3

Economics

उद्योग, सेवा क्षेत्र

1 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

1. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) पहिला ट्रॅक्टर भारतामध्ये सन 1914 मध्ये आणला गेला.
(b) केंद्रीय ट्रॅक्टर ऑरगनायझेशनने 1940 च्या दशकात उच्च अश्वशक्ति ट्रॅक्टर केवळ जमीन विकसित करण्यास आयात केला.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

2 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

2. चामडे उत्पादनांकरिता निर्यातीसाठी उत्कृषष्ट शहरे म्हणून मान्यता पावलेली शहरे कोणती?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

3 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

3. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) खालीलपैकी कोणी उभारला ?
(MES Pre.-2019)

4 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

4. खालील जोड्या जुळवा :
(ई- प्रशासन प्रकल्प)
अ) भूमि
ब) सरिता
क) स्मार्ट रेशन
ड) ऑपरेशन ग्रामदूत
(राज्य)
1. राजस्थान
2. केरळ
3. कर्नाटक
4. महाराष्ट्र
(राज्यसेवा मुख्य, 2020)

5 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

5. खालीलपैकी कोणती अपारंपारिक ऊर्जा साधने आहेत ?
अ. नैसर्गिक वायू आणि वीज
ब. पवन ऊर्जा आणि बायोगॅस
क. भू-औष्णिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा
ड. कोळसा आणि पेट्रोलियम
(MES पूर्व 2020)

6 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

6. BPO सेवा या - - - - - सेवांच्या उपघटक आहेत.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

7 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

7. पुढील विधानांचा विचार करा.
विधान (I) : 1951 च्या तुलनेत आज पोलाद उत्पादनात 10 पट वाढ झाली.
विधान (II) : भारताला पोलाद निर्मितीसाठी आवश्यक विदेशी मदत प. जर्मनी, रशिया, इंग्लंड, फ्रान्स इ. देशांकडून मिळाली.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

8 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

8. राष्ट्रीय उत्पादन धोरण 2011 ची प्रमुख उद्दिष्टे - - - - - .
अ. उत्पादन क्षेत्राची वाढ 12 ते 14 टक्क्यांपर्यंत वाढविणे.
ब. 2022 पर्यंत उत्पादन क्षेत्रात 100 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्माण करणे.
क. भारतीय उत्पादनाची जागतिक स्पर्धात्मकता वाढविणे.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

9 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

9. 1991 नंतर 'महाराष्ट्र शासनाने' नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कधी केली?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

10 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

10. भाखरा-नांगल प्रकल्प - - - - , - - - - - , - - - - - राज्यांशी संबंधीत आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

11 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

11. डंकेल मसुदयावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली?
(STI Main-2019)

12 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

12. खालील विधानांवर विचार करा :
अ) हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई व नागपूर यांना जोडतो.
ब) हा महामार्ग 701 कि.मी. लांब आहे.
क) या प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च रु. 55,335.32 कोटी आहे.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

13 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

13. भारत सरकारने - - - - साली पायाभूत विकास वित्तीय कंपनीची स्थापना केली.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

14 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

14. भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे
(ASO Mains July, 2022)

15 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

15. वस्तू निर्माण क्षेत्रात उद्योगधंद्यांचे वर्गीकरण करतांना मध्यम उद्योगाची व्याख्या अशी केली जाते :
(राज्यसेवा मुख्य - 2017)

16 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

16. मजबूत कामगार संघटनेचे - - - - मापदंड आहेत.
अ. राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नाही.
ब. एक उद्योग एक संघटना व मजबूत आर्थिक स्रोत.
क. कामगारातून नेतृत्व
ड. राजकीय नेतृत्व
(राज्यसेवा मुख्य, 2020)

17 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

17. देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक दारांनी भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जागतिक स्तरावर पुढाकार घ्यावा यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी 25 सप्टेंबर, 2014 रोजी - - - - ची घोषणा केली.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

18 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

18. 1950-51 ते 2016-17 या कालावधीत भारतीय सेवा क्षेत्राच्या वैशिष्ट्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

19 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

19. - - - - - मध्ये राष्ट्रीय जल-विद्या संस्था या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

20 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

20. भारताच्या सेवाक्षेत्राच्या बाबतीत खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

21 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

21. निर्यात प्रक्रिया क्षेत्रांचे (EPZ) रूपांतरण पुढीलपैकी कशामध्ये करण्यात आले ?
(STI Main-2019)

22 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

22. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(नवीन उत्पादन धोरणांतर्गत हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करताना)
अ) शून्य पाणी बाहेर सोडणाज्या युनिट्सला 10% भांडवली अनुदान.
ब) शून्य पाणी बाहेर सोडणाज्या युनिट्सला 10% एकदाच भांडवली अनुदान.
क) सांडपाणी पुनर्वापर सुविधा उभारणीसाठी पाणी उपकरांवर 25% सवलत.
ड) सांडपाणी पुनर्वापर यंत्रणा उभारल्यास पाणी उपकरामध्ये 10% सवलत.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

23 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

23. भारतात औद्योगिक आजारपणाची खालीलपैकी कोणते/ कोणती कारण/कारणे आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

24 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

24. खालील दोन विधानांचा विचार करा :
विधान (I) : माहिती आणि तंत्रज्ञानासह व्यवसायविषयक सेवा क्षेत्र हे सर्वाधिक वेगाने वाढणारी क्षेत्रे आहेत.
विधान (II) : भारताच्या एकूण रोजगारीमधे सेवा क्षेत्राचा हिस्सा खूप मोठा आहे.
योग्य पर्याय निवडा.
(राज्यसेवा मुख्य-2018)

25 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

25. 2020 मध्ये चॅम्पीयन्स (Champions) म्हणजे Creation and Harmoniuous Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength हा ऑनलाईन प्लेटफार्म (व्यासपीठ) भारत सरकारने खालीलपैकी कुणाकरीता सुरू केले?
अ) एम.एस.ई.बी. (MSEBs)
ब) एम.एस.एम.ई. (MSMEs)
क) आय.सी.टी. (ICTs)
ड) मोठे-अवजड उद्योग (Large and Heavy Indústries)
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

26 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

26. 6 व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती - - - - - एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्रयात आहे असे मानता येते.
(राज्यसेवा मुख्य-2019)

27 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

27. विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. मुक्त व्यापार प्रदेश (FTZ)
ब. निर्यात प्रक्रिया प्रदेश (EPZ)
क. औद्योगिक वसाहती (IE)
ड. मुक्त बंदरे (FP)
(STI Main-2019)

28 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

28. खालीलपैकी कोणत्या दोन राष्ट्रांची 1991 ते 2010 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक होती?
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

29 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

29. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादकता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याकरीता खालीलपैकी कोणते नोडल (main) विभाग आहेत?
अ) एम.एस.एम.ई. (MSMEs)
ब) क्यू.सी.आय. (QCI)
क) डी.पी.आय.आय.टी. (DPIIT)
ड) डी.एम.आय.सी. (DMIC)
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

30 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

30. 2011 मधील सेवांच्या जागतिक निर्यातीमध्ये भारताचा वाटा किती होता?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

31 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

31. औद्योगिक शांतता निर्माण करणे आणि औद्योगिक कलह मिटविण्याचे - - - - - हे भारतातील मार्ग आहेत.
अ) चौकशी न्यायालय (समिती)
ब) समझोता मंडळ
क) औद्योगिक न्याय प्राधिकरण
ड) केंद्रीय औद्योगिक संबंध यंत्रणा
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

32 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

32. पुढील उपक्रम वास्तविक गुंतवणूकी संदर्भात उतरत्या क्रमाने लावा :
(a) ऑईल अँड नँचरल गैस कमीशन.
(b) भारत संचार निगम.
(c) इंडियन ऑयल कॉर्पोरेशन.
(d) नॅशनल थर्मल पॉवर कॉपोरेशन.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

33 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

33. कोणत्या वर्षी औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचा दर -0.1 टक्के ऋणात्मक होता ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

34 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

34. भारताच्या औद्योगिक विकास प्रक्रियेत 1966 ते 1980 चा कालखंड - - - - - नावाने ओखला जातो.
(वनसेवा मुख्य 2019)

35 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

35. भारतीय औद्योगिक पुनर्रचना महामंडळाकडे खालील कार्ये सोपविलेली होती.
(a) आजारी उद्योगांना वित्तीय मदत देणे.
(b) आजारी उद्योगांना व्यवस्थापकीय आणि तांत्रिक मदत देणे.
(c) आजारी उद्योगांच्या प्रकरणा संबंधात बँकेला समुपदेशन देणे.
(d) आजारीं उद्योगांना वाहतूक आणि दळणवळण सेवा देणे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत?

36 / 36

Category: उद्योग, सेवा क्षेत्र

36. 2019-20 मध्ये भारताच्या ऊर्जा संसाधन व त्याच्या वापराबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा संसाधन उपभोक्ता आहे.
ब) भारत जगातील कच्च्या तेलाचा तिसरा मोठा आयातदार आहे.
क) भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा एल.एन.जी. (LNG) आयातदार आहे.
ड) परदेशी कच्चेतेल व नैसर्गिक वायू बाबत भारताचे अवलंबीत्व अनुक्रमे 85% आणि 53% आहे.
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top