2

Economics

कृषी अर्थशास्र

1 / 102

Category: कृषी अर्थशास्र

1. खालीलपैकी कोणती बाब भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या कृती आदेशात समाविष्ट नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

2 / 102

Category: कृषी अर्थशास्र

2. सन - - - - - मध्ये भारतात प्रकृर्षित शेती जिल्हा कार्यक्रम (IADP) आखण्यात येवून सखोल शेतीचा प्रयोग याद्वारे करण्यात आला.
(Agri Pre.-2018)

3 / 102

Category: कृषी अर्थशास्र

3. विकास उपक्रमांसाठी खालीलपैकी कोणते निधी नाबार्ड बँकेमार्फत राखले जातात ?
अ. संशोधन व विकास निधी
ब. कृषि ग्रामीण उद्योजक उष्मायन निधी
क. ग्रामीण प्रमोशन कॉर्पस निधी
ड. पत आणि वित्तीय सेवा निधी
(राज्यसेवा मुख्य, 2020)

4 / 102

Category: कृषी अर्थशास्र

4. गेल्या दोन दशकात, भारतातील अन्नधान्याच्या उत्पादनाची वाढ मंदावली आहे कारण - - - - - .
अ) अन्नधान्य पिकाखालील क्षेत्रात घट होवून इतर पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली.
ब) उच्च उत्पादन क्षमतेच्या पट्ट्यामध्ये नैसर्गिक संसाधनाच्या -्हासामुळे शाश्वतीकरणामध्ये उद्भवणारे प्रश्न
क) सन 2001-02, 2002-03 आणि 2004-05 या वर्षामध्ये पडलेला दुष्काळ
ड) अन्नधान्य निर्यातीवर लादलेले निर्बंध
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

5 / 102

Category: कृषी अर्थशास्र

5. 1951 मधील - - - - - समितीच्या मते, भारतातील 90 टक्के शेतकऱ्यांंना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत होते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

6 / 102

Category: कृषी अर्थशास्र

6. शेतमालाचा आंतरराज्यीय आणि निर्यात व्यापार वाढवण्यासाठी कोणती शिखर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

7 / 102

Category: कृषी अर्थशास्र

7. बाँडेड वेअरहाऊसेसबाबत काय खरे आहे?
अ. आयातदाराला संपूर्ण आयात शुल्क एका वेळेला भरावयाची गरज राहात नाही.
ब. आयातदार आयात केलेला माल अंशत: नेऊ शकतो.
क. मालाची प्रत राखण्याची काळजी घेतली जाते.
ड. पुनर्निर्यात शक्य राहते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

8 / 102

Category: कृषी अर्थशास्र

8. जोड्या जुळवा :
(क्रांती) (उत्पादन)
अ) हरित क्रांती 1) दुध उत्पादन
ब) धवल क्रांती 2) अन्नधान्य उत्पादन
क) पीली क्रांती 3) मासेमारी उत्पादन
ड) नील क्रांती 4) तेलबिया उत्पादन
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

9 / 102

Category: कृषी अर्थशास्र

9. कृषी व सहकार विभागाने केशरी मोहीम (सॅफरॉन मिशन) सन 2010 ते 2014 मध्ये राबविण्यासाठी सुरू केली आहे, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
(a) पुनर्लागवड
(b) जमीनीची पोत सुधारणे.
(c) पाणीपुरवठा वाढविणे.
(d) हवामान अंदाज यंत्रणा विकास
(e) संशोधन व विस्तारात भर
(राज्यसेवा पूर्व - 2013)

10 / 102

Category: कृषी अर्थशास्र

10. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची रहिली आहे, ती यासाठी ------.
अ) वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची तरतूद करणे.
ब) उद्योगांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणे
क) कालबाह्य कृषी तंत्रज्ञानाचा वापर
ड) दारिद्र्य दूर करणे
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

11 / 102

Category: कृषी अर्थशास्र

11. आदर्श शेतमाल विक्रीव्यवस्था म्हणजे.
(a) मध्यस्थांची अल्प-संख्या.
(b) बाजारविषयक माहितीची उपलब्धता.
(c) मध्यस्थांना भरपूर सुविधा.
(d) कृषी औजाऱ्यांच्या दर्जात सुधारणा.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

12 / 102

Category: कृषी अर्थशास्र

12. भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.
(a) फलोत्पादन
(b) शेती वित्त
(c) शेती बाजारपेठा
(d) पशु विज्ञान
वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय योग्य आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

13 / 102

Category: कृषी अर्थशास्र

13. 'भारतातील पीक विम्याचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

14 / 102

Category: कृषी अर्थशास्र

14. कृषी माल आणि कृषी मालाचे निर्यात क्षेत्रिय विभाग (झोन) खाली देण्यात आले आहेत.
योग्य जोड्या जुळवा :
स्तंभ I
अ) गहू
ब) कांदा, लसूण
क) बटाटा
ड) आंबा आणि द्राक्षे
स्तंभ II
1. मेहबुबनगर (आंध्र प्रदेश)
2. नारायणपूर (पं. बंगाल)
3. भोपाळ (मध्य प्रदेश)
4. भावनगर (गुजरात)
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

15 / 102

Category: कृषी अर्थशास्र

15. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 12 महिन्यांकरता दिले जाते.
(b) अल्प मुदतीचे कर्ज केवळ 9 महिन्यांकरता दिले जाते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

16 / 102

Category: कृषी अर्थशास्र

16. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना कोणत्या उद्दिष्टांसाठी केली ?
अ. पीककर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांला सक्षम बनवणे.
ब. लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज देणे.
क. लहान शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे.
ड. लहान शेतकऱ्यांसाठी पत सुविधाची निर्मिती करणे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

17 / 102

Category: कृषी अर्थशास्र

17. शेतकरी, बाजार माहिती व्यवस्थेचा उपयोग, त्यांचे कृषि उत्पादनाचे नियोजन, काढणीच्या वेळा तसेच काढणी पश्चात नियोजन कार्यासाठी वापरतात. ह्या माहितीचा उपयोग.
अ) अल्प तसेच दिर्घ मुद्तीच्या उत्पादन नियोजनात होतो.
ब) उत्पादनांना बाजारपेठांमध्ये योग्य किंमत मिळण्यासाठी होतो.
क) उत्पन्नामध्ये सातत्य राहण्यास मदत करते.
ड) वरील सर्व कार्यामध्ये उपयोगी.
योग्य पर्याय निवडा.
(कृषी सेवा पूर्व - 2017)

18 / 102

Category: कृषी अर्थशास्र

18. पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

19 / 102

Category: कृषी अर्थशास्र

19. विभेदित व्याज योजने अंतर्गत गरीब शेतकऱ्यांंना कोणत्या व्याज दराने कर्ज दिले जाते?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

20 / 102

Category: कृषी अर्थशास्र

20. भरपूर कृषी उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घरसरण झाली तर उत्पादक शेतकऱ्यांंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार - - - - - किंमत निश्चित करते.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

21 / 102

Category: कृषी अर्थशास्र

21. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 2012 मध्ये गक्हापेक्षा मक्याचे वास्तविक क्विंटल प्रति हैक्टर उत्पादन अधिक होते.
ब) 2012 मध्ये गव्हापेक्षा तांदळाचे (भात) वास्तविक क्विंटल प्रति हेक्टर उत्यादन अधिक होते.
वरीलपपेकी कोणता /ती विधान/ने योग्य आहेत?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

22 / 102

Category: कृषी अर्थशास्र

22. पुढील विधानांवर विचार करा.
(a) पुरवठा साखळी व्यवस्थापन हा कृषी विपणनातील कळीचा मुद्दा आहे:
(b) किरकोळ क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूकीमुळे कृषी मालाच्या विपणनात मदत होईल.
योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

23 / 102

Category: कृषी अर्थशास्र

23. अपेडा - - - - - या पदार्थांच्या निर्यात वाढीसाठी व विकासाची जबाबदारी घेते.
(राज्यसेवा मुख्य-2018)

24 / 102

Category: कृषी अर्थशास्र

24. खालीलपैकी कोणती शेती क्षेत्रातील अल्प-उत्पादकतेची कारणे नाहीत ?
अ. अपुऱ्या सिंचन सोई
ब. शेतीचे यांत्रिकीकरण
क. शेती क्षेत्रात वापरली जाणारी जुनी व अकार्यक्षम यंत्रे
ड. शेती संशोधन
(राज्यसेवा मुख्य, 2020)

25 / 102

Category: कृषी अर्थशास्र

25. भारतामध्ये प्रमुख शेतमालाच्या किमान आधारभूत किंमती यांच्या शिफारशींच्या आधारे जाहीर केल्या जातात.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

26 / 102

Category: कृषी अर्थशास्र

26. - - - - - च्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

27 / 102

Category: कृषी अर्थशास्र

27. शेतकऱ्यांची - - - - - प्रकारच्या कर्जाची गरज भागविण्याकरिता जुलै 1963 मध्ये कृषि पुनर्वित्त आणि विकास प्राधिकरणाची स्थापना झाली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

28 / 102

Category: कृषी अर्थशास्र

28. नाफेड (NAFED) - - - - - चे कार्य करते.
(a) सहकार विपणन
(b) शासकीय अभिकरण
(c) विमा अभिकर्ता
(d) करारशेती प्रेरक
(राज्यसेवा मुख्य - 2015)

29 / 102

Category: कृषी अर्थशास्र

29. महाराष्ट्रात 'शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा हा कायदा' कधी मंजूर करण्यात आला होता ?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

30 / 102

Category: कृषी अर्थशास्र

30. कृषी क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने खालील उपाय सुचविले :
(a) सर्व शेतकऱ्यांंची कर्ज माफी
(b) मृदा आरोग्य सुधारणा
(c) पाण्याचा कार्यक्षम वापर
(d) पत सुधारणा
(राज्यसेवा मुख्य-2018)

31 / 102

Category: कृषी अर्थशास्र

31. खालील विधाने किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल आहेत.
अ) या योजनेखाली शेतकऱ्यांंना कुठल्याही प्रकारची कर्जे दिली जातात.
ब) ही योजना रोख कर्जाची सुविधा देते ज्यात कितीही वेळा रक्कम काढता येते.
क) ही योजना अल्पमुदत कर्जे, खेळते भांडवल आणि दीर्घमुदत कर्जे पुरवते.
ड) क्रिसान क्रेडिट कार्ड धारकांना अपघात विमा संरक्षण दिले जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

32 / 102

Category: कृषी अर्थशास्र

32. भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्राच्या भूमिकेसंबंधी खाली काही विधाने देण्यात आली आहेत. यातील योग्य विधान/ विधानांची निवड करा.
a) 1972-1973 मध्ये भारताच्या काम करणान्या एकूण लोकसंख्येपैकी 73.9% लोक शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेले होते. हे प्रमाण कमी होवून 1993-94 मध्ये 64.8% तर 2011-2012 मध्ये 48.9% पर्यंत खाली आले.
b) कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशातील उद्योगधंदे अविकसीत (मागास) राहतात.
(राज्यसेवा मुख्य-2019)

33 / 102

Category: कृषी अर्थशास्र

33. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद - - - - रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

34 / 102

Category: कृषी अर्थशास्र

34. ग्रामीण पतपुरवठ्याचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली “कृषी पतपुरवठा आढावा समितीची" (Agricultural Credit Review Committee) स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष - - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

35 / 102

Category: कृषी अर्थशास्र

35. सेंद्रीय कृषि संशोधन संस्था (एफ.आय.बी.एल.) आणि आंतरराष्ट्रीय सेंद्रिय कृषि चकवकी आकडेवारी, 2020 च्या आंतरराष्ट्रीय संसाधन आकडेवारीनुसार प्रमाणित सेंद्रीय शेतजमिनीच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर आहे?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

36 / 102

Category: कृषी अर्थशास्र

36. जमीन वापराची मूळ नैसर्गिक तत्त्वे ही आहेत.
अ) जास्तीत जास्त उत्पादकतेचे तत्त्व
ब) सम सिमांत तत्त्व
क) घटत्या सीमांत उत्पादकतेचे तत्त्व
ड) कर आकारणीचे तत्त्व
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

37 / 102

Category: कृषी अर्थशास्र

37. 2004 मधील हिंदुस्थान टाइम्स आणि इन्वेस्ट इंडिया व इकॉनोमीक टाइम्स अभ्यासानुसार, ग्रामीण कर्जाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वात मोठा आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

38 / 102

Category: कृषी अर्थशास्र

38. कृषि व ग्रामीण विकासासाठी सर्व प्रकारची कर्जे देण्यासाठी - - - - ही बँक जुलै 1982 साली स्थापन करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य-2019)

39 / 102

Category: कृषी अर्थशास्र

39. खालील विधाने विचारात घ्या.
(a) भारतातील राष्ट्रीय शेती सुहकारी विपणन संघ ही राष्ट्रीय पातळीवरील शिखर सहकारी संस्था आहे.
(b) नाफेड हे शेती उत्पादनाच्या आंतर-राज्य आणि निर्यात व्यापारास प्रोत्साहन देते.
(c) 1974 मध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

40 / 102

Category: कृषी अर्थशास्र

40. नाफेडचे पूर्ण रूप - - - - - - .
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

41 / 102

Category: कृषी अर्थशास्र

41. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (ICAR) हरितक्रांतीमध्ये संशोधन व तांत्रिक सुधारणात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे अन्नधान्ये उत्पादनामध्ये - - - - - पट वाढ सन 1951-2014 च्या कालावधीमध्ये झाली आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

42 / 102

Category: कृषी अर्थशास्र

42. प्रत्येक शेतकऱ्यासाठी 'मृदा आरोग्य पत्रिका' (SHC) ह्या योजनेचा शुभारंभ मा. पंतप्रधानाच्या हस्ते दि. - - - - - - रोजी सुरतगड, राजस्थान येथे करण्यात आला.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

43 / 102

Category: कृषी अर्थशास्र

43. राष्ट्रीय कृषि अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था - - - - येथे स्थित आहे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

44 / 102

Category: कृषी अर्थशास्र

44. पश्चिम बंगालमधील डाव्या सरकारने 1977 साली - - - - - जमीन सुधारणापद्धत अंमलात आणली.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

45 / 102

Category: कृषी अर्थशास्र

45. केंद्र शासनाद्वारे (a) बाजरा (b) सर्वसाधारण तांदूळ (c) हायब्रीड जवार या पिकांसाठी सन 2013-14 साठी किमान आधारभूत किंमती रु. - - - - - एवढ्या जाहीर झाल्या.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

46 / 102

Category: कृषी अर्थशास्र

46. रब्बी गव्हासाठी सन 2018-19 करिता शासनाने किमान आधारभूत किंमत - - - - एवढी मंजूर केली आहे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

47 / 102

Category: कृषी अर्थशास्र

47. कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?
(राज्यसेवा मुख्य-2018)

48 / 102

Category: कृषी अर्थशास्र

48. सन 2016-17 या वर्षासाठी सर्वसाधारण भात या पिकासाठी किमान आधारभूत किंमत - - - - - एवढी होती.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

49 / 102

Category: कृषी अर्थशास्र

49. भारतातील अल्पकालीन ग्रामीण सहकारी पतपुरवठा रचनेत- - - - - चा समावेश होतो.
अ. राज्य सहकारी बँका
ब. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
क. प्राथमिक सहकारी कृषि आणि ग्रामीण विकास बँका
ड. प्राथमिक कृषि सहकारी पतपुरवठा संस्था
(राज्यसेवा मुख्य, 2020)

50 / 102

Category: कृषी अर्थशास्र

50. खालील विधाने विचारात घ्या.
(a) 1985 मध्ये भारत सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली.
(b) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना सुरू केली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

51 / 102

Category: कृषी अर्थशास्र

51. आंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाची उत्पादने मिळविण्यासाठी कार्यरत आहे?
(Agri Pre.-2018)

52 / 102

Category: कृषी अर्थशास्र

52. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा फायदा घेण्याचे निकष कोणते आहेत ?
अ. प्रति वर्षी 30 जूनच्या आत पीक कर्ज फेडणे आवश्यक आहे.
ब. पीक, कर्ज रू. 3,00,000 (तीन लाख) पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे.
क. शेतकरी हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील असला पाहिजे.
ड. शेतकरी हा अल्पभूधारक असला पाहिजे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

53 / 102

Category: कृषी अर्थशास्र

53. ग्रामीण पायाभूत विकासासाठी - - - - - या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प जलदगतीने कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली.
(MPSC main - 2012)

54 / 102

Category: कृषी अर्थशास्र

54. - - - - हे भारतातील कृषि मालाच्या उद्योगाला जोडणारे ऑनलाईन व्यासपीठ होय.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

55 / 102

Category: कृषी अर्थशास्र

55. राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

56 / 102

Category: कृषी अर्थशास्र

56. कोरडवाहू प्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सन 2012-13 मध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RADP) - - - - राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

57 / 102

Category: कृषी अर्थशास्र

57. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (ICAR) हरित क्रांतीम ध्ये संशोधन आणि तांत्रिक विकासाद्वारे आद्य भूमिका बजावल्यामुळे अन्नधान्य उत्पादनामध्ये सन 1951-2014 या कालखंडात - - - - - पट वाढ झाली आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

58 / 102

Category: कृषी अर्थशास्र

58. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

59 / 102

Category: कृषी अर्थशास्र

59. सन 2012-13 या वर्षासाठी गहू या पिकासाठी किमान आधारभूत किंमत गतवर्षीच्या तुलनेत - - - - - रुपयांनी वाढविण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य - 2012)

60 / 102

Category: कृषी अर्थशास्र

60. "अग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्टस् एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिट" (अपेडा) या संस्थेचे प्रमुख कार्यालय - - - - येथे आहे.
(राज्यसेवा मुख्य-2018)

61 / 102

Category: कृषी अर्थशास्र

61. भारतात कृषीमालाच्या व्यापारात 'फ्युचर ट्रेडिंग'मधे (वायदे बाजारामध्ये) काम करणारी राष्ट्रीय संस्था कोणती?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

62 / 102

Category: कृषी अर्थशास्र

62. खालीलपैकी कोणत्या समस्या भारतातील प्राथमिक कृषि सहकारी पतपुरवठा संस्थांच्या आहेत ?
अ. अपुरे भांडवल
ब. कर्ज आणि शेतमाल विक्री यांच्यात समन्वयाचा अभाव
क. संतुलित विकास
ड. थकबाकीची समस्या
(राज्यसेवा मुख्य, 2020)

63 / 102

Category: कृषी अर्थशास्र

63. 2016-17, केंद्रीय अर्थसंकल्पात सिंचन क्षेत्रासाठी नाबार्डच्या अंतर्गत दीर्घकालीन सिंचन निधी (LTIF) म्हणून सुरुवातीला रु. - - - - - कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

64 / 102

Category: कृषी अर्थशास्र

64. भारत सरकारने 2004 मध्ये "बियाणे विधेयक 2004" सादर केले. या विधेयकाची वैशिष्ट्ये - - - - -
(राज्यसेवा मुख्य-2019)

65 / 102

Category: कृषी अर्थशास्र

65. नविन सहस्त्रकातील कृषिक्षेत्रातील फिकी (कलाहीन) वृद्धि ही ह्या मुळे आहे.
अ) संरचनात्मक त्रुटि
ब) सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीची कमी असलेली पातळी
क) खतांचा असमतोल वापर
ड) कृषिक्षेत्रातील धारण क्षेत्रांचे छोटे आकारमान
(Excise Pre - 2017)

66 / 102

Category: कृषी अर्थशास्र

66. "राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या" अभ्यास मंडळाच्या शिफारशीनुसार ऑक्टोंबर 1969 मध्ये "अग्रणी बँक योजना" सुरू करण्यात आली. या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष - - - - - हे होते.
(a) प्रा. डी. आर. गाडगीळ
(b) श्री. शिवरामन
(c) श्री. नरसिंह
(d) श्री. ए. एम. खुसरो
(राज्यसेवा मुख्य - 2016)

67 / 102

Category: कृषी अर्थशास्र

67. किसान कॉल सेंटर द्वारे कृषि विस्तार सेवा शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचा
(कृषी सेवा पूर्व - 2016)

68 / 102

Category: कृषी अर्थशास्र

68. खालीलपैकी कोणते दोष सावकारी व्यवस्थेचे आहेत?
अ) उच्च व्याज दर
ब) बेकायदेशीर कपात
क) रजिस्टरमध्ये योग्य नोंदी
ड) अनुत्पादक हेतूंसाठी कर्जे देणे
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

69 / 102

Category: कृषी अर्थशास्र

69. ऑग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी (APEDA) या संस्थेचे प्रमुख कार्यालय - - - - या ठिकाणी आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

70 / 102

Category: कृषी अर्थशास्र

70. जोडया जुळवा :
(कृषि वित्तीय संस्था)
अ) क्षेत्रीय ग्रामीण बँका
ब) नाबार्ड
क) शेतकी वित्त निगम
ड) शेतकी पत निगम
(स्थापनेचे वर्ष)
1. 1958
2. 1968
3. 1975
4. 1982
(राज्यसेवा मुख्य, 2020)

71 / 102

Category: कृषी अर्थशास्र

71. नाबार्डमार्फत - - - - यांना पुनर्वित्तपुरवठा होतो.
(a) लहान शेतकऱ्यांंना सूक्ष्म वित्त
(b) प्रादेशिक ग्रामीण बँका
(c) राज्य सहकारी बँकांना
(d) ग्रामीण कारागीरांना वित्त
(राज्यसेवा मुख्य-2018)

72 / 102

Category: कृषी अर्थशास्र

72. शेती उद्योगामध्ये ईकॉमर्स म्हणजे काय?
(Agri Pre.-2018)

73 / 102

Category: कृषी अर्थशास्र

73. पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
(a) भारतात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1982 मध्ये झाली.
(b) प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 1973 मध्ये झाली.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

74 / 102

Category: कृषी अर्थशास्र

74. भारत सरकार द्वारे महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किंम ती (एम.एस.पी.) केव्हा जाहीर केल्या जातात?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

75 / 102

Category: कृषी अर्थशास्र

75. भारतातील भूअधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते?
(राज्यसेवा पूर्व - 2013)

76 / 102

Category: कृषी अर्थशास्र

76. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ. सन 2014-15 या पीक वर्षात जवार हायब्रीड या पीकासाठी रु. 1550 एवढी किमान आधारभूत किंमत निश्चित केली गेली.
ब. भुईमुगासाठी हा आकडा रु. 4000 आहे.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

77 / 102

Category: कृषी अर्थशास्र

77. मृदा व जल संधारण विभागातर्फे - - - - - या योजनेला नाबार्ड मार्फत 2000-2001 सालापासून कर्ज पुरवठा केला जातो.
(राज्यसेवा मुख्य-2019)

78 / 102

Category: कृषी अर्थशास्र

78. कृषि किंमत धोरणाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या:
कथन I :
"किमान आधारभूत किंमतीची हमी देवून उत्पादकांचे संरक्षण किंवा विमा काढणे".
विधान II :
"वाढीच्या उद्दिष्टांनुसार विविध पिकांचे अपेक्षित उत्पादन करणे".
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

79 / 102

Category: कृषी अर्थशास्र

79. राष्ट्रीयकृत बँका गोदाम पावती किंवा वखार पावतीच्या आधारे गोदामात ठेवलेल्या मालाच्या प्रचलीत किंमतीच्या किती टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजुर करते?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

80 / 102

Category: कृषी अर्थशास्र

80. मिशन 2022 : आगामी पाच वर्षात भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. यासाठी प्रधानमंत्री यांनी खालील धोरण निश्चित केले आहे. यातील योग्य पर्यायांची निवड करा.
a) जलसंधारणासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करून जलसंधारणावर लक्ष केंद्रीत करणे. 'प्रत्येक थेंब-जास्त पीक' या ध्येयासाठी प्रयत्न करणे.
b) काढणी पश्चात पीकांची हानी टाळण्यासाठी साठवणगृहासाठी मोठी गुंतवणूक करणे आणि शीतगृहांची साखळी निर्माण करणे.
c) परवडणाय्या खर्चात शेती क्षेत्रातील धोका कमी करण्यासाठी नवीन पीक विमा योजना सुरू करणे.
d) गुणवत्तापूर्ण बियाणांची तरतूद करणे.
(राज्यसेवा मुख्य-2019)

81 / 102

Category: कृषी अर्थशास्र

81. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
अ) ग्रामीण वित्त पुरवठा करणे हे नाबार्डचे कार्य आहे.
ब) नाबार्डकडून राज्य सहकारी बँकांना दीर्घ कालावधीसाठी कर्जपुरवठा केला जातो.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

82 / 102

Category: कृषी अर्थशास्र

82. खालील विधाने किसान क्रेडिट कार्डविषयक आहेत.
a) अल्पकालीन कृषी पत मिळवण्याचा हा एक सोईस्कर मार्ग होता.
b) हा शेतकऱ्यांंना दीर्घकालीन पत वेळेवर मिळवून देण्याचा मार्ग होता.
c) शेतकऱ्यांंना शेतीविषयक कच्चा माल विकत घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड उपयोगी होते.
d) किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांंना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी उपयोगी होते.
वरीलपैकी कोणती विधाने चूकीची आहेत?
(राज्यसेवा मुख्य-2019)

83 / 102

Category: कृषी अर्थशास्र

83. AGMARKNET मध्ये पुढील नमूद केलेल्या संस्था अंतर्भूत होतात.
(कृषी सेवा पूर्व - 2017)

84 / 102

Category: कृषी अर्थशास्र

84. भारतातील बऱ्याच राज्यशासनांनी त्यांचे कृषी उत्पन्न बाजा समिती कायदे कोणत्या आधारावर दुरुस्त केले आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

85 / 102

Category: कृषी अर्थशास्र

85. सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न-धान्याचे एकूण उत्पादन हे - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

86 / 102

Category: कृषी अर्थशास्र

86. शेतीसाठी खाजगी कर्जपुरवठा दोषपूर्ण आहे/असतो कारण- - - - -
a) खाजगी कर्ज हे महागडे असते तसेच जमिनीच्या उत्पादकतेशी याचा संबंध नसतो.
b) शेतीच्या सुधारणांसाठी खाजगी कर्ज उपलब्ध होत नाही.
c) याचा नफा हाच आधार असल्याने यातून शोषण होते.
(राज्यसेवा मुख्य-2019)

87 / 102

Category: कृषी अर्थशास्र

87. 'प्रादेशिक ग्रामीण बँकेची' सुरुवात कधी झाली होती?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

88 / 102

Category: कृषी अर्थशास्र

88. भारतामध्ये प्रमुख शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीच्या - - - - शिफारशींच्या आधारे जाहीर केल्या जातात.
(राज्यसेवा मुख्य-2018)

89 / 102

Category: कृषी अर्थशास्र

89. खालील विधाने विचारात घ्या.
(a) नाफेड ही देशातील सहकारी विपणन सर्वोच्च (शिखर) संस्था आहे.
(b) शेती विपणन केंद्राची स्थापना 1988 मध्ये झाली.
(c) केंद्रीय वखार महामंडळाची स्थापना 1957 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

90 / 102

Category: कृषी अर्थशास्र

90. खालीलपैकी कोणती 'किंमत' पिकाची लागवड/पेरणी करण्यापूर्वी भारत सरकार घोषित करते?
अ. आधारभूत किंमत
ब. खरेदी किमत
क. वैधानिक किंमत
(राज्यसेवा मुख्य - 2015)

91 / 102

Category: कृषी अर्थशास्र

91. ऍग्रीकल्चरल रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन (ARDC) या संस्थेची स्थापना 1 जुलै 1963 मध्ये प्रामुख्याने - - - - - करण्यासाठी झाली.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

92 / 102

Category: कृषी अर्थशास्र

92. 2003 पर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे कोणत्या बँकेचे नाव होते?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

93 / 102

Category: कृषी अर्थशास्र

93. खालील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
(a) शेतकंऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच ग्राहकाला चांगल्या प्रतीचा माल कमी दरात मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेतकरी बाजाराची स्थापना केली.
(b) या पद्धतीची विक्री प्रक्रिया आंध्रपदेशमध्ये वापरली गेली जेथे नाव आहे "रायतु बाजार."
(राज्यसेवा मुख्य - 2014)

94 / 102

Category: कृषी अर्थशास्र

94. शेतकऱ्यांंना दीर्घ मुदतीचे कर्ज - - - - - कालावधीसाठी लागते.
(PSI Pre. 2016)

95 / 102

Category: कृषी अर्थशास्र

95. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडकळाच्या तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकज्याने ए.पी.एम.सी. गोदामामध्ये ठेवलेल्या त्याच उत्पादनावर टक्के एवढे कर्ज मिळते.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

96 / 102

Category: कृषी अर्थशास्र

96. - - - - - ही किंमत सरासरी उत्पादन खर्चावर ठरविली जाते. जीचा मूळ उद्देश हा अती उत्पादन काळात किंमत घसरणीपासून शेतकऱ्यांचा बचाव करणे हा आहें.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

97 / 102

Category: कृषी अर्थशास्र

97. राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संघाने (नाफेड) या हेतूने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
अ) राज्यांतर्गत शेती उत्पादन व निर्यात व्यापारास चालना देणे.
ब) डाळी आणि तेलबीया उत्पादनास किमान आधारभूत किमतीची हमी देणे.
क) बागाईती उत्पादनाच्या बाजारयंत्रणनेत हस्तक्षेप करणे.
ड) शेतकऱ्यांंना पीक विमा योजना उपलब्ध करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

98 / 102

Category: कृषी अर्थशास्र

98. खालील विधाने विचारात घ्या.
(a) अन्नधान्य किंमत समितीच्या जागी कृषि खर्च किंमत आयोग आला.
(b) भारतीय अन्न महामंडळ कृषि खर्च किंमत आयोगाच्या जागी स्थापन झाला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

99 / 102

Category: कृषी अर्थशास्र

99. शेतीविषयक अर्थसहाय्याच्या बाबतीतील खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

100 / 102

Category: कृषी अर्थशास्र

100. भारतीय शेतीविषयक धोरणानुसार, 'वितरण किंमत' म्हणजे काय?
(राज्यसेवा मुख्य-2018)

101 / 102

Category: कृषी अर्थशास्र

101. भारत सरकारने - - - - - ह्या वर्षी राष्ट्रीय पाणी विकास संस्थेची (NWDA) स्थापन केली.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

102 / 102

Category: कृषी अर्थशास्र

102. कृषि नविनीकरणाच्या कृति योजनेत - - - - - घटकांचा समावेश होतो.
अ. पतपुरवठा आणि विमा
ब. उच्चैैदास बी-बीयाणे
क. जमिनीचा पोत सुधारणे
ड. बाजार
(राज्यसेवा मुख्य, 2020)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top