10

Economics

सार्वजनिक वित्त

1 / 202

Category: सार्वजनिक वित्त

1. केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलयैकी कोणत्या राज्यांनी 'राजकोषीय जबाबदारी कायदा' (FRL) अंमलात आणला?
(a) उत्तर प्रदेश, पंजाब
(b) कर्नाटक, केरळ
(c) तामीळनाडू
(d) पश्चिम बंगाल
खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे?
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

2 / 202

Category: सार्वजनिक वित्त

2. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे - - - - .
(STI Mains July, 2022)

3 / 202

Category: सार्वजनिक वित्त

3. केंद्र सरकारची अंदाजपत्रकीय अंदाजानुसार 2019-20 मधील एकूण कर्ज देयता - - - - कोटी रुपये होती.
(STI Mains Oct. 2022)

4 / 202

Category: सार्वजनिक वित्त

4. प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते - - - - - अंदाजपत्रक होय.
(STI Mains - 2015)

5 / 202

Category: सार्वजनिक वित्त

5. राज्यकोषीय जबाबदाज्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापना संदर्भात खालील विधाने विचारात ह्या.
(a) केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदाज्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
(b) ह्या कायद्यानुसार मार्च 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणणे आणि
(c) मार्च 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राज्यकोषिय तुट कमी करणे हे हेतु होते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

6 / 202

Category: सार्वजनिक वित्त

6. अंदाजपत्रकीय तूट = एकूण प्राप्ती - ------.
(STI Mains - 2016)

7 / 202

Category: सार्वजनिक वित्त

7. खालीलपैकी कोणते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक आरिष्टाचे कारण आहे ?
(STI Mains-2017)

8 / 202

Category: सार्वजनिक वित्त

8. 2009-10 मध्ये महसूली तूट एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) सुमारे किती टक्के होती ?
(STI Main, 2014)

9 / 202

Category: सार्वजनिक वित्त

9. सरकारचा 'कायदा व सुव्यवस्था' यावरील खर्च हा - - - - - आहे.
(STI Mains - 2015)

10 / 202

Category: सार्वजनिक वित्त

10. सन 2011-12 मधील केंद्र सरकारच्या राज्यकोषीय असमतोल संदर्भात खालील जोड्या जुळवा :
स्तंभ अ. स्तंभ ब
(टक्केवारी) (तपशील)
अ. महसुली तुट. I. 2.7%
ब. स्थूल राज्यकोषीय तुट. II. 4.4%
क. प्राथमिक तुट. III. 3.1%
ड. व्याजवरील खर्च. IV. 5.7%
(STI Mains-2017)

11 / 202

Category: सार्वजनिक वित्त

11. लिंग अंदाजपत्रक म्हणजे -------.
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

12 / 202

Category: सार्वजनिक वित्त

12. खालील विधाने वचिरात घ्या :
अ. महसूली तुट म्हणजे चालू प्राप्रीपेक्षा चालू खर्च जास्त असणे.
ब. अंदाजपत्रकीय तुट म्हणजे एकूण प्राप्तींपेक्षा एकूण खर्च जास्त असणे.
क. राजकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणान्या एकूण महसूली गरजांची निदर्शक असते .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

13 / 202

Category: सार्वजनिक वित्त

13. आर्थिक वृद्धीची श्रेणी आणि - - - - - दरडोई उपभोग यामध्ये थेट सहसंबंध आहे.
(STI Mains - 2016)

14 / 202

Category: सार्वजनिक वित्त

14. - - - - - हा खर्च केंद्र सरकारचा विकासखर्च नाही.
(STI Main-2019)

15 / 202

Category: सार्वजनिक वित्त

15. अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न-खर्चाच्या अंदाजाबरोबरच कोणत्या घटकांचा समावेश असतो ?
(PSI मुख्य, 2011)

16 / 202

Category: सार्वजनिक वित्त

16. अ. विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणूकीचा दर वाढविणे, बेरोजगारी व अर्धबेरोजगारी कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे, हे असते.
ब. राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील 'सक्तीचा उपयोग' हे एक नवीन शस्त्र आहे.
क. कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
(PSI पूर्व, 2016)

17 / 202

Category: सार्वजनिक वित्त

17. नागरी खर्चामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ. सर्वसाधारण सेवा
ब. सामाजिक व सामूहिक सेवा
क. आर्थिक सेवा
ड. संरक्षण खर्च
(STI - (मुख्य) - 2018)

18 / 202

Category: सार्वजनिक वित्त

18. 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठ्यात घट झाली?
(STI Mains - 2012)

19 / 202

Category: सार्वजनिक वित्त

19. खालील जोड्या जुळवा :
वित्त आयोग
अ) पंधरावा वित्त आयोग
ब) चौदावा वित्त आयोग
क) तेरावा वित्त आयोग
ड) बारावा वित्त आयोग
अध्यक्ष
1. डॉ. विजय केळकर
2. डॉ. सी. रंगराजन
3. डॉ. वाय. वी. रेड्डी
4. श्री. एन. के. सिंग
(राज्यसेवा मुख्य, 2020)

20 / 202

Category: सार्वजनिक वित्त

20. खालील विधाने लक्षात घ्या :
अ. अर्थसंकल्पीय तूटीचा भरणा करणारी ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित करण्यात आली आहे.
ब. ट्रेझरी बिलांची जागा वेझ अँड मीन्स अडव्हान्स यानी घेतली आहे.
वरीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहे/आहेत ?
(STI Main-2019)

21 / 202

Category: सार्वजनिक वित्त

21. 2012-13 च्या केंद्रीय अर्थ संकल्पने मध्ये सेवा करामध्ये समाविष्ट होणाज्या सेवांच्या यादी बद्दल एक नवीन दृष्टीकोन मांडला आहे. तो कोणता ?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

22 / 202

Category: सार्वजनिक वित्त

22. खालील विधाने विचारात घ्या.
अ) वित्तीय तुट म्हणजे चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे.
ब) अंदाजपत्रकीय तुट म्हणज़े एकूण प्रापीीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे.
क) राज्यकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गानी मिळणान्या एकूण उत्पन्नाची निर्देशक असते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/ आहेत?
(STI Mains - 2016)

23 / 202

Category: सार्वजनिक वित्त

23. कोणत्या प्रकारची उसनवारी भारतात सार्वजनिक कर्ज मानली जाते ?
(STI - (मुख्य) - 2018)

24 / 202

Category: सार्वजनिक वित्त

24. शून्याधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे?
(राज्यसेवा मुख्य-2019)

25 / 202

Category: सार्वजनिक वित्त

25. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
आर्थिक सुधारणांच्या काळात राजवित्तीय असमतोलाच्या दुरुस्तीचा भार मुळत: - - - - - वर आहे.
(STI Mains - 2013)

26 / 202

Category: सार्वजनिक वित्त

26. केंद्र सरकारच्या भांडवली मिळकतीत पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो ?
(PSI मुख्य, 2011)

27 / 202

Category: सार्वजनिक वित्त

27. खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) 2011-12 मध्ये सेवा करातील महसुलात 37.4% वाढ झाली, हे महसूल स्रोतातील सेवा कर महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे.
(b) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 सात योजनासह संपूर्ण भारतात सुरू झाली.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

28 / 202

Category: सार्वजनिक वित्त

28. सन 2009-2010 मध्ये भारतातील महसुली तुट किती होती?
(STI Main's, 2012)

29 / 202

Category: सार्वजनिक वित्त

29. अडॉल्फ वॉगनरचे नाव, खालीलपैकी कोणत्या घटकाशी जोडले गेले आहे?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

30 / 202

Category: सार्वजनिक वित्त

30. केंद्र सरकारच्या भांडवली प्राप्ती म्हणजे.
(राज्यसेवा मुख्य - 2013)

31 / 202

Category: सार्वजनिक वित्त

31. योग्य जोड्या निवडा.
कॉलम अ
अ. संतुलित अंदाजपत्रक
ब. शिलकीचे अंदाजपत्रक
क. तुटीचे अंदाजपत्रक
कॉलम ब
I . सरकारी प्राप्ती<सरकारी खर्च II . सरकारी प्राप्ती=सरकारी खर्च III . सरकारी प्राप्ती>सरकारी खर्च
(STI - (मुख्य) - 2018)

32 / 202

Category: सार्वजनिक वित्त

32. सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निकषा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असणे.
ब. भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण हे आजच्या कर्ज - स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे.
क. भविष्यातील कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेवून निश्चित केलेले असावे. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(STI Mains- 2017)

33 / 202

Category: सार्वजनिक वित्त

33. केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलाच्या संदर्भात (2015-2016) खालील जोड्या जुळवा :
कॉलम 'a' कॉलम 'b'
(तपशील). (GDP %)
अ. महसुली तूट. (i) 1.9
ब. स्थूल राजकोषीय तूट. (ii) 0.7
क. प्राथमिक तूट. (iii) 3.9
ड. मुख्य अनुदाने. (iv) 2.5
(STI Main-2019)

34 / 202

Category: सार्वजनिक वित्त

34. अर्थव्यवस्था सुप्त उत्पादनाच्या पातळीला कार्य करीत असताना पुढीलपैकी कोणती तूट सरकारच्या तुटीची रक्कम दर्शविते?
(STI Main's, 2012)

35 / 202

Category: सार्वजनिक वित्त

35. जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात?
(राज्यसेवा मुख्य - 2013)

36 / 202

Category: सार्वजनिक वित्त

36. सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणता खर्च महसूली खर्च आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

37 / 202

Category: सार्वजनिक वित्त

37. अंतर्गत लेखापरिक्षण कोण करते?
(PSI मुख्य, 2011)

38 / 202

Category: सार्वजनिक वित्त

38. परतावा कर्जे म्हणजे ?
(STI Mains - 2011)

39 / 202

Category: सार्वजनिक वित्त

39. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणती उद्दिष्ट्ये आहे/आहेत ?
अ. कालबध्द कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे.
ब. महसुली तुट शुन्य गाठणे आणि वित्तीय तुट कमी करणे.
क. दिर्घकालीन समष्टी स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबबाबदार बनविणे.
ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे.
(Combine 'B' 2021)

40 / 202

Category: सार्वजनिक वित्त

40. सन 2014-15 मध्ये भातातील विकास खर्च व एकूण सार्वजनिक खर्च, तसेच भांडवली खर्च व सकल राष्ट्रीय उत्पन्न यांचे गुणोत्तर अनुक्रमे असे होते.
अ) 68.5% व 5.1%
ब) 58.6% व 1.5%
क) 60.2% व 3.5%
(वनसेवा मुख्य-2017)

41 / 202

Category: सार्वजनिक वित्त

41. सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे?
(ASO पूर्व, 2014)

42 / 202

Category: सार्वजनिक वित्त

42. शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये
अ) गतवर्षीपासून आरंभ असतो.
ब) प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते
क) खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते.
ड) परिणामकारकता महत्त्वाची असते.
(STI Mains - 2013)

43 / 202

Category: सार्वजनिक वित्त

43. कायद्यानुसार होणाऱ्या अंकेक्षणास ------- अंकेक्षण म्हणतात.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

44 / 202

Category: सार्वजनिक वित्त

44. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा. राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती + ……. - एकूण खर्च
(STI Mains - 2013)

45 / 202

Category: सार्वजनिक वित्त

45. सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर-विकास खर्च आहेत ?
अ. संरक्षणावरील खर्च
ब. व्याज देयके
क. आरोग्यावरील खर्च
ड. कर संकलनावरील खर्च
(राज्यसेवा मुख्य, 2020)

46 / 202

Category: सार्वजनिक वित्त

46. सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत' कोणी मांडला?
(STI Mains - 2013)

47 / 202

Category: सार्वजनिक वित्त

47. भारतामध्ये 1989 ते 2009 ह्या कालावधीत सार्वजनिक कर्जाचा वार्षिक वृद्धीदर काय होता ?
(STI Mains - 2011)

48 / 202

Category: सार्वजनिक वित्त

48. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील, विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार, विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे?
(a) राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर
(b) वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर
(c) विक्री कर, शिके आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क
(d) शिके आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर.
वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

49 / 202

Category: सार्वजनिक वित्त

49. - - - - ही भारतातील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे आहेत.
अ) लोकसंख्या वाढ
ब) नागरीकरण
क) प्रशासकीय यंत्रणाचा विस्तार
ड) विकासाचे प्रकल्प
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

50 / 202

Category: सार्वजनिक वित्त

50. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणती/कोणते निरीक्षण/निरीक्षणे बरोबर नाही/त?
(a) वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली.
(b) त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणूकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमांवर होता.
(c) वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.5%
या प्रमाणात अनुमानित केली होती.
(संयुक्त गट ब - 2017)

51 / 202

Category: सार्वजनिक वित्त

51. भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली?
(राज्यसेवा मुख्य-2019)

52 / 202

Category: सार्वजनिक वित्त

52. केंद्र सरकारच्या महसूली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधीत आहेत?
अ) चालू कर
ब) भांडवली प्राप्ती
क) कर्जे
ड) आर्थिक विकास
योग्य उत्तरे निवडा :
(STI Mains July, 2022)

53 / 202

Category: सार्वजनिक वित्त

53. राजकोषीय तूट म्हणजे - - - - .
अ) महसूली प्राप्ती + भांडवली प्राप्ती - एकूण खर्च
ब) अंदाज पत्रकीय तूट + कर्ज आणि इतर देयता
क) भांडवली प्राप्ती - भांडवली खर्च
ड) महसूली प्राप्ती - महसूली खर्च
(STI Mains Oct. 2022)

54 / 202

Category: सार्वजनिक वित्त

54. अर्थसंकल्पातील तुटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

55 / 202

Category: सार्वजनिक वित्त

55. केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागांत विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत/मार्ग आहेत?
अ. बाह्य कर्ज
ब. कर महसूल
क. अल्प बचती
ड. करेत्तर महसूल
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

56 / 202

Category: सार्वजनिक वित्त

56. चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापण (FRBM) कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला ?
(Combine 'B' 2020)

57 / 202

Category: सार्वजनिक वित्त

57. अंतर्गत कर्ज खालील गोष्टींशी संबंधित असते :
अ) खुल्या बाजारातून कर्जउभारणी
ब) भारतीय रिझर्क्ह बँकेने निर्गमित केलेले विशेष कर्ज रोखे
क) उभयपक्षी तजबीज
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

58 / 202

Category: सार्वजनिक वित्त

58. भारत सरकारचा आकस्मीक निधी - - - - - च्या अखत्यारीत असतो.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

59 / 202

Category: सार्वजनिक वित्त

59. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) भांडवलावरील व्याज नफा व तोटा खात्यात जमा होते.
ब) उचली वरील व्याज (ड्रॉइंग वरील) नफा व तोटा खात्यात चढते.
(करसहाय्यक - 2015)

60 / 202

Category: सार्वजनिक वित्त

60. एकूण खर्च - (प्राप्ती + घ्यावयाची रक्रम + सार्वजनिक मालमत्तेची विक्री) =
(राज्यसेवा मुख्य - 2012)

61 / 202

Category: सार्वजनिक वित्त

61. खालीलयैकी कोणते राजकोषिय धोरणाचे साधन/साधने आहे/ आहेत?
अ. विदेशी गुंतवणूक
ब. कर
क. सार्वजनिक खर्च
ड. बँक दर धोरण (BRP)
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

62 / 202

Category: सार्वजनिक वित्त

62. खालील विधाने तुटीच्या वित्तव्यवस्थेच्या संदर्भातील आहेतः
(a) याचा उत्कृष्ट वापर चलनवाढीच्या काळात प्रभावी मागणीस उत्तेजन देण्यासाठी केला जातो.
(b) पैशाचे लोकांकडून वा बँकेकडून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरण यातून सूचित होते:
(c) देशाच्या अर्थसंकल्पाच्या चालू खात्यातील तूट भरून काढण्याचे हे साधन आहे.
(d) याचा वापर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केला जातो. पण आर्थिक विकासास पैसा पुरवण्यासाठी हे साधन प्रभावी नाही.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

63 / 202

Category: सार्वजनिक वित्त

63. समतोल अंदाजपत्रक म्हणजे :
(कंबाईन गट 'क' पूर्व एप्रिल, 2022)

64 / 202

Category: सार्वजनिक वित्त

64. वित्तीय जबाबदाऱ्या आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन विधेयक च्या (FRBM) संबंधात खालील बाबी विचारात हया.
अ. महसुलातील तुट 0.5 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कमी करणे.
ब. वित्तीय तुट 0.5 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे.
क. मध्यवर्ती सरकारने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे चालूच ठेवणे.
ड. हिशोबाचा दर्जा व धोरणे जाहीर करणे केंद्र सरकारवर बंधनकारक आहे.
वरीलपैकी कोणत्या बाबी साध्य करणे सदर विधेयकात अभिप्रेत आहे?
(STI Mains - 2012)

65 / 202

Category: सार्वजनिक वित्त

65. खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्ट्ये आहेत?
1. तज्ञ अधिकान्याने खर्चासाठी न्रिधीची तरतूद केली आहे ते पाहणे.
2. खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे.
3. खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे?
4. खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे.
(राज्यसेवा पूर्व - 2012)

66 / 202

Category: सार्वजनिक वित्त

66. जगातील एक सर्वाधिक मोठे रस्ते वाहतुकीचे जाळे भारतात आहे. यासंदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत ?
अ) भारतात जवळ-जवळ 2.2 मिलियन किलोमीटर एवढे रस्ते वाहतूकीचे जाळे आहे.
ब) सोनेरी चौकोन (Golden Quadrilateral) हा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकत्ता या चार मेट्रो शहरांना जोडतो.
क) पूर्व पश्चिम मार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी आणि सिलचर ते पोरबंदर यांना जोडणारा मार्ग आहे.
ड) प्रधान मंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP) उच्च गुणवत्तेचे महामार्ग बांधण्याशी संबंधित आहे.
(STI Mains - 2016)

67 / 202

Category: सार्वजनिक वित्त

67. सन 1986-87 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृत्ती आढळते ?
(PSI मुख्य, 2011)

68 / 202

Category: सार्वजनिक वित्त

68. मध्यावधी राजकोषिय सुधारणाचा अंतिम उद्देश :
(a) कर्ज चिरस्थायी पातळी पर्यंत घटविणे
(b) राजकोषिय तुटीत वाढ करणे
(c) चालु खात्यावरील तूट कमी करणे
(d) अर्थसाहाय्य कमी करणे
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

69 / 202

Category: सार्वजनिक वित्त

69. भारतामध्ये सर्वप्रथम खालील राज्य सरकारतर्फे शुन्याधारित अर्थसंकल्प मांडला ?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

70 / 202

Category: सार्वजनिक वित्त

70. खालीलपैकी कोणते खर्च राज्यसरकारच्या वाढत्या खर्चास कारणीभूत आहेत?
a) नागरी प्रशासनाचा विस्तार.
b) वाढत्या किंमती व राहणीमान खर्चामुळे झालेला वाढीव पगार.
c) सरकारचा शिक्षण व सार्वजनिक आरोग्य यावर होणारा खर्च.
d) विकासखर्चातील वाढ.
(STI Mains - 2015)

71 / 202

Category: सार्वजनिक वित्त

71. भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते
a) पुढच्या वर्षाचे अंदाज
b) आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे
c) चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे
d) सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील
(STI Mains - 2015)

72 / 202

Category: सार्वजनिक वित्त

72. पुढील विधानांचा विचार करा :
(a) स्वांतंत्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी, 1948 ला आर.के. षण्मुख चेट्टी यांनी मांडला.
(b) भारतात सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडण्याचा मान अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना मिळाला.
(c) प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प 16 मार्च 2012 रोजी मांडला.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

73 / 202

Category: सार्वजनिक वित्त

73. मार्च 2009 अखेरीस भारतावरील परकीय कर्ज - - - - - कोटी रु. एवढे होते.
(कृषी सेवा पूर्व - 2011)

74 / 202

Category: सार्वजनिक वित्त

74. वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी, 2021-22 च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या - - - - शहरी केंद्रासाठी रु. 2217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे.
(संयुक्त गट 'ब' पूर्व, ऑक्टो, 2022)

75 / 202

Category: सार्वजनिक वित्त

75. वर्ष 2007-08 आणि 2012-13 मध्ये सकल देशांतर्गत एकूण उत्पानाच्या संदर्भात अनुदानाची टक्केवारी अनुक्रमे अशी होती.
(वनसेवा मुख्य-2017)

76 / 202

Category: सार्वजनिक वित्त

76. भारतातील अन्नधान्य अनुदाने यात याचं समावेश होतो.
अ) शेतकऱ्यांसाठीची अनुदाने
ब) उपभोक्त्यांची अनुदाने
क) भारतीय अन्नधान्य महामंडळासाठीची अनुदाने
(STI Mains July, 2022)

77 / 202

Category: सार्वजनिक वित्त

77. विनिमय समीकरण हे खालील सहसंबंधांचे विश्लेषण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे :
अ) सर्वसाधारण किंमतपातळी आणि पैशाचे प्रमाण/चलनपुरवठा
ब) रोजगार पातळी आणि किंमतपातळी
क) पैशाचे प्रमाण आणि कामगार कायदे
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

78 / 202

Category: सार्वजनिक वित्त

78. भारताच्या सार्वजनिक कर्जात - - - - - चा समावेश होतो.
अ) बाह्य (परकीय) कर्ज
ब) अंतर्गत कर्ज
क) सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्ज
ड) स्थानिक संस्थांचे कर्ज
(STI Mains - 2013)

79 / 202

Category: सार्वजनिक वित्त

79. भारत सरकारच्या अंदाजपत्रकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2011)

80 / 202

Category: सार्वजनिक वित्त

80. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात - - - - या बाबींचा समावेश होतो.
अ) राज्य सरकारांना कर्जे.
ब) आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च
क) प्रशासकीय खर्च
ड) विदेशी सरकारांना कर्जे
योग्य उत्तरे निवडा :
(STI Mains July, 2022)

81 / 202

Category: सार्वजनिक वित्त

81. राजकोषीय असमतोल दुरुस्त करण्यासाठी अर्थिक सुधारणेच्या काळात मुख्य जबाबदारी या बाबींवर पडली.
अ) भांडवली खर्च
ब) योजना बाह्य खर्च
योग्य पर्याय निवडा.
(वनसेवा मुख्य-2017)

82 / 202

Category: सार्वजनिक वित्त

82. खालीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?
अ) अंतर्गत कर्जामुळे विषमतेत वाढ होत नाही.
ब) परिणामकारक कर्ज व्यवस्थापनाकरिता शासकीय रोख्यासाठी कार्यक्षम बाजारपेठेची आवश्यकता नसते.
क) सार्वजनिक कर्ज हा शासनाच्या महसूलाचा महत्त्वाचा स्रोत नाही.
(STI Mains - 2016)

83 / 202

Category: सार्वजनिक वित्त

83. राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला.
ब. 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शुन्यावर आणली.
क. मार्च, 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राजकोषीय तुट कमी करणे निर्धारित होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

84 / 202

Category: सार्वजनिक वित्त

84. सार्वजनिक कर्ज हे ऋण व्यवस्थापनाचा भाग असून ते खालील बाबींशी संबंधित आहे.
(STI Main's, 2012)

85 / 202

Category: सार्वजनिक वित्त

85. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत?
(Combine Group C-2019)

86 / 202

Category: सार्वजनिक वित्त

86. फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अँड बजेट मॅनेजमेंट बील (FRBM) ची ही उद्दिष्ट्ये होती.
a) महसूली तूटीचे उच्चाटण करणे.
b) राजकोषिय तूट कमी करणे.
c) वाढत्या सार्वजनिक कर्जास आळा घालणे.
d) संरक्षण खर्चात कपात करणे.
(STI Mains - 2015)

87 / 202

Category: सार्वजनिक वित्त

87. राजकोषीय नवनिर्मित सुधारणा 2000 , शून्या आधारित अर्थसंकल्प यांनी निर्देशित केलेला आहे.
(STI Mains - 2013)

88 / 202

Category: सार्वजनिक वित्त

88. वित्तीय तुट भरून काढण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय अवलंबिले जातात?
अ. अंतर्गत आणि बाह्य कर्जा मार्फत
ब. मध्यवर्ती बँकेकडून तारणाच्या आधारे घेतलेले कर्ज
(STI Mains - 2012)

89 / 202

Category: सार्वजनिक वित्त

89. सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते?
(STI Mains July, 2022)

90 / 202

Category: सार्वजनिक वित्त

90. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्ह्ह बँक महत्वाची भूमिका पार पडते.
ब. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्वाचे कार्य भारतीय रिझव्ह्ह बँक करते.
क. भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातुन दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(STI Main-2019)

91 / 202

Category: सार्वजनिक वित्त

91. सार्वजनिक वस्तूचे “सार्वजनिक वस्तू आणि गुणात्मक वस्तू" असे विभाजन करणारे अर्थशास्त्री कोण आहेत?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

92 / 202

Category: सार्वजनिक वित्त

92. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी खालील कोणत्या साधनाचा वापर होतो?
(राज्यसेवा मुख्य - 2015)

93 / 202

Category: सार्वजनिक वित्त

93. राजकोषीय जबाबदारी अंदाजपत्रकीय व्यवस्थापन कायदा, 2003 (FRBM Act, 2003) चे सन 2006 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची तूट स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) 2 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट होते?
अ) महसूली तूट
ब) प्राथमिक तूट
क) राजकोषीय तूट
ड) अंदाजपत्रकीय तूट
(STI Mains - 2016)

94 / 202

Category: सार्वजनिक वित्त

94. सार्वजनिक लेखा-समिती त्यांचा अहवाल खालील सभेला सादर करते.
(राज्यसेवा पूर्व - 2011)

95 / 202

Category: सार्वजनिक वित्त

95. भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे आहेत.
अ) संरक्षण खर्चात वाढ
ब) प्रशासकीय खर्चात वाढ
क) किंमत पातळीत वाढ
ड) करा मधील वाढ
योग्य पर्याय निवडा.
(वनसेवा मुख्य-2017)

96 / 202

Category: सार्वजनिक वित्त

96. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या ?
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

97 / 202

Category: सार्वजनिक वित्त

97. 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली?
(STI Pre. - 2015)

98 / 202

Category: सार्वजनिक वित्त

98. खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2016)

99 / 202

Category: सार्वजनिक वित्त

99. तूटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये या मधून निर्माण झाली.
(a) सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश.
(b) विकासबाह्य अनुत्पादक कामावरचा वेगाने वाढणारा खर्च.
वरीलपैकी कुठले बरोबर आहे?
(संयुक्त गट ब - 2017)

100 / 202

Category: सार्वजनिक वित्त

100. सेक्शन ------- अन्वये संसदेच्या दोन्ही सदनांसमोर 'वार्षिक वित्तीय पत्रक' (Annual Financial Statement) ठेवले जाते.
(ASO पूर्व, 2016)

101 / 202

Category: सार्वजनिक वित्त

101. उद्योन्मुख अर्थव्यवस्थांच्या वृद्धीच्या संदर्भात बंदर सेवा महत्त्वपूर्ण ठरतात. 31 मार्च, 2014 पर्यंत भारतीय बंदरांची एकूण धारणक्षमता खालीलपैकी किती आहे?
(STI Mains - 2016)

102 / 202

Category: सार्वजनिक वित्त

102. भारत सरकारच्या भांडवल्ती अर्थसंकल्पामध्ये - - - - - - - - - - चा समावेश होतो.
(Combine गट-ब (पूर्व) - 2019)

103 / 202

Category: सार्वजनिक वित्त

103. कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे?
(राज्यसेवा मुख्य - 2012)

104 / 202

Category: सार्वजनिक वित्त

104. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलप्रमाणे असते :
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें, 2022)

105 / 202

Category: सार्वजनिक वित्त

105. लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते?
(PSI मुख्य, 2011)

106 / 202

Category: सार्वजनिक वित्त

106. मुख्य आर्थिक सह्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम (आर्थिक सर्वेक्षण 2020-21) यांच्या मते अर्थिक पुनप्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते ?
(Combine 'B' 2021)

107 / 202

Category: सार्वजनिक वित्त

107. खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्जदायित्वाचा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

108 / 202

Category: सार्वजनिक वित्त

108. योग्य पर्याय निवडा.
मौद्रिक तूट म्हणजे :
(a) केंद्र सरकारने रिझर्व बँकेकडून केलेल्या उचल रकमेमध्ये झालेली निव्वळ वाढ.
(b) वित्तीय तूटीतून दिलेले व्याज वजा केल्यानंतर राहणारी शेष तूट होय.
(c) महसूली प्राप्ती, अनुदाने, कर्जेत्तर भांडवली प्राप्ती यांच्यापेक्षा सरकारच्या खर्चाचे अधिक्य.
(d) महसूली उत्पन्नापेक्षा महसूली खर्च अधिक्य.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

109 / 202

Category: सार्वजनिक वित्त

109. खालीलपैकी कोणता/कोणते महसूली अंदाजपत्रकाचा भाग नाही/नाहीत?
अ. शेअर्स/भागमधील गुंतवणूक
ब. वस्तूंवरील चालू उपभोग खर्च
क. हस्तांतरणीय देणी
ड. सेवांवरील चालू उपभोग खर्च
(STI Mains-2017)

110 / 202

Category: सार्वजनिक वित्त

110. राज्यसरकारचे महत्त्वाचे महसूलाचे हे मार्ग आहेत.
a) राज्य सरकारचे स्वतः चे कर
b) केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा
c) केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत
d) राज्य सरकारचा कराच्या स्वरूपात नसलेला महसूल
(STI Mains - 2015)

111 / 202

Category: सार्वजनिक वित्त

111. मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का
(STI Mains - 2011)

112 / 202

Category: सार्वजनिक वित्त

112. खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील विचारांचे प्रतिनिधित्व करते?
(राज्यसेवा मुख्य-2019)

113 / 202

Category: सार्वजनिक वित्त

113. वित्तीय तूट = ?
(STI - (मुख्य) - 2018)

114 / 202

Category: सार्वजनिक वित्त

114. सार्वजनिक कर्जाचा परिणाम खालील बाबींवर होतो :
अ) किंमत
ब) उत्पन्न व संपत्ती वाटणी
क) करवाढ
ड) विकास
(STI Mains Oct. 2022)

115 / 202

Category: सार्वजनिक वित्त

115. इ.स. 2010-11 च्या वार्षिक अर्थसंकल्पातील अंदाजानुसार केंद्र सरकारच्या “"एकूण कर्ज व जोखीम"मध्ये बाह्य (बहिर्गत) कर्जाचा वाटा किती टक्के होता ?
(STI Mains - 2011)

116 / 202

Category: सार्वजनिक वित्त

116. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात.
(a) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेणे.
(b) (सरकारने) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे.
(c) चलन निर्माण करणे.
(संयुक्त गट ब - 2017)

117 / 202

Category: सार्वजनिक वित्त

117. खालील विधाने विचारात घ्या:
अ. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
क. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत?
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

118 / 202

Category: सार्वजनिक वित्त

118. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांना पुरवणी लेखा परिक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परिक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून - - - - दिवसाच्या आत लेखा परिक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात.
(संयुक्त गट 'ब' पूर्व, ऑक्टो, 2022)

119 / 202

Category: सार्वजनिक वित्त

119. भारतातील रेल्वे पद्धती ही आशियामधील दुसन्या क्रमांकाची आणि जगातील चौथा क्रमांकाची रेल्वे आहे. असे असले तरी रेल्वेच्या विकासाच्या बाबतीत भारतीय रेल्वे खालीलपैकी कोणत्या समस्यांना तोंड देत आहे?
अ) आदानांचा वाढता खर्च
ब) उपनगरें आणि इतर वाहतूकीमधील प्रचंड तोटा अनुभवणे
क) रस्ते वाहतूकीपासून तीव्र स्पर्धा
ड) निरनिराक्या रेल्वेच्या कार्याशी संबंधित बाबीमधील ठोक कार्यक्षमतेचा अभाव आणि अनागोंदी कारभार.
(STI Mains - 2016)

120 / 202

Category: सार्वजनिक वित्त

120. राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरकाला - - - - म्हणतात.
(संयुक्त गट 'ब' पूर्व, ऑक्टो, 2022)

121 / 202

Category: सार्वजनिक वित्त

121. राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती + -------- - एकूण खर्च
(STI Mains-2017)

122 / 202

Category: सार्वजनिक वित्त

122. भारतातील वित्त आयोग व त्यांचे अध्यक्ष खाली देण्यात आले आहेत.
योग्य जोड्या जुळवा :
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)
स्तंभ I
अ) वाय.बी. चव्हाण ब) एन.के. सिंग
क) सी. रंगराजन ड) महावीर त्यागी
स्तंभ II
1. 15 वा वित्त आयोग
2. 12 वा वित्त आयोग
3. 8 वा वित्त आयोग
4. 5 वा वित्त आयोग

123 / 202

Category: सार्वजनिक वित्त

123. भांडवली अधिक्य वाढवण्याची खालीलपैकी कोणती पद्धत कृत्रिम नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

124 / 202

Category: सार्वजनिक वित्त

124. खालील विधाने विचारात घ्या :
अ. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015 - 2016 मध्ये 11.4% होते.
ब. केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थुल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015 - 2016 मध्ये 8.3% होते.
क. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-2016 मध्ये 1.7% होते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(STI Main-2019)

125 / 202

Category: सार्वजनिक वित्त

125. केंद्र सरकारची करेत्तर उत्पन्नाची साधने आहेत.
अ) शासकीय उपक्रमांचा नफा
ब) मालमत्ता कर
क) राजकोषीय सेवा
ड) सर्वसाधारण सेवा
(STI Mains July, 2022)

126 / 202

Category: सार्वजनिक वित्त

126. देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते?
(a) लोकलेखा संमिती.
(b) अंदाज समिती
(c) सार्वजनिक उद्योग समिती
(d) वरील सर्व
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
(ASO पूर्व, 2013)

127 / 202

Category: सार्वजनिक वित्त

127. खालीलपैकी कोणते विधान भारतीय केंद्रसरकारच्या अर्थसंकल्पातील बदलाला लागू पडत नाही ?
(राज्यसेवा मुख्य - 2014)

128 / 202

Category: सार्वजनिक वित्त

128. खालीलपैकी कोणता खर्च हा गैर-विकास खर्च नाही?
(STI Mains Oct. 2022)

129 / 202

Category: सार्वजनिक वित्त

129. वित्तीय तूट/राजकोषीय तूट म्हणजे :
(a) वित्तीय तूट = अंदाजपत्रकीय तूट + कर्जे व अन्य देयता .
(b) वित्तीय तूट = एकूण प्राप्ती - एकूण खर्च.
(c) वित्तीय तूट = महसूली उत्पन्न - महसूली खर्च.
(d) वित्तीय तूट = भांडवली उत्पन्न - भांडवली देयता.
योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

130 / 202

Category: सार्वजनिक वित्त

130. खालीलपैकी कोणती भारताच्या निर्गुंतवणूक धोरणाची उद्दिष्ट्ये आहेत?
(a) बिनमहत्वाचा सार्वजनिक उद्योगात अडकलेला निधी मोकळा करणे.
(b) सार्वजनिक कर्जाचे प्रमाण कमी करणे.
(c) सार्वजनिक क्षेत्राची जोखीम खाजगी क्षेत्राकडे सोपवणे.
(राज्यसेवा मुख्य - 2016)

131 / 202

Category: सार्वजनिक वित्त

131. बाजाराधिष्टित अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी अत्यावश्यक आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

132 / 202

Category: सार्वजनिक वित्त

132. महाराष्ट्र शासनाने - - - - या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली.
(राज्यसेवा पूर्व, ऑगस्ट 2022)

133 / 202

Category: सार्वजनिक वित्त

133. राज्यांच्या एकूण कर्जामध्ये केंद्र सरकारकडून दिला जाणारा कर्जाचा वाटा सातत्याने कमी का होत आहे?
(STI Main's, 2012)

134 / 202

Category: सार्वजनिक वित्त

134. अंतर्गत कर्जाचा सर्व राज्यांच्या एकत्रित जोखीम संदर्भातील हिस्सा 2009-10 साली किती होता ?
(STI Mains - 2011)

135 / 202

Category: सार्वजनिक वित्त

135. राजवित्तीय जबाबदारी व अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा पुढील गृहितावर आधारित आहे
(STI Main's, 2012)

136 / 202

Category: सार्वजनिक वित्त

136. भारत सरकारच्या केंद्रीय अंदाजपत्रकातील तत्त्वानुसार राजकोषीय तूट काय दर्शविते ?
(STI Mains-2011)

137 / 202

Category: सार्वजनिक वित्त

137. सार्वजनिक खर्चात बांधिलकी आणि पारदर्शकता आणणयासाती सरकारने 'परिणाम अंदाजपत्रक' (Outcome Budget) ही संकल्पना कधीपासून रूढ केली?
(STI Mains - 2011)

138 / 202

Category: सार्वजनिक वित्त

138. खालीलपैकी कोणत्या राज्याला 2018-19 मध्ये सर्वाधिक महसूल रु. 90,140 कोटी इतका SGST मधून मिळाला आहे?
(STI Mains Oct. 2022)

139 / 202

Category: सार्वजनिक वित्त

139. केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर - - - - - दर्शवते.
अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण.
ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन.
क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष.
(STI Mains - 2013)

140 / 202

Category: सार्वजनिक वित्त

140. तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दीष्ट नाही?
(PSI पूर्व, 2014)

141 / 202

Category: सार्वजनिक वित्त

141. सार्वजनिक आयव्यय/वित्त ही अर्थशास्त्राची शाखा असून ती शासनाच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातकीवरील वित्तीय घडामोडी/क्रियाकलाप शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणती सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती नाही/नाहीत?
अ) सार्वजनिक महसूल
ब) चलनविषयक व्यवस्थापन
क) सार्वजनिक कर्ज
ड) वित्तीय प्रशासन
(STI Mains - 2016)

142 / 202

Category: सार्वजनिक वित्त

142. कथन I :
"तुटीचा अर्थभरणा व्यवस्थापन करण्यासाठी बाह्यकर्ज हा उत्तम मार्ग आहे कारण तुलनात्मकदृष्ट्या बाह्यकर्ज हे स्वस्त आणि दीर्घकाळासाठी असते."
कथन II :
"तुटीचा अर्थभरणा व्यवस्थापन करण्यासाठी देशांतर्गत कर्ज उभारणी या तिसन्या मार्गाला प्राधान्य दिले जाते."
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

143 / 202

Category: सार्वजनिक वित्त

143. पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थभरण्याच्या परिणामांमध्ये होतो ?
अ. किंमतींमध्ये वाढ
ब. बचत रचनेत बदल
क. बँकांची पतनिर्मिती
(STI Main-2019)

144 / 202

Category: सार्वजनिक वित्त

144. गेल्या काही वर्षांपासून 'अंदाजपत्रकीय तूट' नसते. कारण-
(STI Mains - 2011)

145 / 202

Category: सार्वजनिक वित्त

145. जोड्या लावा.
(संज्ञा)
अ) राजकोषी तूट
ब) अर्थसंकल्पीय तूट
क) महसूली तूट
ड) प्राथमिक तूट
(स्पष्टीकरण)
I) एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाचे अधिक्य
II) महसूली उत्पन्नापेक्षा महसूली खर्च अधिक असणे
III) एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्जे
IV) एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्जे व व्याजदेयता
(ASO Pre. - 2015)

146 / 202

Category: सार्वजनिक वित्त

146. राजकोषीय तुटीतून - - - - - वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.
(STI Mains - 2015)

147 / 202

Category: सार्वजनिक वित्त

147. 1987-1988 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले ?
(a) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च.
(b) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च.
(c) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च.
(d) महसूली व भांडवली खर्च.
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

148 / 202

Category: सार्वजनिक वित्त

148. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
- - - - - सरकारने ऑगस्ट 2002 मध्ये पहिला राजवित्तीय जबाबदारी कायदा संमत केला.
(STI Main's, 2012)

149 / 202

Category: सार्वजनिक वित्त

149. भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते?
(STI Main's, 2012)

150 / 202

Category: सार्वजनिक वित्त

150. 2006-07 या वर्षात भारत सरकारची एकूण राजकोषीय (राजस्व, fiscal) तूट राष्ट्रीय ढोबल उत्पन्नाच्या 3.3% इतकी होती तर प्राथमिक तूट राष्ट्रीय ढोबल उत्पन्नाच्या −0.2% इतकी होती. ही स्थिती काय दर्शविते?
(PSI मुख्य, 2011)

151 / 202

Category: सार्वजनिक वित्त

151. वित्तीय वर्ष 2013-14 या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या.
(संयुक्त गट ब - 2017)

152 / 202

Category: सार्वजनिक वित्त

152. केन्सच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा : विधान (I) : अर्थिक मंदीच्या काळात राजकोषिय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असते.
विधान (II) : रोजगारीची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित असते.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

153 / 202

Category: सार्वजनिक वित्त

153. खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयत्ययाची आहेत?
(a) संसाधनांची वाटणी
(b) उत्पन्न विभाजन
(c) स्थिरीकरण कार्ये
(d) खाजगी वस्तूंचा पुरवठा
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा :
(राज्यसेवा मुख्य - 2013)

154 / 202

Category: सार्वजनिक वित्त

154. सरकारचे सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना करण्यामागे काय उद्दिष्ट्ये आहेत?
(राज्यसेवा -(मुख्य) - 2018)

155 / 202

Category: सार्वजनिक वित्त

155. खालील विधाने विचारात घ्या.
(a) सरकारने ऑगस्ट 1991 मध्ये चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवस्था समितीची स्थापना केली.
(b) व्याजदराची आधार दर पद्धती 1 जुलै, 2010 मध्ये जाहीर केली.
(c) आधार दर पद्धती ही जुन्या कर्जाचे नुतनीकरण आणि सर्व नवीन कर्जासाठी लागू आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

156 / 202

Category: सार्वजनिक वित्त

156. 2013-14 च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजा प्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.8 प्रतिशत पर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते
अ) निर्गुंतवणुकीच्या प्राप्तिस अधिक चालना देणे.
ब) कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तिस अधिक चालना देणे.
क) अर्थसहाय्यावरील खर्चात कपात करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
(PSI पूर्व, 2014)

157 / 202

Category: सार्वजनिक वित्त

157. राजकोषीय तूट =------+ सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज व देयता.
(STI Main-2019)

158 / 202

Category: सार्वजनिक वित्त

158. तुटीचा अर्थभरणा केल्याचा परिणाम म्हणून - - - - - होते.
(STI Mains Oct. 2022)

159 / 202

Category: सार्वजनिक वित्त

159. राज्याच्या कर्जबारीपणाचे कारण म्हणजे.
अ) पगारावरील/वेतनावरील खर्चात वाढ
ब) उच्च व्याज दर
क) कर्जमाफी
यातील बरोबर उत्तर - - - - - आहे.
(STI Mains - 2013)

160 / 202

Category: सार्वजनिक वित्त

160. सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे?
अ) सार्वजनिक खर्च
ब) सार्वजनिक उत्पन्न
क) सार्वजनिक कर्ज
ड) सार्वजनिक स्वास्थ्य
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें., 2022)

161 / 202

Category: सार्वजनिक वित्त

161. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प, 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दरपातळी किती टक्क्यांपर्यंत आहे ?
(Combine 'B' 2021)

162 / 202

Category: सार्वजनिक वित्त

162. 1987−88 नंतर केंद्रसरकारचे सार्वजनीक खर्चाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते.
(STI Mains Oct. 2022)

163 / 202

Category: सार्वजनिक वित्त

163. राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा (FRBM) याचे हे उद्दिष्ट होय
a) दीर्घकालीन समग्रलक्षी स्थैर्य
b) आदर्श ऋण व्यवस्थापन
c) सेवा कराचा घटलेला दर
(STI Main, 2014)

164 / 202

Category: सार्वजनिक वित्त

164. पायाभूत सुविधा पुष्कळदा आर्थिक आणि सामाजिकतेशी संबंधित असतात की, त्यामध्ये - - - - - चा अंतर्भाव होतो.
(STI Mains - 2016)

165 / 202

Category: सार्वजनिक वित्त

165. खालीलपैकी कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत आहे?
(ASO पूर्व, 2014)

166 / 202

Category: सार्वजनिक वित्त

166. न्यू गाडगीळ फार्म्यूला - - - - - संबंधित आहे.
(PSI मुख्य, 2011)

167 / 202

Category: सार्वजनिक वित्त

167. खालीलपैकी कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही?
(राज्यसेवा मुख्य - 2017)

168 / 202

Category: सार्वजनिक वित्त

168. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे?
(Combine Group C-2019)

169 / 202

Category: सार्वजनिक वित्त

169. संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरील सरकारचा खर्च हे -------- उदाहरण आहे.
(STI Mains-2017)

170 / 202

Category: सार्वजनिक वित्त

170. गेल्या काही वर्षातील केंद्र सरकारच्या नियोजन बाह्य खर्चातील सर्वात मोठी बाब कोणती ?
(STI Mains - 2011)

171 / 202

Category: सार्वजनिक वित्त

171. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1993 मध्ये झाली.
ब. राजीव गांधी समभांग बचत योजनेची सुरूवात फेब्रुवारी, 2013 मध्ये झाली.
क. राष्ट्रीय अल्पबचत निधीची स्थापना 2 ऑक्टोबर, 2005 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(STI Main-2019)

172 / 202

Category: सार्वजनिक वित्त

172. जोड्या लावा :
यादी - 1
( राजकोषीय निर्देशक )
(a) राजकोषीय तूट
(b) महसूली तूट
(c) वर्ष अखेरीस एकुण थकबाकी देयता
(d) स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण
यादी - 2
( अंदाज पत्रकीय अनुमान (2018-19) सकल उत्पन्नाच्या टक्केवारी नुसार)
(i) 12.1. (ii) 48.8
(iii) 2.2 (iv) 3.3
(Combine गट-ब (पूर्व) - 2018)

173 / 202

Category: सार्वजनिक वित्त

173. खालीलपैकी कोणता स्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही?
(राज्यसेवा पूर्व - 2012)

174 / 202

Category: सार्वजनिक वित्त

174. भारताच्या संदर्भात सार्वजनिक कर्जामध्ये - - - - - यांच्या उसनवारीचा समावेश होतो.
(STI Mains - 2016)

175 / 202

Category: सार्वजनिक वित्त

175. राजकोषीय जबाबदाज्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियमा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ. केंद्र सरकारने राज्यकोषीय जबाबदान्या आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मजूर केला.
ब. मार्च 2009 पर्यत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणणे.
क. मार्च 2009 पर्यत राज्यकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पादनच्या 3% इतकी कमी करणे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(STI Mains-2017)

176 / 202

Category: सार्वजनिक वित्त

176. खालील विधाने विचारात घ्या :
अ. राज्यांच्या राज्यकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पाडते.
ब. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य रिझार्ह बँक ऑफ इंडिया करते.
क. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून चार वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुंख्यालयात आयोजित करते.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(STI - (मुख्य) - 2018)

177 / 202

Category: सार्वजनिक वित्त

177. खाली देण्यात आलेल्या युनिट-I व युनिट-II मध्ये सार्वजनिक कर्जाशी संबंधित बाबी दिल्या आहेत. योग्य जोडी निवडा.
युनिट-I
a) सार्वजनिक कर्ज
b) सार्वजनिक कर्जाचे परिणाम
c) सार्वजनिक कर्जाचे स्रोत
d) सार्वजनिक कर्जाचे प्रकार
युनिट-II
i) उत्पादनामध्ये वाढ परतफेडीची पद्धती
ii) उत्पादक आणि अनुत्पादक सार्वजनिक कर्ज
iii) तुटीचा अर्थ भरणा
iv) आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
(राज्यसेवा मुख्य-2019)

178 / 202

Category: सार्वजनिक वित्त

178. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही ?
(Combine 'B' 2020)

179 / 202

Category: सार्वजनिक वित्त

179. राष्ट्रीय गुंतवणूक निधी'ची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली?
(कर सहायक - (मुख्य) - 2018)

180 / 202

Category: सार्वजनिक वित्त

180. सार्वजनिक कर्जातील वाढ - सकल राष्ट्रीय उत्पादन यांच्यातील गुणोत्तर संबंधी खालील कारणाच्या सहाय्याने टिकात्मक परिक्षण करून योग्य निवड करा.
अ. सार्वजनिक कर्जाच्या व्याजाचा बोजा हा चालू महसूलातून वसूल केला जातो.
ब. सार्वजनिक कर्जातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परतावा मिळत नाही. तसेच सार्वजनिक कर्जाची परतफेड कठीण असते.
क. सार्वजनिक कर्जामुळे वित्तीय साधनांची कमतरता निर्माण होते. परिणामी खाजगी क्षेत्रासाठी निधीची उपलब्धता कमी होऊ शकते.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

181 / 202

Category: सार्वजनिक वित्त

181. सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या.
a) असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो.
b) प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यात सहाय्य.
c) ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत.
d) व्यवहारतोल सुधारणा सहाय्यभूत
वरीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करतात ?
(STI Main's, 2012)

182 / 202

Category: सार्वजनिक वित्त

182. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये - - - - - चा समावेश होतो.
(STI Mains - 2016)

183 / 202

Category: सार्वजनिक वित्त

183. राज्य सरकारच्या विकास खर्चातून एकमेव महत्त्वाचा घटक म्हणजे - - - - -
(STI Mains - 2015)

184 / 202

Category: सार्वजनिक वित्त

184. खालीलपैकी सार्वजनीक कर्जाचे मार्ग कोणते?
अ) बाज़ार कर्जे
ब) कर्जरोखे
क) राजकोषीय हुंड्या
ड) तात्पुरती उचल
(STI Mains Oct. 2022)

185 / 202

Category: सार्वजनिक वित्त

185. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते?
(Combine Group C-2019)

186 / 202

Category: सार्वजनिक वित्त

186. कर्ज हस्तांतरण (अदलाबदल) (स्वॅप) योजनेचा मुख्य उद्देश काय?
(STI Mains - 2011)

187 / 202

Category: सार्वजनिक वित्त

187. खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे /आहेत?
अ. लेखापरिक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction) तपासू शकत नाही.
ब. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम/निर्णायक स्वरूपाचा नसतो.
क. लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो
(Combine गट-क (पूर्व) - 2018)

188 / 202

Category: सार्वजनिक वित्त

188. भारतात 2009-10 मध्ये सार्वजनिक खर्चाचे प्रमाण जी.डी.पी च्या किती टक्के होते?
(STI Main's, 2012)

189 / 202

Category: सार्वजनिक वित्त

189. खाजगी वित्त ही - - - - - अर्थशास्त्राची बाब आहे आणि सार्वजनिक वित्त ही -------- अर्थशास्त्राशी संबंधित आहे.
अ) सूक्ष्म, स्थूल
ब) स्थूल, सूक्ष्म
क) पर्यावरणीय, भौगोलिक
ड) आंतरराष्ट्रीय, विभागीय
(राज्यसेवा मुख्य, मे, 2022)

190 / 202

Category: सार्वजनिक वित्त

190. भांडवली निधीमध्ये (महसुलामध्ये) 'कर्ज आणि इतर जोखीम' काय दर्शविते ?
(STI Mains - 2011)

191 / 202

Category: सार्वजनिक वित्त

191. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत - - - - - याचा समावेश असतो.
अ) बाजारी कर्जे
ब) केंद्र सरकारकडून उचल घेणे.
क) लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान
ड) केंद्र सरकारकडून जी एस टी चा वाटा
वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
(संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें, 2022)

192 / 202

Category: सार्वजनिक वित्त

192. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम याना आपोआप/स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही?
(STI Main-2019)

193 / 202

Category: सार्वजनिक वित्त

193. केळकर कार्यदल समीतीने खालील शिफारशी केल्या :
अ) प्रमाणित वजावट पद्धत रद्द केली पाहिजे.
ब) बचत आणि व्याजावरील सवलत रद्द करावी.
क) पॅन क्रमांक आवश्यक करावा.
ड) सुधारीत मूल्यवृद्धी कर योजना
(STI Mains Oct. 2022)

194 / 202

Category: सार्वजनिक वित्त

194. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
(a) 1950-51 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 36.2% होते.
(b) 1980-81 मध्ये विकास खर्चाचे एकूण खर्चाशी असणारे प्रमाण 65.8% होते.
(c) 2007-08 मध्ये विकास खर्चाचे एकूण सार्वजनिक खर्चाशी असणारे प्रमाण 85.0% होते.
(राज्यसेवा मुख्य - 2014)

195 / 202

Category: सार्वजनिक वित्त

195. a) व्याज देणे हा महसूली योजनाबाह्य खर्च आहे.
b) सार्वजनिक उपक्रमांना दिलेले कर्ज हे भांडवली योजनेंतर्गत खर्च आहे.
(STI Main, 2014)

196 / 202

Category: सार्वजनिक वित्त

196. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट भारतीय राजकोषिय धोरणाचे नाही?
(वनसेवा पूर्व - 2012)

197 / 202

Category: सार्वजनिक वित्त

197. खालील पैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही?
(संयुक्त गट ब - 2017)

198 / 202

Category: सार्वजनिक वित्त

198. खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
शून्याधारीत अर्थसंकल्प - - - - - ला महत्त्व देते.
(a) अमर्यादित तुटीचा अर्थभरणा
(b) खर्चाचा इतिहास दुर्लक्षित करून अर्थसंकल्प तयार करणे
(c) शून्यापासून नवीन अर्थसंकल्प तयार करणे.
(STI Main's, 2012)

199 / 202

Category: सार्वजनिक वित्त

199. या क्षेत्राला 2019-20 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सबसिडी मिकाली आहे.
(STI Mains Oct. 2022)

200 / 202

Category: सार्वजनिक वित्त

200. सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून सुरू झाले ?
(STI Mains - 2011)

201 / 202

Category: सार्वजनिक वित्त

201. योग्य पर्याय निवडा.
केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
(a) अंतर्गत कर्जापासून उत्पन्न.
(b) बर्हिगत कर्जापासून उत्पन्न.
(c) अल्प बचतीपासून उत्पन्न
(d) भविष्य निर्वाह निधीपासून्चे उत्पन्न.
(राज्यसेवा मुख्य - 2015)

202 / 202

Category: सार्वजनिक वित्त

202. सन 2009-2010 मध्ये एकूण महसूलातील केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नाचा - - - - होता.
(STI Main's, 2012)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top