10

भारताचा इतिहास

गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

1 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

1. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गर्व्हनर जनरल कोण होते ?
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

2 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

2. 1846 साली लॉर्ड हार्डिजने लिहिले, बंडहोऊ नये, युध्दाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित रहावे, यासाठी - - - - - - - - -  ची योजना केली होती.
(महा वनसेवा मुख्य 2017)

3 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

3. 1846 साली लॉर्ड हार्डिजने लिहिले, बंडहोऊ नये, युध्दाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित रहावे, यासाठी - - - - - - - - -  ची योजना केली होती.
(महा वनसेवा मुख्य 2017)

4 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

4. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुष नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात, तो कोण होता ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

5 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

5. “तैनाती फौजेची” पध्दत कोणी सुरु केली ?
(STI पूर्व 2012)

6 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

6. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरीता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण – 
अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी. 
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरीता मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी. 
क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरीता. 
(STI पूर्व 2013)

7 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

7. योग्य कामगिरीची जोडी करा :
अ) सार्वजनिक बांधकाम खाते (PWD) सुरु केले.  
ब) 1857 च्या उठावावेळी गर्व्हनर जनरल.              
क) व्हार्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले.                   
ड) भगवतगीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.               
1) लॉर्ड डलहौसी
2) लॉर्ड लिटन
3) लॉर्ड कॉर्नवॉलीस
4) लॉर्ड कॅनिंग
 (PSI पूर्व 2016)

8 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

8. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार - - - - - - - - -  ने सुरु केले.
(Excise पूर्व 2017)

9 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

9. लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात, हे/ही विधान/विधाने सत्य आहे /आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2022)

10 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

10. क्लाइव्हने- - - - - - - - -  शाह आलमला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षिस म्हणून त्याने ते मराठयांना  देऊन टाकले.
(महा वनसेवा मुख्य 2017)

11 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

11. तैनाती फौजेसंबधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

12 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

12. लॉर्ड- - - - - - - - -  ने देशभर मीठावर एकसारखा (uniformed) कर लावला.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

13 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

13. योग्य जोड्या जुळवा. 
         स्तंभ अ                 
अ) लॉर्ड बेंटिक      
ब) लॉर्ड डलहौसी    
क) बॅ. मुंकूदराव जयकर 
ड) श्री. वालचंद हिराचंद  
       स्तंभ ब
1) ग्रँड ट्रंक रोड
2) सार्वजनिक बांधकाम खाते
3) इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी
4) हिंदूस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड
(STI पूर्व 2014)

14 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

14. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) इलबर्ट बिल चा हेतू भारतीय न्यायाधिशांना भारतातील ब्रिटीश न्यायाधिशांच्या पातळीवर आणण्याचा होता.
ब) इलबर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती.
(PSI मुख्य 2014)

15 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

15. काशि येथे हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापना समारंभास - - - - - - - - -  व्हाईसरॉय हजर होता.
(राज्यसेवा मुख्य 2022)

16 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

16. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ?
(PSI पूर्व 2012)

17 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

17. वसाहतीच्या स्वातंत्रयाची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे - - - - - - - - -  म्हणाले.
(Combined B 2020)

18 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

18. अयोग्य जोडी निवडा. 
(सहाय्यक पूर्व 2013)

19 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

19. 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर - - - - - - - - -  यांचा खून केला.
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

20 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

20. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते.
ब) सत्येंद्र प्रसन्न सिन्हा त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनविले गेले व तसे नेमणूक झालेले ते इंग्रजाच्या काळातील दुसरे भारतीय होते.
(PSI मुख्य 2014)

21 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

21. “तैनाती फौजेची” पध्दत कोणी सुरु केली ?
(STI पूर्व 2012)

22 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

22. लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतक-यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

23 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

23. लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहे ?
अ) प्रशासन व्यवस्थेचे शुध्दीकरण केले.
ब) पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले.
क) दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या. 
ड) भारतीय लोकांना मोठया पदांवर नेमले. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

24 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

24. वृत्तपत्राच्या स्वातंत्रयावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

25 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

25. मॉर्ले मिंटो सुधारणांचे श्रेय मॉर्लें यांना नसून मिंटोनाच आहे असे लेडी मिंटो यांचे म्हणणे होते. परंतु मॉर्ले व्यापक सुधारणा करु इच्छित होत म्हणुन त्यांचेही महत्व होते. मॉले यांच्या पत्रव्यवहारातील पुढीलपैकी कोणत्या सुचनांवरुन हे स्पष्ट होते ?
अ) लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत. 
ब) आपण्सा सुधारणा केल्यानाहीत तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होईल.
क) सुधारणांची सुरुवात तळापासून करावी. 
ड) जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकात अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळकती असे करावे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

26 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

26. - - - - - - - - -  ने PWD (Public Works Department) नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.
(Clerk 2015)

27 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

27. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने - - - - - - - - -  याने आपल्या दूददृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
(राज्यसेवा मुख्य 2012)

28 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

28. त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले, त्यांनी अफगाण युध्दाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला, ते कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

29 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

29. इ.स. 1848 ते 1856  या काळात अनेक संस्थने कोणी खालसा केली ?
(ASO पूर्व 2011)

30 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

30. सप्टेंबर 1816 मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरसची मंजूरी कोणी घेतली ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

31 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

31. शासकीय कर्मचा-यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

32 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

32. पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा ?
त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते.
ते दक्षिणेत कमिशनर होते. 
मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते. 
रेसिडेंट म्हणुन पुण्याला असतांना पेश्वाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता.
(राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017)

33 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

33. चुकीची जोडी ओळखा. 
(STI मुख्य 2016)

34 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

34. खाली नमुद केलेली चीडआणणारी कृत्ये कोणी केली होती ?
अ) भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे.
ब) वृत्तपत्र स्वातंत्रयावर नियंत्रण घालणे. 
क) 1878  चा शस्र कायदा. 
ड) ब्रिटीश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. 
(राज्यसेवा पूर्व 2015)

35 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

35. खालील वर्णनावरुन गर्व्हनर जनरल ओळखा. 
अ) आग्रा येथे सर्वोच्य न्यायालय स्थापन केले.
ब) कुर्ग संस्थान खालसा केले. 
क) अलाहाबाद येथे रेव्हिन्यू बोर्डाची स्थापना केली. 
ड) पेनिन्सुलर व ओरिएण्टल या आगबोट कंपन्या सुरु केल्या.
(वनसेवा मुख्य 2019)

36 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

36. - - - - - - - - -  ने PWD (Public Works Department) नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.
(Clerk 2015)

37 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

37.   लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्य विस्तार धोरणासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) दत्तक वारस नामंजूर करुनसातारा व नागपूर ही राज्य खालसा केली. 
र्ब) युध्दमार्गाचा अवलंब करुन शिखांचे राज्य जिंकले. 
र्क) गैरकारभाराचा कारणस्तव औंधचे राजय खालसा केले. 
ड) लष्कर कारवाई करुन पेशव्यांचे राज्य जिंकले. 
(लिपिक टंकलेखक 2014)

38 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

38. लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतक-यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला ?
(तांत्रिक सहाय्यक गट क 2016)

39 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

39. खाली नमुद केलेली चीडआणणारी कृत्ये कोणी केली होती ?
अ) भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे.
ब) वृत्तपत्र स्वातंत्रयावर नियंत्रण घालणे. 
क) 1878  चा शस्र कायदा. 
ड) ब्रिटीश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे. 
(राज्यसेवा पूर्व 2015)

40 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

40. वरच्या ब्रहमदेशाला ब्रिटीश मुलूखात कोणी सामील करुन घेतले ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

41 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

41. शासकीय कर्मचा-यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबध ठेवण्यास कोणी बंदी घातली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

42 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

42. - - - - - - - - -  याने एका स्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
(ASO मुख्य 2011)

43 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

43. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन - - - - - - - - -  ते - - - - - - - - -  पर्यंत टाकली गेली.
(Combined B 2020)

44 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

44. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुष नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात, तो कोण होता ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

45 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

45. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) रेल्वेयुग सुरु केले.
ब) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले.
क) 1842 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 
ड) 1854  मध्ये पोस्ट कायदा संमत करुन टपाल तिकिटांची सुरुवात केली.
(Combined C 2019)

46 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

46. तैनाती फौज धोरणानुसार वॉरन हेस्टिंग्जने औधच्या नवाबाला खालीलपैकी कोणत्या विरोधात लष्करी मदत दिली होती ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

47 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

47. काशि येथे हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापना समारंभास - - - - - - - - -  व्हाईसरॉय हजर होता.
(राज्यसेवा मुख्य 2022)

48 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

48.   कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ?
(PSI पूर्व 2016)

49 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

49. भारतीय संस्थेने खालसा करण्याचो धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते.
(लिपिक टंकलेखन मुख्य परिक्षा 2017)

50 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

50. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गर्व्हनर जनरल कोण होते ?
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

51 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

51. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या ?
अ) राज्यकारभारतील अनावश्यक पदे रद्द केली.
ब) कंपनीच्या नोकाराचे पगार कमी करण्यात आले. 
क) भत्ता देणे बंद करण्यात आले.
ड) भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.
(राज्यसेवा मुख्य 2012)

52 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

52.   कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ?
(PSI पूर्व 2016)

53 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

53.   लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्य विस्तार धोरणासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) दत्तक वारस नामंजूर करुनसातारा व नागपूर ही राज्य खालसा केली. 
र्ब) युध्दमार्गाचा अवलंब करुन शिखांचे राज्य जिंकले. 
र्क) गैरकारभाराचा कारणस्तव औंधचे राजय खालसा केले. 
ड) लष्कर कारवाई करुन पेशव्यांचे राज्य जिंकले. 
(लिपिक टंकलेखक 2014)

54 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

54. तैनाती फौजेसंबधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

55 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

55. पुढील वाक्ये - - - - - - - - - शी संबधित आहेत.
त्यांनी शेतक-यांसाठी सहकारी पतपेढया स्थापन केलया. 1901 मध्ये त्यांनी कृषी महानिरीक्षकांची नेमणूक केली त्यांनी पुसा येथे शेतकी संशोधनसंस्था स्थापन केलेली त्यशंनी दुष्काळ समिती नेमली.
(AMVI Pre. 2020)

56 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

56. ब्रिटीश सत्तेदरम्यान जिल्हाधिका-यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

57 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

57. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला ?
(STI पूर्व 2014)

58 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

58. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ?
(PSI पूर्व 2012)

59 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

59. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 
(STI पूर्व 2014)

60 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

60. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) रेल्वेयुग सुरु केले.
ब) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले.
क) 1842 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 
ड) 1854  मध्ये पोस्ट कायदा संमत करुन टपाल तिकिटांची सुरुवात केली.
(Combined C 2019)

61 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

61. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते.
ब) सत्येंद्र प्रसन्न सिन्हा त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनविले गेले व तसे नेमणूक झालेले ते इंग्रजाच्या काळातील दुसरे भारतीय होते.
(PSI मुख्य 2014)

62 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

62. - - - - - - - - -  याने एका स्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
(ASO मुख्य 2011)

63 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

63. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. 
अ) त्यांनी जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखविली.
ब) त्यांना स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या.
क)  त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते.
ड) त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

64 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

64. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला ?
(STI पूर्व 2014)

65 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

65. अयोग्य जोडी निवडा. 
(सहाय्यक पूर्व 2013)

66 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

66. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करतांना दत्तक वारस नामंजूर हे धोरण स्विकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्रनरस जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

67 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

67. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

68 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

68. खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. 
अ) मॅक्डोनेल आयोग
ब) लायल आयोग
क) कॅम्पबेल आयोग
ड) स्ट्रॅची आयोग
(STI पूर्व 2014)

69 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

69. वरच्या ब्रहमदेशाला ब्रिटीश मुलूखात कोणी सामील करुन घेतले ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

70 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

70. खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. 
अ) मॅक्डोनेल आयोग
ब) लायल आयोग
क) कॅम्पबेल आयोग
ड) स्ट्रॅची आयोग
(STI पूर्व 2014)

71 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

71. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने - - - - - - - - -  याने आपल्या दूददृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
(राज्यसेवा मुख्य 2012)

72 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

72. इ.स. 1800  मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलीयम महाविद्यालयाची स्थापना केली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

73 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

73. मॉर्ले मिंटो सुधारणांचे श्रेय मॉर्लें यांना नसून मिंटोनाच आहे असे लेडी मिंटो यांचे म्हणणे होते. परंतु मॉर्ले व्यापक सुधारणा करु इच्छित होत म्हणुन त्यांचेही महत्व होते. मॉले यांच्या पत्रव्यवहारातील पुढीलपैकी कोणत्या सुचनांवरुन हे स्पष्ट होते ?
अ) लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत. 
ब) आपण्सा सुधारणा केल्यानाहीत तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होईल.
क) सुधारणांची सुरुवात तळापासून करावी. 
ड) जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकात अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळकती असे करावे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

74 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

74. भारतातची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणा-या ब्रिटीश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा. 
(Excise पूर्व 2017)

75 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

75. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 
(STI पूर्व 2014)

76 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

76. लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहे ?
अ) प्रशासन व्यवस्थेचे शुध्दीकरण केले.
ब) पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले.
क) दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या. 
ड) भारतीय लोकांना मोठया पदांवर नेमले. 
(राज्यसेवा मुख्य 2014)

77 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

77. खालील वर्णनावरुन गर्व्हनर जनरल ओळखा. 
अ) आग्रा येथे सर्वोच्य न्यायालय स्थापन केले.
ब) कुर्ग संस्थान खालसा केले. 
क) अलाहाबाद येथे रेव्हिन्यू बोर्डाची स्थापना केली. 
ड) पेनिन्सुलर व ओरिएण्टल या आगबोट कंपन्या सुरु केल्या.
(वनसेवा मुख्य 2019)

78 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

78. ब्रिटीश सत्तेदरम्यान जिल्हाधिका-यांकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

79 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

79. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार - - - - - - - - -  ने सुरु केले.
(Excise पूर्व 2017)

80 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

80. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण- - - - - - - - -  ने स्विकारले. 
(महा. कृषीसेवा मुख्य 2017)

81 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

81. भारतातची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणा-या ब्रिटीश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा. 
(Excise पूर्व 2017)

82 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

82. ’हिंदी लोक हिंदूस्थानात जगातील परंतू आम्हांला हिंदूस्थानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ? 
(PSI मुख्य 2012)

83 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

83. पुढील वाक्ये - - - - - - - - - शी संबधित आहेत.
त्यांनी शेतक-यांसाठी सहकारी पतपेढया स्थापन केलया. 1901 मध्ये त्यांनी कृषी महानिरीक्षकांची नेमणूक केली त्यांनी पुसा येथे शेतकी संशोधनसंस्था स्थापन केलेली त्यशंनी दुष्काळ समिती नेमली.
(AMVI Pre. 2020)

84 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

84. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण- - - - - - - - -  ने स्विकारले. 
(महा. कृषीसेवा मुख्य 2017)

85 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

85. योग्य कामगिरीची जोडी करा :
अ) सार्वजनिक बांधकाम खाते (PWD) सुरु केले.  
ब) 1857 च्या उठावावेळी गर्व्हनर जनरल.              
क) व्हार्नाक्युलर प्रेस ॲक्ट पास केले.                   
ड) भगवतगीतेचे इंग्रजीत भाषांतर केले.               
1) लॉर्ड डलहौसी
2) लॉर्ड लिटन
3) लॉर्ड कॉर्नवॉलीस
4) लॉर्ड कॅनिंग
 (PSI पूर्व 2016)

86 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

86. पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा ?
त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते.
ते दक्षिणेत कमिशनर होते. 
मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते. 
रेसिडेंट म्हणुन पुण्याला असतांना पेश्वाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता.
(राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017)

87 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

87. त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले, त्यांनी अफगाण युध्दाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला, ते कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

88 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

88. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. 
अ) त्यांनी जनसामान्यांच्या शिक्षणात आस्था दाखविली.
ब) त्यांना स्थानिक भाषांच्या शाळा उघडायच्या होत्या.
क)  त्यांना जास्तीत जास्त लोकांना शिक्षण द्यायचे होते.
ड) त्यांच्या प्रोत्साहनामुळे बंगाल, बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक सरकारांनी स्थानिक शिक्षणाला उत्तेजन दिले.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

89 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

89. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या ?
अ) राज्यकारभारतील अनावश्यक पदे रद्द केली.
ब) कंपनीच्या नोकाराचे पगार कमी करण्यात आले. 
क) भत्ता देणे बंद करण्यात आले.
ड) भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.
(राज्यसेवा मुख्य 2012)

90 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

90. लॉर्ड- - - - - - - - -  ने देशभर मीठावर एकसारखा (uniformed) कर लावला.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

91 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

91. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करतांना दत्तक वारस नामंजूर हे धोरण स्विकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्रनरस जनरलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

92 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

92. ’हिंदी लोक हिंदूस्थानात जगातील परंतू आम्हांला हिंदूस्थानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ? 
(PSI मुख्य 2012)

93 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

93. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

94 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

94. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन - - - - - - - - -  ते - - - - - - - - -  पर्यंत टाकली गेली.
(Combined B 2020)

95 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

95. क्लाइव्हने- - - - - - - - -  शाह आलमला दिले होते. परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षिस म्हणून त्याने ते मराठयांना  देऊन टाकले.
(महा वनसेवा मुख्य 2017)

96 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

96. चुकीची जोडी ओळखा. 
(STI मुख्य 2016)

97 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

97. वृत्तपत्राच्या स्वातंत्रयावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा (1878) कोणी मंजुर केला ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

98 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

98. भारतीय संस्थेने खालसा करण्याचो धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते.
(लिपिक टंकलेखन मुख्य परिक्षा 2017)

99 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

99. पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) इलबर्ट बिल चा हेतू भारतीय न्यायाधिशांना भारतातील ब्रिटीश न्यायाधिशांच्या पातळीवर आणण्याचा होता.
ब) इलबर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती.
(PSI मुख्य 2014)

100 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

100. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरीता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण – 
अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी. 
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरीता मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी. 
क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरीता. 
(STI पूर्व 2013)

101 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

101. कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करुन प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

102 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

102. वसाहतीच्या स्वातंत्रयाची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे - - - - - - - - -  म्हणाले.
(Combined B 2020)

103 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

103. योग्य जोड्या जुळवा. 
         स्तंभ अ                 
अ) लॉर्ड बेंटिक      
ब) लॉर्ड डलहौसी    
क) बॅ. मुंकूदराव जयकर 
ड) श्री. वालचंद हिराचंद  
       स्तंभ ब
1) ग्रँड ट्रंक रोड
2) सार्वजनिक बांधकाम खाते
3) इंडियन रोड डेव्हलपमेंट कमिटी
4) हिंदूस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड
(STI पूर्व 2014)

104 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

104. लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात, हे/ही विधान/विधाने सत्य आहे /आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2022)

105 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

105. सप्टेंबर 1816 मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरसची मंजूरी कोणी घेतली ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

106 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

106. तैनाती फौज धोरणानुसार वॉरन हेस्टिंग्जने औधच्या नवाबाला खालीलपैकी कोणत्या विरोधात लष्करी मदत दिली होती ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

107 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

107. कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्हयाचे आकारानुसार लहान विभाग करुन प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

108 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

108. इ.स. 1800  मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलीयम महाविद्यालयाची स्थापना केली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

109 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

109. 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर - - - - - - - - -  यांचा खून केला.
(PSI/ASO/STI संयुक्त 2017)

110 / 110

Category: गर्व्हनर जनरल व व्हाइसरॉय

110. इ.स. 1848 ते 1856  या काळात अनेक संस्थने कोणी खालसा केली ?
(ASO पूर्व 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top