14

Economics

कर

1 / 163

Category: कर

1. विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे?
 (राज्यसेवा मुख्य - 2012)

2 / 163

Category: कर

2. खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कर आहेत?
(STI Mains - 2016)

3 / 163

Category: कर

3. 13 व्या वित्त आयोगांच्या शिफारशी ह्या आहेत:
अ. केंद्राच्या एकूण महसूलापैकी जास्तीत जास्त 33.3% महसूल राज्यांना देणे.
ब. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यांना 30,000 कोटी पेक्षा अधिक रुपयांचे अनुदान देणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(वनसेवा मुख्य-2016)

4 / 163

Category: कर

4. सरकारने विक्रीकराऐवजी कोणता कर लागू केला ?
(STI Mains - 2011)

5 / 163

Category: कर

5. खालील विधाने लक्षात घ्या :
(a) आर्थिक नियोजनाच्या पहिल्या चार दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता.
(b) त्यांचा (वस्तू करांचा) केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता.
(c) अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूंण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके हाते.
वरीलपैकी कुठले/ कुठली विधान/ने चुकीची आहे/त?
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

6 / 163

Category: कर

6. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

7 / 163

Category: कर

7. सद्यास्थितीत राज्य सरकारला कर महसूल मिळवून देण्यामध्ये VAT चा वाटा सर्वात मोठा आहे. अर्थात या संदर्भात काही दोषही पुढे आलेले आहेत. खालीलपैकी कोणते विधाने VAT मधील उणीव/उणीवा या संदर्भात योग्य आहे/आहेत ?
अ) वाढीव खर्च VAT च्या कार्यात/अंमलबजावणीत समाविष्टीत करण्यात येतो.
ब) VAT कर आकारणीच्या बाबत समानता या तत्त्वाच्या विरोधी आहे.
(STI Mains - 2016)

8 / 163

Category: कर

8. भारतात जी. एस. टी. चा प्रारंभ - - - - पासून झाला. 
(STI Mains July, 2022)

9 / 163

Category: कर

9. खालील विधानांचा विचार करा.
अ) थेट कर संहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात.
ब) कर चुकवेगीरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
क) वित्तिय सर्वसमावेशकतेबाबची समिती
(PSI पूर्व, 2014)

10 / 163

Category: कर

10. गार (GAAR) म्हणजे.
(STI Pre. - 2015)

11 / 163

Category: कर

11. कुठल्या वर्षी भारतामध्ये सेवाकर प्रथम लागू करण्यात आला ?
 (वनसेवा मुख्य-2017)

12 / 163

Category: कर

12. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
a) महामंडळ कर हा केन्द्र सरकारकडून आकारला जातो.
b) सन 1990-91 पासून महामंडळ कराचे दर टफ्याटप्याने वाढले आहेत.
(STI Mains, 2014)

13 / 163

Category: कर

13. 1950 सालापासून केंद्र सरकारच्या महसुली जमा निधी मध्ये केंद्र सरकारचा कर महसूलाचा हिस्सा
(STI Mains - 2011)

14 / 163

Category: कर

14. वस्तू आणि सेवा कर (GST) काय सूचित करतो?
(करसहाययक - 2015)

15 / 163

Category: कर

15. खालील विधाने लक्षात घ्या.
भारतात आर्थिक व्यवहारांसंदर्भातील मुद्रांक शुल्क हे
अ) राज्य सरकार द्वारे आकारले व गोळा केले जाते.
ब) त्याचा विनियोग केंद्राद्वारे केला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बिनचूक आहेत?
(करसहाय्यक - 2015)

16 / 163

Category: कर

16. व्हॅट  कोणावर लागू आहे?
(a) थेट ग्राहकांवर
(b) उत्पादनाच्या अंतिम टफ्प्यावर
(c) उत्पादनाच्या पहिल्या टफ्यावर
(d) उत्पादन आणि अंतिम विक्री दरम्यान मूल्य वर्धनाच्या सर्व टप्यांवर
(Tax Asst., Mains-2017)

17 / 163

Category: कर

17. भारतीय करपद्धतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब, डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृती दलाने केला होता?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

18 / 163

Category: कर

18. 13 व्या वित्तीय आयोगानुसार वर्ष 2012-13 साठी राज्यांची लक्षांकित राजकोषिय तूट किती कोटी होती आणि वर्ष 2012-13 मध्ये महाराष्ट्र सरकारची राजकोषीय तूट किती कोटी होती?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

19 / 163

Category: कर

19. जोड्या जुळवा
अ गट
अ) केंद्रीय विक्रीकर कायदा
ब) अतिरिक्त अबकारी कर कायदा
क) भारतीय तिकीट कायदा
ब गट
I) 1899
II) 1957
III) 1956 
(करसहाय्यक - 2015)

20 / 163

Category: कर

20. ' 101 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 2016 ' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. त्यामुळे वस्तू व सेवा कर लागू झाला.
ब. त्यामुळे सातवी अनुसूची दुरुस्ती झाली.
क. त्यामुळे अनुच्छेद 268−A वगळण्यात आले.
ड. त्यामुळे अनुच्छेद 246-A, 269-A, 279-A नव्याने समाविष्ट केले गेले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(STI Mains - 2017)

21 / 163

Category: कर

21. अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

22 / 163

Category: कर

22. अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगले/सोयीचे असतात कारण:
(STI Mains - 2012)

23 / 163

Category: कर

23. ऍडम स्मिथ यांनी कर आकारणीचे - - - - तत्त्व मांडले.
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

24 / 163

Category: कर

24. उत्पन्न व भांडवलावर जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक - - - -. 
 (STI Mains - 2012)

25 / 163

Category: कर

25. वस्तुच्या आयात व निर्यातीवर लावल्या जाणाज्या करास - - - - असे म्हणतात.
(MES Pre.-2019)

26 / 163

Category: कर

26. खालील विधाने विचारात घ्या.
(a) मुल्यवर्धित कर ही अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
(b) अमूल्य वर्धित कर ही एकल बिंदू कर गोळा करणारी पद्धती आहे.
(c) मूल्य वर्धित कराच्या अमंलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात आणि खरेदी शक्तीत सुधारणा (वाढ) होईल.
वरीलपैकी /कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

27 / 163

Category: कर

27. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा :
राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते तर त्यास - - - - -  म्हणतात.
(STI Mains - 2012)

28 / 163

Category: कर

28. भारतातील उत्पन्न कराचे स्वरूप कसे आहे ?
(STI - (मुख्य) - 2018) 

29 / 163

Category: कर

29. भारतामध्ये विक्री कर सर्वप्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

30 / 163

Category: कर

30. प्रमंडळ कर हा - - - - कर आहे.
(a) कंपन्यांच्या उतत्पन्नावर कर.
(b) कंपन्यांच्या एकूण प्राप्तीवर कर.
(c) कंपन्यांच्या उलाढालीवर कर.
(d) कंपन्यांच्या देणग्यांवर कर.
(राज्यसेवा मुख्य - 2015) 

31 / 163

Category: कर

31. केंद्र सरकारने आकारणी करून गोका केलेल्या कर महसूलातून राज्यांना देण्यात येणाज्या निधी बद्दल कोणता आयोग मार्गदर्शक तत्त्वे घालून देतो ?
(STI Mains - 2011)

32 / 163

Category: कर

32. अप्रत्यक्ष करांचा समाजावर - - - - -  परिणाम होतो.
(STI Mains - 2015)

33 / 163

Category: कर

33. अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
अ. अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो.
ब. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही
क. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो.
ड. अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसच्या व्यक्तीवर पडतो.
(PSI पूर्व, 2016)

34 / 163

Category: कर

34. 2016 ची एन.के. सिंग समिती ही - - - -  शी संबंधित आहे.
(Combine ' B ' पूर्व ऑक्टो. 2022)

35 / 163

Category: कर

35. आधुनिक अर्थशास्त्रजांनी कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केली आहे. कार्यात्मक वित्त संकल्पना मांडण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते ?
 (STI Mains-2017)

36 / 163

Category: कर

36. खालील विधाने विचारात घ्या. 
(a) व्यक्तिगत उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो.
(b) उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे.
(c) महामंडळ कर हा नोंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ यांच्या उत्पन्नावर आकारला जातो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

37 / 163

Category: कर

37. जोड्या जुळवा :
कर
(a) मालमत्ता कर
(b) संपत्ती कर
(c) मूल्यानुसार कर(मूल्यवर्धित कर)
(d) सेवा कर 
वैशिष्ट्ये
(i) 1985 मधे रद्द झाला
(ii) काल्डरने सुरू केला
(iii) L. K. Za समिती   
(iv) १९९४-९५ मध्ये सुरु केला 
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018) 

38 / 163

Category: कर

38. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :
समिती -
(a) वांछू समिती
(b) सुंदराजन समिती
(c) बी. बाळकृष्ण इराडी 
(d) दत्त समिती
कार्य-
(i) कंपन्यांच्या
(ii) औद्योगिक धोरण परवाना पद्धती.
(iii) प्रत्यक्ष कर पद्धती. 
(iv) तेलक्षेत्र सुधार समिती
(राज्यसेवा मुख्य - 2015) 

39 / 163

Category: कर

39. खालील विधाने विचारात घ्या.
(a) 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31% होता.
(b) राज्यांच्या महसूलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
 (राज्यसेवा मुख्य - 2016)

40 / 163

Category: कर

40. व्यवसाय कराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

41 / 163

Category: कर

41. जेव्हा सरकारची आर्थिक गरज करांमधून उपलब्ध होत नाही, तेव्हा तो विकासखर्च कशातून भागवला जातो?
अ) भारतीय रिझर्व्ह बँके कडील त्यांचा रोख निधी कमी करून.
ब) बाजारपेठेतून कर्ज घेऊन.
क) भारतीय रिझर्व्ह बँकेतून कर्ज घेऊन.
ड) वरीलपैकी सर्व.
(STI Mains - 2016)

42 / 163

Category: कर

42. खालील विधाने भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल प्रवाहासंबंधी आहेत.
(a) कर महसुलामध्ये सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे.
(b) केंद्र सरकारचा महसूल हा राज्य सरकारच्या महसुलापेक्षा वेगाने वाढत आहे.
(c) वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्र सरकारसाठी सर्वात महत्वाचा एक कर आहे.
(d) केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगरकर महसूल स्रोत म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

43 / 163

Category: कर

43. विजय केळकर कार्यदलाने केंद्र सरकारसाठी वस्तू व सेवा कराच्या पुढीलपैैकी कोणत्या करदरांची शिफारस केली होती?
(a) 6 टक्के
(b) 12 टक्के
(c) 18 टक्के
(d) 20 टक्के
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

44 / 163

Category: कर

44. केळकर कार्यदल समितीने कर सुधारणा शिफारशी वर्ष - - - - मध्ये सादर केल्या.
(STI Mains July, 2022)

45 / 163

Category: कर

45. करांच्या संबंधित योग्य विधानाची निवड करा.
(राज्यसेवा मुख्य - 2017)

46 / 163

Category: कर

46. इ.स. 2001-02 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नात अप्रत्यक्ष करांचा हिस्सा किती होता ?
(STI Mains - 2011)

47 / 163

Category: कर

47. 13 व्या वित्त आयोगाच्या मते सार्वजनिक कर्ज अणि एकूण सकल उत्पादन यांचे प्रमाण काय ?
(STI Mains - 2011)

48 / 163

Category: कर

48. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही?
(कंबाईन गट 'क' पूर्व एप्रिल, 2022)

49 / 163

Category: कर

49. करसुधारणा पूर्व काळात भारत हा असा देश होता की जेथे - - - -
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

50 / 163

Category: कर

50. 1991 च्या कर सुधारणा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
(STI - (मुख्य) - 2018)

51 / 163

Category: कर

51. खालील विधाने विचारात घ्या.
अ) अकराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांचा निव्वळ उत्पन्नातील हिस्सा सर्व केंद्रीय कर आणि जकातीत 28% स्थिर केला.
ब) राज्यांच्या कर उत्पन्नातील हिस्सा निश्चितीसाठी लोकसंख्या हा एक निकष नेहमी घेतला जातो.
क) तेराव्या वित्त आयोगाने राज्यांचा निव्वळ उत्पन्नातील हिस्सा 32% पर्यंत वाढविला.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI Mains - 2016)

52 / 163

Category: कर

52. करेतर महसूलात खालील गोष्टींचा समावेश होतो :
अ) प्रशासकीय महसूल
ब) राज्य उपक्रमापासून मिळणारा नफा
क) देणग्या व अनुदाने
ड) विविध कर
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

53 / 163

Category: कर

53. करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पद्धत
a) करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण
b) सर्वोच्च कर दर
c) कर लागू होण्याची कमीतकमी उत्पन्न पातकी
d) उत्पन्न वजावटीची सर्वात जास्त मर्यादा 
(STI Mains, 2014)

54 / 163

Category: कर

54. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
(STI Mains-2017)

55 / 163

Category: कर

55.   कुठला वित्त आयोगाने प्रथमच अशी सूचना केली की केंद्र सरकारच्या एकूण महसूली उत्पन्नातून राज्य सरकारांना दिला जाणारा हिस्सा 37.5% टक्क्यांपर्यंतच सीमित केला जावा ?
a) 10 वा वित्त आयोग
b) 11 वा वित्त आयोग
c) 12 वा वित्त आयोग
d) 13 वा वित्त आयोग 
(STI Mains, 2014)

56 / 163

Category: कर

56. भारतामध्ये केव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली? 
(PSI मुख्य, 2011)

57 / 163

Category: कर

57. खर्च व्यवस्थापन आयोग (EMC) ची स्थापना या वर्षी करण्यात आली :
(STI Mains July, 2022)

58 / 163

Category: कर

58. चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
(STI Mains July, 2022)

59 / 163

Category: कर

59. भारतात 1991 नंतर खालीलपैकी कोणत्या विशेष उल्लेखनीय कर सुधारणांविषयीची अंमलबजावणी करण्यात आली?
अ) वैयक्तिक उत्पन्न कर, कमी कर दर आणि कमी स्ल्ब.
ब) महामंडळ कर 30 टक्क्यांपर्यंत कमी करणे.
क) 1994-95 पासून सेवा कर आकारणी.
ड) 1 एप्रिल, 2005 पासून मूल्यवर्धीत कराची (VAT) 21 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात अंमलबजावणी.
(STI Mains - 2016)

60 / 163

Category: कर

60. जनरल अँटी-अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हा पासून लागू होतील ?
(ASO पूर्व, 2013)

61 / 163

Category: कर

61. 1991 ची करसुधारणा समिती - - - - - यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली.
(STI Mains-2017)

62 / 163

Category: कर

62. खालील विधाने विचारात घ्या.
(a) राज्य सरकारांच्या वित्तावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय वित्त मंत्रालयाची आहे.
(b) राज्यघटनेनुसार जर राज्याच्या नावावर केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज शिल्लक असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय बाजारातून कर्ज घेऊ शकत नाही.
(c) राज्यघटनेनुसार राज्य सरकारांना परकिय कर्ज घेण्याची परवानगी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
 (राज्यसेवा मुख्य - 2017)

63 / 163

Category: कर

63. वस्तू आणि सेवा करामध्ये खालीलपैकी कोणता कर अंतर्भूत होत नाही?
(Tax Asst. Aug. 2022)

64 / 163

Category: कर

64. कर आपात (इन्सिडन्स), हा कर संक्रमण क्रियेचा कोणता परिणाम असतो ?
(राज्यसेवा मुख्य-2019)

65 / 163

Category: कर

65. खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणते आहेत?
(STI Mains July, 2022)

66 / 163

Category: कर

66. भारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून पुढीलपैकी कोणता कर लागू करण्यात आला होता?
 (Tax Asst., Mains-2019)

67 / 163

Category: कर

67. व्हॅटची सुरुवात सर्वप्रथम खालील कोणत्या देशात झाली?
(Tax Asst. Aug. 2022)

68 / 163

Category: कर

68. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटीसाठी 5% दर व 7% राज्य जीएसटीसाठी असावा अशी शिफारस केलेली होती?
(संयुक्त गट ब - 2017)

69 / 163

Category: कर

69. हे कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात.
(a) आयकर
(b) सिमा शुल्क
(c) निगम कर
(d) पथकर 
(STI Mains - 2015)

70 / 163

Category: कर

70. भारतात कर आकरणीकरिता कोणत्या कर पद्धतीचा अवलंब केला जातो ? 
(राज्यसेवा पूर्व - 2012)

71 / 163

Category: कर

71. वस्तू आणि सेवा कर (GST) यामुळे - - - - -  अशी व्यवस्था बदलते.
अ. उत्पादन आधारित ते उपभोग आधारित.
ब. उपभोग आधारित ते उत्पादन आधारित.
क. राष्ट्रीय आधारित ते स्थानिक आधारित.
ड. स्थानिक आधारित ते राष्ट्रीय आधारित. 
(राज्यसेवा मुख्य-2019)

72 / 163

Category: कर

72. वस्तु व सेवा करामध्ये (GST) पुढील्नपैकी कोणत्या करदराचा समावेश होत नाही ?
अ. 5 टक्के
ब. 12 टक्के
क. 22 टक्के
ड. 28 टक्के
(STI Main-2019)

73 / 163

Category: कर

73. नविन वित्तिय धोरणात पुढीलपैकी कोणत्या बाबींवर भर देण्यात आला आहे?
(a) कररचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.
(b) कर प्रशासनात सुधारणा करणे.
(c) साधन सामुग्रीचे वित्तरण व करप्रणालीचे समान महत्त्व.
(d) खर्च नियंत्रित करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे. 
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(ASO पूर्व, 2013)

74 / 163

Category: कर

74. भारत सरकारने 2004 साली स्थापन केलेल्या 'टास्क फोर्स' चे मुख्य उद्दिष्ट काय होते ?
(STI Mains - 2011)

75 / 163

Category: कर

75. भारतात सेवा कर - - - - -  रोजी लावण्यात आला.
(STI Mains - 2015)

76 / 163

Category: कर

76. खालील विधाने विचारात घ्या :
अ. मूल्यवर्धित कर (VAT) ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
ब. अ-मूल्यवर्धित कर ही एकल-बिंदू करभरणा करणारी पद्धती आहे.
क. मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणी मुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदीशक्तीत वाढ होईल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(STI Main-2019)

77 / 163

Category: कर

77. खालीलपैकी कोणते विधान प्रतिगामी कर संरचनेचे उदाहरण आहे?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

78 / 163

Category: कर

78. करेत्तर महसुली उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. वित्तीय सेवांपासूनचे उत्पन्न
ब. व्याजापासूनचे उत्पन्न
क. लाभांश व नफा (सार्वजनिक उपक्रम) 
(STI Main-2019)

79 / 163

Category: कर

79. भारतामध्ये मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी पुढीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली?
(Tax Asst., Mains-2019)

80 / 163

Category: कर

80. कर संक्रमण हे - - - - -  शी संबंधीत आहे.
(STI Mains - 2015)

81 / 163

Category: कर

81. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो ?
(Combine Group C-2019)

82 / 163

Category: कर

82. कर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण आणि कररचनेचा पाया मजबूत करण्यासाठी 2000 मध्ये भारत सरकारने कोणती समिती स्थापन केली?
(STI Mains - 2012)

83 / 163

Category: कर

83. पुढीलूपैकी उत्पत्र कराचे प्रकार कोणता/ते आहे/त? ते ओळखा:
अ. वैयक्तिक प्राप्ती कर
ब. संपत्ती कर
क. महामंडळ कर
ड. व्याज कर
(STI - (मुख्य) - 2018)

84 / 163

Category: कर

84. बाराव्या वित्त आयोगानुसार केंद्राच्या स्थूल महसुलातील किती टक्के वाटा हा राज्य सरकारांना दिला जातो ?
(STI Mains - 2011)

85 / 163

Category: कर

85. करेतर महसूलात याचा समावेश होतो.
a) व्याज प्राप्ती
b) लाभांश व नफा
c) अनुदान
(STI Mains, 2014)

86 / 163

Category: कर

86. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर:
(संयुक्त गट ब - 2017)

87 / 163

Category: कर

87. योग्य जोड्या निवडा.
कॉलम 'अ' (वित्त आयोग)
अ. पहिला वित्त आयोग
ब. आठवा वित्त आयोग
क. दहावा वित्त आयोग
ड. तेरावा वित्त आयोग
कॉलम 'ब' (वित्त आयोगाचे अध्यक्ष)
i. के.सी. पंत
ii. के.सी. नियोगी
iii. व्ही.एस. केळकर
iv. यशवंतराव चव्हाण
(STI Main-2019)

88 / 163

Category: कर

88. कर महसुलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक - - - - -  हा आहे.
 (राज्यसेवा मुख्य - 2014)

89 / 163

Category: कर

89. वस्तू व सेवा कर ओळख क्रमांकाचे पहिले दोन अंक निर्दिष्ट करतात.
(STI Mains Oct. 2022)

90 / 163

Category: कर

90. भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालील बाबी विचारात घ्या
a) केंद्रसरकारला प्रत्यक्ष करातुन निम्यापेक्षा अधिक कर महसूल प्राप्त होतो.
b) गेल्या पाच दशकांमध्ये भारताच्या कर रचनेमध्ये बदल झालेले नाहीत.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने सत्य आहेत?
(STI Main's, 2012)

91 / 163

Category: कर

91. खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही?
(STI Mains - 2016)

92 / 163

Category: कर

92. खालील विधाने विचारात घ्या :
अ. केंद्रीय विक्रीकर कायदा, 1956 नुसार विक्रीकर हा आंतरराज्य वस्तु विक्रीवर आकाराला जाता.
ब. केंद्रीय विक्रीकर दरामध्ये जून, 2008 पासुन 3% वरुन 2% पर्यंत कपात करण्यात आली.
क. केंद्रीय विक्रीकर हा प्रामुख्याने सवलत (सुट) नसलेला स्रोताधारित कर आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

93 / 163

Category: कर

93. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत कोणता आहे?
(Combine 'B' 2021)

94 / 163

Category: कर

94. अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे?
(PSI मुख्य, 2012)

95 / 163

Category: कर

95. मूल्यवर्धित कराच्या (VAT) संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
(STI Mains - 2012)

96 / 163

Category: कर

96. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी सातव्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) लोकसंख्येसाठी 25 टक्के भार.
ब) प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33.5 टक्के भार.
क) राज्यांच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 16.5 टक्के भार.
ड) राज्यांमधील उत्पन्नांच्या समानतेसाठी 25 टक्के भार. 
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?
(Combine ' B ' पूर्व ऑक्टो. 2022)

97 / 163

Category: कर

97. वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली.
ब. 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. वाय. व्ही. रेड्डी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(PSI पूर्व, 2016)

98 / 163

Category: कर

98. खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे?
(a) कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे.
(b) कर हे सक्तीचे देणे आहे.
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

99 / 163

Category: कर

99. 14 च्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा - - - - इतका वाटा मिळालेला आहे. 
(राज्यसेवा मुख्य-2019)

100 / 163

Category: कर

100. कर महसूल, स्थूल उत्पत्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने, खालीलपैकी कोणता उपाय कर-सुधारणा समितीने सुचविला होता?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

101 / 163

Category: कर

101. 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - - - - -  हे आहेत.
(कृषी सेवा पूर्व - 2016)

102 / 163

Category: कर

102. प्रत्यक्ष करांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर असतो.
(b) प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार मागणी व पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतो.
(c) प्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.
(d) प्रत्यक्ष करांच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो. 
(राज्यसेवा मुख्य - 2013)

103 / 163

Category: कर

103. वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटनादुरुस्ती कोणती?
(STI - (मुख्य) - 2018)

104 / 163

Category: कर

104. खालील विधाने विचारात घ्या :
अ) 1 एप्रिल, 2005 पासून भारतात व्हँट लागू करण्यात आला होता
ब) जम्मू आणि काश्मिरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी व्हॅट लागू केला होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
(STI Mains July, 2022)

105 / 163

Category: कर

105. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या एकत्रित महसूल उत्पन्नात केंद्र सरकारच्या तौलनिक हिश्यासंबंधात काय प्रवृत्ती (trend) दिसून येते ?
(STI Mains - 2011)

106 / 163

Category: कर

106. खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शविते?
(STI Mains - 2015)

107 / 163

Category: कर

107. करेत्तर महसूल खालीलपैकी कोणत्या स्रोतातून येतो?
(STI Mains - 2015)

108 / 163

Category: कर

108. खालील विधाने विचारात घ्या : 
(a) भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला.
(b) संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला.
(c) संपत्ती कर हा महसुलाचा मोठा स्रोत आहे.
(d) देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला. 
वरीलपैकी कोणते/ती विधाने असत्य आहे/त्?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

109 / 163

Category: कर

109. केंद्र शासनाचा महसूल सर्वाधिक वेगाने वाढवणारा/वाढवणारे कर - - - - -  आहे/आहेत.
अ. सेवा कर
ब. प्रमंडळ कर
क. आयकर
(STI Mains-2013)

110 / 163

Category: कर

110. वित्त कमीशनचे कार्य हे राष्ट्रपतींना कोणत्या बाबतीत शिफारशी करणे आहे?
a) कराच्या उत्पन्नातून राज्य सरकार व केन्द्र सरकारांना वाटणी करणे.
b) केन्द्राच्या अनुदानातून राज्यांना उत्पन्न देणान्या प्रदानाची तत्त्वे ठरवणे.
c) दुसरे कोणतेही प्रकरण जे राज्यसरकार व केंद्रसरकार यातील वित्तीय संबंधाशी निगडीत आहे
d) वरीलपैकी सर्व 
(STI Mains - 2015)

111 / 163

Category: कर

111. योग्य पर्याय निवडा. 
प्रो. कॅल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली?
(a) उत्पादन कर
(c) भांडवली लाभ कर
(b) संपत्ती कर
(d) देणगी कर
(e) व्यय कर
(राज्यसेवा मुख्य - 2016)

112 / 163

Category: कर

112. प्रत्यक्ष कर संहितेने (DTC) पुठीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेतली आहे?
(a) आयकर कायदा, 1961
(b) केंद्रीय विक्रीकर कायदा, 1956
(c) केंद्रीय उत्पादनशुल्क कायदा, 1944
(d) केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017
(Tax Asst., Mains-2017)

113 / 163

Category: कर

113. नवीन प्रत्यक्ष कर कोड (डीटीसी) यात बहुतेक कोणते माफ केलेले उत्पन्न काढून टाकले?
a) युलीप (युनायटेड लिंक्ड इन्शुरन्स प्लॉन)
b) इक्वीटी लिंक्ड म्युच्युअल फंड
c) मुदत ठेवी
d) नेशनल सेव्हिंग सर्टीफीकेट्स
(STI Mains - 2015)

114 / 163

Category: कर

114. - - - - वगळून बाकी सर्व अप्रत्यक्ष कर जी.एस.टी. मध्ये समाविष्ट करण्यात आले.
(Tax Asst., Mains-2019)

115 / 163

Category: कर

115. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात आयातशुल्क कर करउत्पन्नाचा जवळपास अर्धा भाग मिळविणारा मोठा मार्ग होता?
(STI Mains, 2014)

116 / 163

Category: कर

116. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील कर महसूल वाटा यांच्या शिफारशीनुसार होतो.
अ. वित्त आयोग
ब. आर. बी. आय.
क. पी.एम. काळजी निधी
ड. वित्त मंत्रालय
(राज्यसेवा मुख्य, 2020)

117 / 163

Category: कर

117. लॉरेंझ वक्राचे तंत्र आर्थिक वाढीच्या खालीलपैकी कोणत्या मुद्यांशी संबंधित आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

118 / 163

Category: कर

118. तेराव्या वित्त आयोगाने दिनांक 30 डिसेंबर 2009 रोजी सादर केलेल्या अहवालाबाबत काय खरे आहे?
अ) तेराव्या वित्त आयोगाने सध्याची केन्द्र व राज्यांमधील कराची विभागणी करणारी वैधानिय पद्धत न्याय्य मानली आहे : बरेच सरळ कर केन्द्राने लादणे व सकलन करणे नंतर ते राज्यांबरोबर वाटणे.
ब) गरीब राज्यांना अन्न, खते व पेट्रोलियम या तीन मुख्य सब्सिडीज (उपुदाने) मुळे फायदा होतो कारण त्यांना त्यातून पुरेसा आधार/भाग मिलतो आणि म्हणून आहे तश्या त्या चालू राहावयास हव्यात.
(STI Pre. - 2013)

119 / 163

Category: कर

119. खालील विधाने विचारात घ्या : 
अ. मूल्यवर्धित कर ही बहुस्तरीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
ब. अमूल्यवर्धित कर ही एकस्तरीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
क. मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणी मुळे गरीब लोकांच्या राहणीमानात वाढ करणे आणि खरेदीशक्तीत वाढ होईल. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ? 
(STI - (मुख्य) - 2018)

120 / 163

Category: कर

120. विशेष कर (Special taxes) खालीलपैकी कशावर लावला जातो?
 (राज्यसेवा पूर्व - 2012)

121 / 163

Category: कर

121. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) कंपन्यांना कॉप्परेशिन टॅक्स त्या नफा कमवत असतील किंवा नसतील तरी भरावा लागतो.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
(STI Mains, 2014)

122 / 163

Category: कर

122. राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005−10) सुचविली आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

123 / 163

Category: कर

123. सीमा-शुल्क संबंधी खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये बरोबर आहे / आहेत ?
(STI Main's, 2012)

124 / 163

Category: कर

124. राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत - - - - -  आहेत.
(STI Mains - 2016)

125 / 163

Category: कर

125. 13 व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर, शुल्क आणि अनुदान यातील सर्वाधिक वाटा मिळत आहे?
 (PSI पूर्व, 2016)

126 / 163

Category: कर

126. 1994-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला फक्त तीन सेवेंवर आकारला जात होता त्या सेवा - - - - या आहेत. 
अ) दूरध्वनी सेवा
ब) शेअर्स ब्रोकींग
क) हॉटेल सेवा
ड) सर्वसाधारण विमा
(STI Mains July, 2022)

127 / 163

Category: कर

127. a) तेरावा वित्त आयोग श्री. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला.
b) तेराव्या वित्त आयोगाचा कालावधी 2010-15 आहे.
c) राज्यघटनेच्या कलम 278 नुसार वित्त आयोग स्थापन केला जातो.
(STI Pre. - 2014)

128 / 163

Category: कर

128. विजय केळकर समितीने भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले आहे?
(STI Mains-2013)

129 / 163

Category: कर

129. पुढीलपैकी कोणत्या करांऐवजी वस्तू व सेवा कर आकारण्याची शिफारस विजय केळकर समितीने केली?
(a) सेनव्हरंट (CENVAT)
(b) मॉडन्हटट (MODVAT)
(c) सेवा कर
(d) विक्री कर
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

130 / 163

Category: कर

130. खालीलपैकी कोणते घटक जी.एस् टी.मधून वगळण्यात आले आंणि ज्यावर राज्य सरकारने कर आकारावे?
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

131 / 163

Category: कर

131. खाली केंद्र राज्य यांच्यातील वित्तीय विवादासंबंधी दोन विधाने दिलेली आहेत. त्यातील योग्य ते निवडा.
a) वित्तीय दृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावहीन घटक राज्ये निर्मितीसाठी भारतीय राज्यघटना जबाबदार आहे.
b) केंद्र सरकार अनावश्यक, विभागाची द्विरुक्ती करीत आहे. 
(राज्यसेवा मुख्य-2019)

132 / 163

Category: कर

132. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) आय कर 'भरण्याची क्षमता' ह्या तत्त्वावर आकारला जातो.
ब) आय कराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो.
(राज्यसेवा पूर्व - 2016)

133 / 163

Category: कर

133. मागास भागात उद्योग सुरू करण्यासाठी वांछू कार्यगटाने खालीलपैकी कोणती शिफारस केली नव्हती?
(ASO Mains July, 2022)

134 / 163

Category: कर

134. वस्तू आणि सेवा करदात्याच्या ओळख क्रमांकातील पहिले दोन अंक - - - - दर्शवितात.
(Tax Asst., Mains-2019)

135 / 163

Category: कर

135. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
प्रत्यक्ष कर कायदा - - - - पासून अंमलात येणे प्रस्तावित आहे.
(STI Main's, 2012)

136 / 163

Category: कर

136. खालील विधानांचा विचार करा :
(a) प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे.
(b) हा सेवा कराशी मिळता जुळता आहे.
(c) यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे. 
(ASO पूर्व, 2016)

137 / 163

Category: कर

137. मूल्यवर्धित करासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर लागू होतो.
ब. सर्व राज्यातील विविध वस्तूंसाठी मूल्यवर्धित कराचे दर एक सारखे आहेत.
क. मूल्यवर्धित कर प्रणाली 10 एप्रिल, 2006 पासून अंमलात आली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

138 / 163

Category: कर

138. कराघात हा - - - - संबंधित आहे. 
(STI Mains-2017)

139 / 163

Category: कर

139. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) विशेष आर्थिक क्षेत्रांतील उत्पादकांना ज्या सूट/सवलती दिल्या जातात त्या प्रत्यक्ष करात नाही परंतु निर्यात प्रोत्साहनार्थ व पायाभूत सुधारणांकरिता दिल्या जातात.
ब) तसेच त्या कोणत्याही कामगार विषयक आदेश, निर्देशन वा कायद्यासंदर्भात नाहीत.
(राज्यसेवा पूर्व - 2016)

140 / 163

Category: कर

140. केंद्र सरकार कडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो ?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

141 / 163

Category: कर

141. खालीलपैकी कोणता बिगरकर महसूल नाही ?
(STI Mains - 2011)

142 / 163

Category: कर

142. भारतात 1 जुलै, 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी झालेत?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

143 / 163

Category: कर

143. वांच्छू समिती स्थापन करण्यामागे काय उद्देश होता ?
 (PSI मुख्य, 2011)

144 / 163

Category: कर

144. खालीलपैकी राज्यांचा करेतर महसूल कोणता ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

145 / 163

Category: कर

145. भारतीय कररचनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
1. अपुरे कर उत्पन्न
2. मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी
3. बचतीवर विपरीत परिणाम
4. गुंतवणुकीस अनुकूल
वरीलपैकी कोणत्या बाबी भारतीय कररचनेच्या मर्यादा दर्शवितात ?
(STI Main's, 2012)

146 / 163

Category: कर

146. महसुली कर उत्पन्नामध्ये पुठीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
अ. अप्रत्यक्ष कर
ब. प्रत्यक्ष कर
क. गुंतवणुकीवरील व्याज
ड. दंडात्मक उत्पन्न 
(STI - (मुख्य) - 2018)

147 / 163

Category: कर

147. वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटनादुरुस्ती कोणती? 
(Tax Asst., Mains-2017)

148 / 163

Category: कर

148. राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत कोणते ?
(STI - (मुख्य) - 2018)

149 / 163

Category: कर

149. खालील विधाने विचारात घ्या : 
अ. राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली आहे.
ब. राज्यघटनेच्या कलम 275 नुसार राज्यांना मदतीच्या गरजेनुसार अनुदाने दिली जातात.
क. राज्यघटनेच्या कलम 282 नुसार राज्य सरकारला कोणत्याही खाजगी उद्दिष्टासाठी केंद्र सरकार कडून अनुदाने दिली जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ? 
(STI - (मुख्य) - 2018)

150 / 163

Category: कर

150. खालील विधाने विचारात घ्या. 
(a) 2011-12 मध्ये सेवा करापासून मिळणाज्या महसुलात 37.4% वाढ झाली. याचा अर्थ असा की सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनू लागला आहे.
(b) सात योजनांसाठी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जाने. 2013 ला संपूर्ण भारतात सुरू झाली.
वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

151 / 163

Category: कर

151. पुढ़ीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही? 
(PSI मुख्य, 2011)

152 / 163

Category: कर

152. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) मूल्यवर्धित कर ही बहु केंद्रीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
(b) अमूल्यवर्धित कर ही एक केन्द्रीत (उद्देशीय) कर गोका करणारी पद्धत आहे.
(c) मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळ गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. 
(राज्यसेवा मुख्य - 2014)

153 / 163

Category: कर

153. आयकरापासुन प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते?
(कंबाईन गट 'क' पूर्व एप्रिल, 2022)

154 / 163

Category: कर

154. खालीलपैकी योग्य ते पर्याय निवडून रिक्त जागा भरा :
१२ व्या वित्त आयोगाने केंद्रीय करातील राज्यांचा वाटा - - - - पर्यंत वाढविला आहे.
(STI Mains-2013)

155 / 163

Category: कर

155. वस्तू व सेवा कराची शिफ रस पुढीलपैकी कोणत्या समितीनें केली ?
(STI - (मुख्य) - 2018)

156 / 163

Category: कर

156. 1991 ची कर सुधारणा समिती - - - - च्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती ?
(STI Main-2019)

157 / 163

Category: कर

157. केंद्राच्या वाटपयोग्य महसुलातून कोणत्या राज्याला 2005-10 या कालात सर्वात अधिक वाटा मिकाला ?
(STI Mains - 2011)

158 / 163

Category: कर

158. खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहिता (DTC) घेणार आहे?
(ASO पूर्व, 2015)

159 / 163

Category: कर

159. अकराव्या वित्त आयोगानुसार एकूण कर आकारणीत किती % हिस्सा केंद्र सरकारने स्वतःजवळ ठेवावा ?
(STI Mains - 2011)

160 / 163

Category: कर

160. खालीलपैकी कोणती करांची उद्दिष्ट्ये आहेत :
अ) प्रशासकीय महसूलात वाढ करणे.
ब) संसाधनांच्या वापरावर प्रभाव टाकणे.
क) आर्थिक विषमता कमी करणे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

161 / 163

Category: कर

161. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा
विक्रीकराचा मूलभूत दोष असा आहे कि तो - - - - आहे.
(STI Main's, 2012)

162 / 163

Category: कर

162. खालीलपैकी कोणती बाब केंद्र सरकारच्या करनिधीत समाविष्ट नाही
(STI Mains - 2011)

163 / 163

Category: कर

163. राज्य सरकारने विक्रीकराच्या जागी कोणता कर लागू केला?
 (वनसेवा पूर्व - 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top