कमी असते.
ब) 33.3 % पेक्षा जास्त पण 50 % पेक्षा कमी असते.
क) 25 % पेक्षा जास्त पण 50 % पेक्षा कमी असते.
(राज्यसेवा Pre. - 2017)

68 / 89

Category: दारिद्र्य रेषा

68. दारिद्रयरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही.' हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे?
अ) स्वामी विवेकानंद
ब) सोनिया गांधी
क) एम.एस. स्वामीनाथन
ड) डॉ.व्ही.एम. दांडेकर
(PSI Pre. 2014)

69 / 89

Category: दारिद्र्य रेषा

69. दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने नीति आयोगांतर्गत "भारतातील दारिद्रयाचे निर्मूलन करण्यासाठी कार्यदल" केव्हा स्थापन केले ?
(राज्यसेवा Mains, 2020)

70 / 89

Category: दारिद्र्य रेषा

70. डॉ.व्ही.एन. दांडेकर व श्री. निळकंठ रथ यांच्या मते दारिद्यरेषेखालील लोकसंख्या मोजतांना किमान आहार ……... उष्णांकाचा पाहिजे.
(Agri. Pre. - 2012)

71 / 89

Category: दारिद्र्य रेषा

71. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्रयाचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती?
(Combine Group-C (Pre.) - 2018)

72 / 89

Category: दारिद्र्य रेषा

72. भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रि-आयामी दृष्टीकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?
(राज्यसेवा (Mains) - 2018)

73 / 89

Category: दारिद्र्य रेषा

73. सन 2009 मध्ये दारिद्रयाचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल ........ यांनी सादर केला.
(राज्यसेवा Pre. - 2017)

74 / 89

Category: दारिद्र्य रेषा

74. सन 2011-12 या वर्षाकरिता नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार दारिद्रयाच्या मोजमापासंदर्भात पुढील राज्ये घटत्या क्रमाने लावा.
a) उत्तर प्रदेश
b) ओडिसा
c) मध्य प्रदेश
d) बिहार
(STI Mains - 2015)

75 / 89

Category: दारिद्र्य रेषा

75. 1999-2000 मध्ये कोणत्या राज्यात दारिद्रयाचे प्रमाण सर्वाधिक होते?
(STI Main-2019)

76 / 89

Category: दारिद्र्य रेषा

76. तेंडुलकर समितीने भारतात दारिद्रय रेषेच्या मोजणीसाठी नवीन पद्धत सुचवली होती. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट पहिल्यांदा समाविष्ट केली होती?
(Forest Mains-2017)

77 / 89

Category: दारिद्र्य रेषा

77. सर्वोच्च न्यायालयाला 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्रयाचे मोजमापन खालीलप्रमाणे केले आहे?
(a) व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी रु. 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी रु. 26 पेक्षा कमी असा ठरविण्यात आला आहे.
(b) व्यक्तीचा दैनंदिन खर्च शहरी भागासाठी रु. 20 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी रु. 12 पेक्षा कमी असा ठरविण्यात आला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा -(Mains) - 2018)

78 / 89

Category: दारिद्र्य रेषा

78. मानवी दारिद्रय निर्देशांकाचे मोजमापन खालील निकषाच्या आधारे केले जाते.
(राज्यसेवा Mains - 2014)

79 / 89

Category: दारिद्र्य रेषा

79. दारिद्रय घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठीत रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे, कारण....
अ. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे.
ब. वेतनरोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील (एम्प्लॉयर) अवलंबित्व वाढवते.
क. असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल.
ड. श्रीमंतांची मालमत्ता संसाधने वाढतील.
(राज्यसेवा Pre. - 2018)

80 / 89

Category: दारिद्र्य रेषा

80. खालील विधाने भारतातील दारिद्रयाच्या संकल्पनेशी संलग्र आहेत.
(a) दारिद्रयरेेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे.
(b) दारिद्रय आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत.
(c) "दारिद्रयरेषा टोपली (Basket)" मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडवून आणला गेला आहे.
(d) शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सूचवले गेले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने एस.डी. तेंडुलकर कमिटीच्या दारिद्रय संकल्पनेनुसार बरोबर आहेत?
(राज्यसेवा Pre. - 2013)

81 / 89

Category: दारिद्र्य रेषा

81. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) 2008 पासून सुरू झालेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येसाठी लागू होते.
(b) लाभार्थींना इस्पितळातील रु. 30,000 खर्चाची जवळपास सर्व आजारांसाठी कुटुंबातील 4 व्यक्तींसाठी मुभा आहे.
(राज्यसेवा Mains - 2015)

82 / 89

Category: दारिद्र्य रेषा

82. मार्च 2012 च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 2009-10 मध्ये - - - - - - इतके खाली आले.
(STI Mains Oct. 2022)

83 / 89

Category: दारिद्र्य रेषा

83. दारिद्रय निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(a) आर्थिक सुधारणांनंतर ग्रामीण दारिद्रचात घट झाली.
(b) आर्थिक सुधारणांनंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला.
(c) आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्रय कमी झालेले नाही.
(d) ग्रामीण दारिद्रय निर्मूलन योजनांचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाही.
वरीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा.
(राज्यसेवा Mains - 2014)

84 / 89

Category: दारिद्र्य रेषा

84. डॉ. व्ही.एम. दांडेकर व डॉ. निळकंठ रथ ह्या नामांकित अर्थतज्ञानी निश्चित केलेल्या दारिद्रय रेषेच्या सीमेनुसार, एका व्यक्तिस कमीत कमी प्रति दिनी किती कॅलरी diet मिळाले पाहिजे.
(Agri Pre.-2018)

85 / 89

Category: दारिद्र्य रेषा

85. तेंडुलकर समितीच्या दारिद्रय रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली होती?
(a) 29.8 %
(b) 27.0 %
(c) 26.5 %
(d) 28.2 %
(STI Main 2014)

86 / 89

Category: दारिद्र्य रेषा

86. दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार 1960-61 मध्ये ग्रामीण भागात..........लोक आणि शहरी भागात……..लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत.
(STI Mains - 2012)

87 / 89

Category: दारिद्र्य रेषा

87. गरीबांचा वर्ग ओळखण्याचे आधार काय आहेत?
अ) भूमिहीन शेतमजूर
ब) ग्रामीण व शहरी गरीब व्यंक्ती
क) अल्प व सिमांत भूधारक मजूर
ड) अशिक्षीत व्यक्ती
(ASO Mains - 2022)

88 / 89

Category: दारिद्र्य रेषा

88. दारिद्रयाची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली ?
(Forest Mains -2018)

89 / 89

Category: दारिद्र्य रेषा

89. डॉ. सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसी प्रमाणे दारिद्रय रेषेखालील कुटुंब .......... या निकषाने ठरवावी.
(राज्यसेवा Mains - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top