6

भारताचा इतिहास

कायदेशीर सुधारणा 1773-1947

1 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

1. ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा इ.स.1774 साली पास केला त्याचे मुख्य कारण - 
अ) भारतातील कंपनी प्रशासन मजबुत करावयाचे होते.
ब) कर्मचा-याच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायाचा होता.
क) संचालक मंडळाचे अधिकार वाढवायाचे होते.
ड) कंपनीचा व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवावायाचा होता.
वरील पर्यायातून बरोबर पर्याय असलेली जोडी खाली दिलेली आहे ती ओळखा.
(राज्यसेवा मुख्य 2014)

2 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

2. मुडिमन समिती का नेमण्यात आली होती ?
(सहाय्यक पूर्व 2012)

3 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

3. कोणत्या कायद्याने  ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्तान सम्राट हे पद रदद करण्यात आले ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

4 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

4. 1935  च्या कायद्याने  हाय कमिशनर चे पद कायम ठेवण्यात आले व त्यांचे प्रमुख काम म्हणजे - - - - - - - - - 
अ) भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे
ब) इंग्लड मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरविणे
क) भारतीय व्यापार आयुक्ताच्याय कार्यावर देखरेखठेवणे
ड) भारतात सामाजिक सुधारणा करणे
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

5 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

5. किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग कोणत्या कायद्या त वापरण्यात आला ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

6 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

6. 1935  च्या कायद्याने  हाय कमिशनर चे पद कायम ठेवण्यात आले व त्यांचे प्रमुख काम म्हणजे - - - - - - - - - 
अ) भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे
ब) इंग्लड मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरविणे
क) भारतीय व्यापार आयुक्ताच्याय कार्यावर देखरेखठेवणे
ड) भारतात सामाजिक सुधारणा करणे
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

7 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

7. कोणत्या कायद्याने  ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्तान सम्राट हे पद रदद करण्यात आले ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

8 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

8. 1902 मध्ये इंपिरीयल लेजिस्लेटिव कॉन्सीलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले ?
(PSI मुख्य 2012)

9 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

9. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?
(STI पूर्व 2011)

10 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

10. पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) 1919 च्या कायद्या न्वये मुसलमानांसाठी खास मतदार संघ सुचविले गेले.
ब) 1861 च्या कायद्या न्वये व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा समावेश सुचविला गेला. 
(वनसेवा मुख्य 2015)

11 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

11. 1919  च्या मॉटेंग्यू चेम्सफर्ड कायद्या त खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या ?
अ) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून दिला जावा.
ब) भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हॉइसरॉयचा इंग्लडमधील प्रतिनिधीम्हणून काम पाहील.
क) प्रांतामध्ये द्विदल राज्यपध्दती निर्माण करावी
ड) भारतीय मंत्रयांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा
(राज्यसेवा मुख्य 2015)

12 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

12. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विष्ज्ञयक मक्तेदारी कोणत्या कायद्या न्वये संपुष्टात आली ?
(PSI  पूर्व 2014)

13 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

13. खालीलपैकी कोणते कलम 1919  च्या माँटफर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

14 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

14. खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
(PSI  पूर्व 2012)

15 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

15. कोणत्या कायद्याने प्रांतिय शासन व्यवस्था सुरु केली ?
(ASO मुख्य 2011)

16 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

16. 1919 चा इंडियन कौन्सिल ॲक्ट म्हणजे - - - - - - - - - 
अ)आँट –फोर्ड सुधारणा कायदा
ब) 1909 च्या कायद्या तील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारीत केलेला कायदा
क) या कायद्याने  भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पायाभरणी केली. 
ड) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा
(राज्यसेवा मुख्य 2018)

17 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

17. 1919 चा इंडियन कौन्सिल ॲक्ट म्हणजे - - - - - - - - - 
अ)आँट –फोर्ड सुधारणा कायदा
ब) 1909 च्या कायद्या तील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारीत केलेला कायदा
क) या कायद्याने  भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पायाभरणी केली. 
ड) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा
(राज्यसेवा मुख्य 2018)

18 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

18. भारतमंत्र्यांचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?
(सहाय्यक पूर्व 2012)

19 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

19. 1902 मध्ये इंपिरीयल लेजिस्लेटिव कॉन्सीलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले ?
(PSI मुख्य 2012)

20 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

20. 18 जुलै 1947  रोजी ब्रिटिश पार्लमेंट कोणत्या कायद्या ला मान्यता दिली ?
अ) भारतीय फाळणी कायदा
ब) भारतीय स्वातंत्रयाचा कायदा
क) घटना मसुदा कायदा
ड) घटनादुरुस्ती कायदा 
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे /आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2022)

21 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

21. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्या नुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासदसंख्या अनुक्रमे किती ठरली होती ?
(STI पूर्व 2012)

22 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

22. मॉटेग्यू –चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

23 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

23. खालीलपैकी कोणते बदल 1858 च्या कायद्याने घडवून आणले ?
अ) बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टरर्स या दुहेरी सत्तेचा शेवट
ब) संसदीय मंत्रिपदाची निर्मिती
क) भारतमंडळाची स्थापना
ड) विधीविषयक कार्यायसाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा विस्तार
(वनसेवा मुख्य 2015)

24 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

24. भारत सरकार अधिनियम -१९३५ ची कोणती वैशिष्टये आहेत ?
अ) संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता
ब) केंद्रातील द्विशासन    
क) द्विगृही केद्रिय कायदेमंडळ
ड) केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी
(ASO  मुख्य 2016)

25 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

25. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा
(PSI पूर्व 2016)

26 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

26. 1856 च्या कायद्या त कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

27 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

27. 1935 च्या कायद्या तील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमंलात आणल्या नाहीत ?
अ) भारतमंडळ रदद
ब) भारतीय संघराज्श्‍
क) केंद्रातील द्विदल राज्यपध्दती
ड) प्रांतीय स्वायत्तता
(Agri पूर्व 2018)

28 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

28. 1858 च्या भारत सरकार कायदा चा परिणाम शोधा
(PSI पूर्व 2016)

29 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

29. कोणता कायदा भारताचा प्रांतीय स्वायत्तता कायदा म्हणून ओळखला जातो ?
(तांत्रिक सहा. विमा संचलनालय 2013)

30 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

30. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?
(PSI /ASO/STI संयुक्त 2017)

31 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

31. 18 जुलै 1947  रोजी ब्रिटिश पार्लमेंट कोणत्या कायद्या ला मान्यता दिली ?
अ) भारतीय फाळणी कायदा
ब) भारतीय स्वातंत्रयाचा कायदा
क) घटना मसुदा कायदा
ड) घटनादुरुस्ती कायदा 
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे /आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2022)

32 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

32. 1935 च्या कायद्या तील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमंलात आणल्या नाहीत ?
अ) भारतमंडळ रदद
ब) भारतीय संघराज्श्‍
क) केंद्रातील द्विदल राज्यपध्दती
ड) प्रांतीय स्वायत्तता
(Agri पूर्व 2018)

33 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

33. 1919 च्या माँट-फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशी टीका कोणी केली ?
(PSI पूर्व 2011)

34 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

34. खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्या ची वैशिष्टये कोणती ?
अ) प्रांतीय स्वायत्तता
ब) संघराज्याचे न्यायालय
क) केंद्रात द्विदल राज्यपध्दती
ड) दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
(PSI पूर्व 2014)

35 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

35. सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते. परतु ते सर्व 1813 च्या चार्टर कायद्याने  काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठया संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

36 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

36. 1919 च्या कायद्याने  जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा - - - - - - - - -  आणि या दोघांची नियुक्ती केली गेली.
(राज्यसेवा मुख्य 2020)

37 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

37. खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
(PSI  पूर्व 2012)

38 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

38. भारत सरकार कायदा 1919  चे कोणते प्रमुख वैशिष्टय नव्हते ?
(PSI पूर्व 2016)

39 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

39. 1919 च्या माँट-फोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशी टीका कोणी केली ?
(PSI पूर्व 2011)

40 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

40. सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते. परतु ते सर्व 1813 च्या चार्टर कायद्याने  काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठया संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

41 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

41. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विष्ज्ञयक मक्तेदारी कोणत्या कायद्या न्वये संपुष्टात आली ?
(PSI  पूर्व 2014)

42 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

42. 1935 च्या कायद्या चे मुख्य वैशिष्टय खालीलपैकी कोणते नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

43 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

43. खालीलपैकी कोणते कलम 1919  च्या माँटफर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

44 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

44. मॉटेग्यू –चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

45 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

45. कोणत्या कायद्याने प्रांतिय शासन व्यवस्था सुरु केली ?
(ASO मुख्य 2011)

46 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

46. ब्रिटीश सरकार भारताला टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पध्दती देईल असे 1917 साली- - - - - - - - -  यांनी घोषित केले.
(PSI पूर्व 2011)

47 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

47. 1935 च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत
अ) अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शिख हे मतदार संघ तयार केले
ब) संघ न्यायालयाची स्थापना
क) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
ड) दुहेरी शाससनव्यवस्थेपेक्ष वाईट कायदाअसे कार्य राजगोपाचलाचारी यांनी केले
(CombinedC 2019)

48 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

48. भारत सरकार कायदा 1919  चे कोणते प्रमुख वैशिष्टय नव्हते ?
(PSI पूर्व 2016)

49 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

49. खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्या ची वैशिष्टये कोणती ?
अ) प्रांतीय स्वायत्तता
ब) संघराज्याचे न्यायालय
क) केंद्रात द्विदल राज्यपध्दती
ड) दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
(PSI पूर्व 2014)

50 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

50. 1919  च्या मॉटेंग्यू चेम्सफर्ड कायद्या त खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या ?
अ) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून दिला जावा.
ब) भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हॉइसरॉयचा इंग्लडमधील प्रतिनिधीम्हणून काम पाहील.
क) प्रांतामध्ये द्विदल राज्यपध्दती निर्माण करावी
ड) भारतीय मंत्रयांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा
(राज्यसेवा मुख्य 2015)

51 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

51.   इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
(STI पूर्व 2012)

52 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

52. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयशर करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
(Combined गट ब पूर्व 2019)

53 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

53. कोणता कायदा भारताचा प्रांतीय स्वायत्तता कायदा म्हणून ओळखला जातो ?
(तांत्रिक सहा. विमा संचलनालय 2013)

54 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

54. मुडिमन समिती का नेमण्यात आली होती ?
(सहाय्यक पूर्व 2012)

55 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

55.   खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती ?
(STI पूर्व 2014)

56 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

56. 1935 च्या कायद्या चे मुख्य वैशिष्टय खालीलपैकी कोणते नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2020)

57 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

57. कोणत्या कायद्याने  मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
(ASOपूर्व 2011)

58 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

58. 1935 च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत
अ) अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शिख हे मतदार संघ तयार केले
ब) संघ न्यायालयाची स्थापना
क) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
ड) दुहेरी शाससनव्यवस्थेपेक्ष वाईट कायदाअसे कार्य राजगोपाचलाचारी यांनी केले
(CombinedC 2019)

59 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

59. किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग कोणत्या कायद्या त वापरण्यात आला ?
(राज्यसेवा मुख्य मे 2022)

60 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

60.   इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते ?
(STI पूर्व 2012)

61 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

61. ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा इ.स.1774 साली पास केला त्याचे मुख्य कारण - 
अ) भारतातील कंपनी प्रशासन मजबुत करावयाचे होते.
ब) कर्मचा-याच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायाचा होता.
क) संचालक मंडळाचे अधिकार वाढवायाचे होते.
ड) कंपनीचा व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवावायाचा होता.
वरील पर्यायातून बरोबर पर्याय असलेली जोडी खाली दिलेली आहे ती ओळखा.
(राज्यसेवा मुख्य 2014)

62 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

62. 26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरु झाले नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

63 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

63. कोणत्या कायद्याने  मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली ?
(राज्यसेवा पूर्व  2012)

64 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

64. हिंदूस्थान सरकारच्या 1935 च्याकायद्या ची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
अ) मुडिमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरु रिपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे 14 मुददे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI पूर्व 2013)

65 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

65. कलकत्यास सुप्रीम कोर्टाचा स्थापना- - - - - - - - -  कायद्याने  करण्यात आली ?
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

66 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

66. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्या नुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची सभासदसंख्या अनुक्रमे किती ठरली होती ?
(STI पूर्व 2012)

67 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

67. हिंदूस्थान सरकारच्या 1935 च्याकायद्या ची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
अ) मुडिमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरु रिपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे 14 मुददे
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI पूर्व 2013)

68 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

68. खालीलपैकी कोणते बदल 1858 च्या कायद्याने घडवून आणले ?
अ) बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टरर्स या दुहेरी सत्तेचा शेवट
ब) संसदीय मंत्रिपदाची निर्मिती
क) भारतमंडळाची स्थापना
ड) विधीविषयक कार्यायसाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा विस्तार
(वनसेवा मुख्य 2015)

69 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

69.   खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती ?
(STI पूर्व 2014)

70 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

70. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?
(STI पूर्व 2011)

71 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

71. 1919 च्या कायद्याने  जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा - - - - - - - - -  आणि या दोघांची नियुक्ती केली गेली.
(राज्यसेवा मुख्य 2020)

72 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

72. इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून- - - - - - - - - याची नेमणूक करण्यात आली.
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

73 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

73. ब्रिटीश सरकार भारताला टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पध्दती देईल असे 1917 साली- - - - - - - - -  यांनी घोषित केले.
(PSI पूर्व 2011)

74 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

74. कलकत्यास सुप्रीम कोर्टाचा स्थापना- - - - - - - - -  कायद्याने  करण्यात आली ?
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

75 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

75. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?
(PSI पूर्व 2011)

76 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

76. भारतमंत्र्यांचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?
(सहाय्यक पूर्व 2012)

77 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

77. इ.स. १९३५ च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली ?
(Combined B Pre. 2022)

78 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

78.   संस्थांनाना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला ?
(STI पूर्व 2011)

79 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

79. इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून- - - - - - - - - याची नेमणूक करण्यात आली.
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

80 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

80. कोणत्या कायद्याने  मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
(ASOपूर्व 2011)

81 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

81. इ.स. १९३५ च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली ?
(Combined B Pre. 2022)

82 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

82.   संस्थांनाना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला ?
(STI पूर्व 2011)

83 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

83. पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) 1919 च्या कायद्या न्वये मुसलमानांसाठी खास मतदार संघ सुचविले गेले.
ब) 1861 च्या कायद्या न्वये व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा समावेश सुचविला गेला. 
(वनसेवा मुख्य 2015)

84 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

84. 26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरु झाले नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

85 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

85. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?
(PSI पूर्व 2011)

86 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

86. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला ?
(PSI /ASO/STI संयुक्त 2017)

87 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

87. कोणत्या कायद्याने  मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली ?
(राज्यसेवा पूर्व  2012)

88 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

88. 1856 च्या कायद्या त कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

89 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

89. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयशर करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
(Combined गट ब पूर्व 2019)

90 / 90

Category: कायदेशीर सुधारणा 1773-1947

90. भारत सरकार अधिनियम -१९३५ ची कोणती वैशिष्टये आहेत ?
अ) संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता
ब) केंद्रातील द्विशासन    
क) द्विगृही केद्रिय कायदेमंडळ
ड) केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी
(ASO  मुख्य 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top