3

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

1 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

1. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात ' सार्वजनिक सभेची ' स्थापना करण्यात आली होती ?

2 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

2. प्रार्थना समाजाच्या अपयशाला - - - - - - - - - घटक कारणीभूत होते.
अ) उच्च मध्यमवर्गीयांचा हाती असलेले नेतृत्व
ब) जनसामान्यांशी संपर्काचा अभाव
क) प्रवर्तकातील मतभेद
ड) आचारविचारांत विसंगती
(वनसेवा मुख्य 2016)

3 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

3. आत्मनिष्ठ युवती समाजाची” स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती ?
(वनसेवा मुख्य 2017)

4 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

4. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी प्रथम उभारली होती ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

5 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

5. बहिष्कृत हितकारणी सभेतील उद्दिष्टे खालीलप्रमाणे मांडण्यात आली आहेत. या मधील अयोग्य असे उदिष्ट कोणते ?
(Tax Asst. मुख्य 2014)

6 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

6. बॉम्बे प्रेसिडेन्सी ॲसोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले ?
अ) फिरोजशहा मेहता
ब) बाळशास्री जांभेकर
क) भाऊ महाजन
ड) बद्रुद्दीन तैयबजी
(राज्यसेवा मुख्य 2014)

7 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

7. सोशल कॉन्फरन्स स्थापन करण्यास कोणी पुढाकार घेतला ?
अ) सोशल कॉन्फरंस गटाचे असे प्रयत्न होते की सामाजिक समस्या काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चिल्या जाव्यात.
ब) काँग्रेस पुढारी त्यास प्रतीकूल होते.
क) म्हणून सोशल कॉन्फरन्स 1887 मध्ये काँग्रेस अधिवेशनानंतर आयोजित केली गेली.
ड) दोघांमध्ये वितंड टाळण्यास त्यांनी जाहीर केले की सोशल कॉन्फरन्यस काँग्रेस अधिवेशनाच्या दालनात होणार नाही.
(राज्यसेवा मुख्य 2013)

8 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

8. पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुध्द होते ?
अ) रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब) राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क) बौद्ध
ड) जैन
(राज्यसेवा पूर्व 2015)

9 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

9. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा - - - - - - - - - होत्या.
( STI पूर्व 2015)

10 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

10. कोणत्या सामाजिक कार्यकत्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहावयाच्या ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

11 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

11. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरात - - - - - - - - - यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
(राज्यसेवा मुख्य, 2016)

12 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

12. पुढील पैकी कोणत्या गोष्टी वि.दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या ?
अ) विविध जातीतील स्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले
ब) स्पृश्य- अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले
क) आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले
ड) धर्मांतर केलेल्या हिंदूना परत हिंदूधर्मात घेण्यासाठी शुध्दीकरण चळवळ राबविली.
(PSI पूर्व 2014)

13 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

13. मानवधर्म सभेचे संस्थापक कोण होते ?
(कृषी सेवा 2017)

14 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

14. ‘सर्वसाक्षी जगत्पती I त्याला नकोच मध्यस्थी II’ हे कोणत्या समाजाचे तत्व होते ?
(ASO Mains Oct. 2022)

15 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

15. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
(Agri पूर्व 2018)

16 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

16. - - - - - - - - - यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.
(राज्यसेवा मुख्य 2017)

17 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

17. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
(महा ॲग्री पूर्व 2012)

18 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

18. ख्रिश्चन धर्मातील समतेने प्रभावित होऊन कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही ?
अ) पंडिता रमाबाई
ब) नारायण शेषाद्री
क) विष्णू भास्कर करमरकर
ड) रामकृष्ण विनायक मोडक
इ) बाबा पदमनजी
फ) नीलकंठ शास्त्री गोऱ्हे
ग) नारायण वामन टिळक
(PSI मुख्य 2013)

19 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

19. परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते ?
(PSI मुख्य 2016)

20 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

20. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती ?
अ) 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
ब) त्यांनी पुण्यात सुशिक्षण गृह सुरु केले
क) विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात.
ड) 1873 पासून हिच्या कार्यालसा सुरुवात झाली.
(STI पूर्व 2015)

21 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

21. ब्राह्मणोत्तर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता ?
अ) ब्राम्हणोत्तर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती.
ब) ब्राम्हणोत्तर मराठा तर सत्यशोधकमध्ये माळी जातीचे वर्चस्व होते.
क) ब्राम्हणोत्तर दिनकर जवळकर व इतरांच्या तर सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित होती.
(सहाय्यक पूर्व 2012)

22 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

22. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे - - - - - - - - - होते.
(STI पूर्व 2016)

23 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

23. भारतातील कुटुंबनियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाकडे पाहिजे जाते ?
(महा ॲग्री पूर्व 2012)

24 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

24. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना - - - - - - - - - साठी केली
(ASO पूर्व 2011)

25 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

25. सेवा सदन या संस्थेचा उददेश काय होते ?
अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे.
ब) त्यांना औषध पाण्याची मदत करणे.
क) त्यांना गृह उद्योग शिकविणे
ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
(ASO पूर्व 2015)

26 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

26. पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरु केली.
(वनसेवा मुख्य 2017)

27 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

27. - - - - - - - - - स्फुर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सर्वाजनिक उत्सवात रुपांतर केले.
(राज्यसेवा पूर्व 2015)

28 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

28. पुढील कोणत्या सामाजिक- धार्मिक चळवळी संदर्भात स्थापन झालया नाहीत ?
(STI पूर्व 2013)

29 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

29. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत - - - - - - - - - यांचा सहभाग होता.
अ) जमनादास मेहता
ब) रामराव देशमुख
क) रामभाऊ मंडलिक
(PSI मुख्य 2016)

30 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

30. सन 1927 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकरांनी सुरु केलेले ‘बहिष्कृत भारत’ हे काय होते.
(PSI पूर्व 2013)

31 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

31. बाँबे असोसिएशन चे पहिले सरचिटणीस कोण होते ?
(STI Mains July, 2022)

32 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

32. पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाच्या प्रस्ताव स्विकारण्यास - - - - - - - - - यांनी नकार दिला.
(वनसेवा मुख्य 2015)

33 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

33. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?
(PSI पूर्व 2012)

34 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

34. ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ही संस्था- - - - - - - - - यांनी स्थापन केली
(Agri पूर्व 2011)

35 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

35. खिश्चन मिशन-यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करुन- - - - - - - - - यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय.
(राज्यसेवा मुख्य 2017)

36 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

36. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश होते.
अ) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा हयाची दखल घेणे
ब) हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे.
क) इंग्रजाविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे
ड) सदनशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचविणे
(सहाय्यक पूर्व 2013)

37 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

37. योग्य जोड्या जुळवा
स्तंभ अ
अ) जगन्नाथ शंकर शेठ ब) दादाभाई नौरोजी
क) गणेश वासुदेव जोशी ड) गोपाल कृष्ण गोखले
स्तंभ ब
1) ईस्ट इंडिया असोसिएशन
2) भारत सेवक समाज
3) बॉम्बे असोसिएशन
4) पुणे सार्वजनिक सभा
(वनसेवा मुख्य 2017)

38 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

38. 1890 मध्ये - - - - - - - - - हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले .
(PSI मुख्य 2019)

39 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

39. ‘तरुण मराठा’ पक्ष कोणी स्थापन केला ?
(STI Mains Oct. 2022)

40 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

40. पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

41 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

41. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद- - - - - - - - - पुस्तकात आढळतो
(संयुक्त गट ब पूर्व 2018)

42 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

42. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची उद्दिष्टे
अ) अस्पृश्यांना नोक-या मिळवुन देणे.
ब) सार्वजनिक धर्माची शिकवण देणे.
क) अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणींचे निवारण करणे.
ड) स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळविणे.
(राज्यसेवा मुख्य 2020)

43 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

43. विष्णुशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इ.स. 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता.
(ASO Mains July 2022)

44 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

44. या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोंबर 1909 रोजी मुंबईत टाऊन हॉल मध्ये साजरा केला होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड,सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली होती ती संस्था कोणती ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

45 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

45. खालील जोड्या जुळवा
अ) परमहंस मत प्रसंशा I गुजाबा जोशी पुणेकर
ब) विचार लहरी II कृष्णशास्त्री चिपळूणकर
क) शाक्त्‍ पंथाचे अनुयायी III मोरभट दांडेकर
ड) दादोबा पांडूरंग IV धर्म विवेचन
(Combinedd B 2020)

46 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

46. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते ?
अ) के.टी. तलंग
ब) फिरोजशहा मेहता
क) बद्रुद्दिन तय्यबजी
ड) म.गो. रानडे
(सहाय्यक पूर्व 2013)

47 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

47. निष्काम कर्म मठाचे उदिष्ट काय होते ?
(महा ॲग्री पूर्व 2012)

48 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

48. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ.स 1849 मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळी चा भर होता ?
अ) जातिबंधने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्री शिक्षण
ड) मूर्तिपूजा बंदी
(STI पूर्व 2013)

49 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

49. - - - - - - - - - ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
(राज्यसेवा मुख्य 2017)

50 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

50. महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या आहेत ?
अ) बॉम्बे असोसिएशन
ब) डेक्कन प्रांतस्थ मंडळी
क) प्रार्थना समाज
ड) युगांतर समिती
(STI मुख्य 2018)

51 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

51. महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?
(Agri पूर्व 2018)

52 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

52. खालील दोन विधाने पहा.
अ) फॅक्टरी ॲक्ट 1881 हा तसा कडक होता.
ब) फॅक्टरी ॲक्टस 1881,1892, व 1948 हे त्या घटकांना लागू केले गेले त्या कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली.
(PSI पूर्व 2013)

53 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

53. हिंदू महासभेच्या व्यासपीठावरुन अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असते ?
(वनसेवा मुख्य 2015)

54 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

54. पुढीलपैकी विजोड संघटना ओळखा.
(ASO मुख्य 2016)

55 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

55. ‘मानव धर्म सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
(राज्यसभा पूर्व 2011)

56 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

56. 1875 साली समाजाची स्थापना - - - - - - - - - यांनी केली
(ASO पूर्व 2011)

57 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

57. 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी- - - - - - - - - यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई मध्ये सुरु केली.
(राज्यसेवा मुख्य ,2019)

58 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

58. महाराष्ट्राचे प्रसिध्द इतिहासकार वि.का.राजवाडे हे - - - - - - - - - यांनी वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या मदतीतने स्थापन केलेल्या ‘पुना नेटिव्ह इंस्टिटयूशन’ चे विद्यार्थी होते.
(वनसेवा मुख्य 2016)

59 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

59. ब्रिटिश सरकारने ब्राहमणोत्तर संघटना व मुसलमान संघटना यांना का प्रोत्साहित केले ?
(PSI मुख्य 2012)

60 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

60. “बॉम्बे असोसिएशन” चे सन्मानीय अध्यक्ष म्हणून - - - - - - - - - यांची निवड केली होती
(PSI पूर्व 2016)

61 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

61. प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटीत समाज सुधारणा चळवळ या चळवळीचे अगदी सुरवातीचे सभासद म्हणजे तीन तर्डखडकर बंधू त्यातील दोन दादोबा व आत्मारा तर तिसरे बंधू कोण होते ?
(PSI मुख्य 2012)

62 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

62. स्रियांचे आरोग्य आणि कुटूं‍ब नियोजन या मुददयांवर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले ?
(STI मुख्य 2019)

63 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

63. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना- - - - - - - - - यांनी पाठिंबा दिला.
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

64 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

64. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करुन छत्रपती शाहू महाराज यांनी - - - - - - - - - यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले.
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

65 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

65. महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्री –पुरुष तुलना नावा ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय ?
(लिपिक व टंकलेखन 2011)

66 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

66. धर्मांतारितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत. हा प्रश्न सोडविण्यासाठी हिंदु महासभेने गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरवली
(STI Mains July, 2022)

67 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

67. पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?
(राज्यसेवा मुख्य, 2014)

68 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

68. 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
(राज्यसेवा मुख्य 2019)

69 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

69. जोड्या लावा
संस्था
अ)मुंबई असोसिएशन
ब) मुंबई प्रेसिडेंसी असोशिएशन
क) पुणे सार्वजनिक सभा
ड) मद्रास महाजन सभा
संस्थापक
1) जगन्नाथ शंकरशेठ
2) फिरोजशाह मेहता
3) न्यायमूर्ती रानडे
4) जी.एस. अय्यर
(ASO मुख्य 2013)

70 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

70. जोड्या जुळवा.
अ) विष्णू विठ्ठल ओक
ब) सर भालचंद्र भाटवडेकर
क) पुरुषोत्तम कणेकर
ड) गजाननराव वैद्य
1) हिंदू मिशनरी
2) होलिका सम्मेलन
3) शारदाश्रम वासी
4) दादर स्टुडेंटस युनियन
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

71 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

71. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉ. भाऊ दाजी लाड,विश्वनाथ मंडलिक व गोंदिव माडगावकर यांनी या संस्थेला नावारुपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभेत संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

72 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

72. दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानांपैकी काय बरोबर आहे ?
अ) गोपाळ बाबा वलंगकर यांनी दापोली येथे दलितांसाठी अनार्य दोष परीहार समाज स्थापन केला
ब) शिवराम जनाबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरु केले
(राज्यसेवा मुख्य 2013)

73 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

73. - - - - - - - - - या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

74 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

74. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) ते सातारा जिल्हयातील काले गावचे होते
ब) त्यांचे शिक्षण चौथी पर्यंत झाले होते.
क) महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्य जलशां चा खूप परिणाम झाला होाता
ड) ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करुन देत.
(राज्यसेवा पूर्व 2020)

75 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

75. पुढील संस्थांचा काळानुसार क्रम लावा.
अ) पुणे सार्वजनिक सभा
ब) इंडियन असोसिएशन
क) मद्रास महाजन सभा
ड) बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन
(राज्यसेवा मुख्य , 2020)

76 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

76. खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने 1200 रुपये खर्च करुन सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

77 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

77. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना - - - - - - - - - यांनी केली.
अ) रामय्या व्यंकय्या अय्यावारू
ब) नरसिंगराव सायबू वडताळ
क) जाया यल्लपा लिंगू
ड) व्यंकू बाळोजी कालेवार
(राज्यसेवा मुख्य 2019)

78 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

78. 8 फेब्रुवारी 1843 रोजी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मानव धर्म सभा स्थापन केली होती ?
अ) दादोबा पांडूरंग तर्खडकर
ब) दुर्गाराम मंछाराम मेहता
क) लोकहितवादी गो.ह. देशमुख
ड) डॉ.भाऊ दाजी लाड
(राज्यसेवा मुख्य, मे 2022)

79 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

79. इ.स. 1910 मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. महासभेचे मुख्य कार्यालय कोठे होते ?
(ASO Mains Oct. 2022)

80 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

80. सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ?
अ) परिवर्तनवादी चळवळ
ब) वर्गीय चळवळ
क) कृतीशील चळवळ
ड) क्रांतिवादी चळवळ
(राज्यसेवा मुख्य 2012)

81 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

81. इ.स. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता?
अ) विधवा पुनर्विवाह
ब) स्री शिक्षण
क) जाती बंधने तोडणे
ड) मूर्ती पूजा मान्य
(Combinedd B 2021)

82 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

82. परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती तिच्याबाबत काय खरे नाही ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

83 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

83. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली ?
(सहाय्यक पूर्व 2013)

84 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

84. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा
अ) आचार्य बाळशास्री जांभेकर
ब) दुर्गाराम मंछाराम,दादोबा पांडुरंग
क) ॲनी बेझंट
ड) केशवचंद्र सेन

1) सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना
2) ख्रिस्ती मिशन-यांचा ताब्यात गेलेल्या श्रीपा शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण
3) नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना
4) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना
(STI Mains Oct. 2022)

85 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

85. खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या खिश्चन मिशनरी धर्मप्रसाराचे काम करीत होत्या ?
अ) चर्च मिशनरी सोसायटी
ब) स्पॅनिश मिशनरी सोसायटी
क) लंडन मिशनरी सोसायटी
ड) अमेरिकन मराठी मिशन
(Forest मुख्य 2018)

86 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

86. जोड्या जुळवा.
स्तंभ अ
अ) बेहरामजी मलबारी
ब) करनदास मुळजी
क) शिवराम कांबळे
ड) वि.दा. सावरकर
स्तंभ ब
1)सक्तीचे वैधव्य
2) सत्यप्रकाश
3) सोमवंशीय मित्र
4) जात्तीच्छेदक निबंध
(महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षा पूर्व 2017)

87 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

87. भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिध्द व्यक्ती घडवियाचे कार्य केले होते ?
अ) श्रीनिवास शास्री
ब) पंडीत हृदयनाथ कुंझरू, ठक्करबाप्पा
क) ना.म. जोशी, काकासाहेब लिमये
ड) विष्णुशास्त्री चिपळूणकर, केशवराव बागड
(संयुक्त गट क पूर्व नोव्हें 2022)

88 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

88. मराठवाड्यातील पाथ्री गावाचे देविदास कांबळे हे - - - - - - - - - चे पुढारी होते.
(संयुक्त गट क 2018)

89 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

89. स्वातंत्रयपूर्व काळात केरळ मध्ये नारायण गुरुंच्या चळवळीची खालीलप्रमाणे शिकवण होती.
अ) एक धर्म
ब) एक जात
क) एक परमेश्वर
ड) एक भूमी
(तांत्रिक सहा. मुख्य सप्टें 2022)

90 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

90. लॉर्ड- - - - - - - - - याने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या काच समस्येच्या दोन बाजू होत्या.
(ASO Mains July 2022)

91 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

91. द बाँबे असोसिएशन चे पहिले चिटणीस कोण होते ?
(ASO मुख्य 2018)

92 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

92. दि.18 जून 1823 रोजी केलेल्या सतीबंदी च्या अर्जावर खालील व्यक्तीच्या सह्या होत्या.
अ) राजा राम मोहन रॉय
ब) बाळशास्री जांभेकर
क) विष्णुबुवा ब्रह्मचारी
ड) जगन्नाथ शंकर शेठ
(Clerks Mains Aug. 2022)

93 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

93. 1920 मधील ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवाराण परिषद’ कुठे संपन्न झाली होती ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

94 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

94. - - - - - - - - - यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.
(PSI पूर्व 2016)

95 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

95. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष - - - - - - - - - होते.
(राज्यसेवा मुख्य 2019)

96 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

96. पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा :
अ) 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
ब) त्यांनी पुण्यात ' सुशिक्षणगृह ' सुरु केले.
क) विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात.
ड) 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली.

97 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

97. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर - - - - - - - - - यांनी लेख लिहिले.
(संयुक्त गट ब पूर्व 2019)

98 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

98. सत्यशोधक समाजाचे बाले किल्ले म्हणजे- - - - - - - - - आणि होत.
अ) कोल्हापूर संस्था, सातारा जिल्हा
ब) औंध संस्था,भोर संस्थान
क) जंजिरा संस्थान, सावनूर संस्थान
ड) सांगली संस्थान, जत संस्थान
(वनसेवा मुख्य 2017)

99 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

99. सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते ?
(ASO Mains July 2022)

100 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

100. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती ?
अ) चित्तरंजन दास, सुरेंद्रनाथ सेन, बंकीमचंद्र
ब) देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षयकुमार दत्त
क) ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
ड) ईश्वरचंद्र गुप्त, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल
(Forest मुख्य 2018)

101 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

101. स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही ?
अ) तो डॉ. आंबेडकरांनी स्थापन केला
ब) जनता या पक्षाचे मुखपत्र होते
क) काबाडकष्ट करणा-यांचे हित पक्षाने जोपासले
ड) पक्षाने 1937 च्या निवडणुका लढविल्या
इ) पक्ष अखिल भारतीय शेडयुल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला.
(सहाय्यक पूर्व 2012)

102 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

102. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते ?
अ) डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. आर.जी. भांडारकर
ब) वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर
क) विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
ड) गोविंद विठ्ठल कुंटे, रावसाहेब मंडलिक
(Combinedd B 2020)

103 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

103. ‘आर्य महिला समाज’ - - - - - - - - - ची शाखा होती.
(वनसेवा पूर्व 2012)

104 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

104. प्रसिद्ध विचारवंत व तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करतांना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील - - - - - - - - - ची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली आहे.
(ASO मुख्य 2019)

105 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

105. इ.स.1948 मध्ये स्थापन झालेल्या द स्टूडंटस लिटररी ॲन्ड सायन्टिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव- - - - - - - - - हे होते.
(राज्यसेवा मुख्य 2020)

106 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

106. स्वतंत्र मजूर पक्षाची (1936) स्थापना कोणी केली ?
(STI मुख्य 2015)

107 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

107. स्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904 मध्ये रमाबाई कानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले ?
(STI पूर्व 2011)

108 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

108. खालीलपैकी कोणते तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?
(लिपिक व टंकलेखन 2011)

109 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

109. - - - - - - - - - हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

110 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

110. - - - - - - - - - यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता.
(राज्यसेवा मुख्य 2014)

111 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

111. खालीलपैकी कोणत्या सुधारकाने/सुधारकांनी विधवेशी/ विधवांशी विवाह केला /केले ?
अ) विष्णुशास्त्री पंडित
ब) महात्मा ज्योतिबा फुले
क) महादेव गोविंद रानडे
ड) धोंडो केशव कर्वे
(वनसेवा मुख्य 2015)

112 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

112. “आर्य महिला समाज” स्त्री-सुधारणा करिता - - - - - - - - - यांनी स्थापना केली.
(STI पूर्व 2016)

113 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

113. ‘ज्ञान प्रसारक सभा’ ही संघटना कोणी विकसित केली ?
(वनसेवा मुख्य 2019)

114 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

114. मद्रास मध्ये बी.ए. करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत 1991 मध्ये तिने बी.ए. पूर्ण केले. ती जरी ‍ खिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत ती कोण ?
(STI पूर्व 2015)

115 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

115. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते ?
(कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022)

116 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

116. खालील विधाने विचारात घ्या.
अ) स्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्हयांमध्ये मुंबई उपनगर हया जिल्हयाचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे नाशिक आणि ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत
ब) स्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्हयांमध्ये गडचिरोली जिल्हयाचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोल, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत.
(PSI पूर्व 2016)

117 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

117. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
अ) म.गो. रानडे
ब) मो.क. गांधी
क) बेहरामजी मलबारी
ड) बा.गं.टिळक
(PSI मुख्य 2019)

118 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

118. ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ‘ स्थापना यांनी केली.
(राज्यसेवा पूर्व 2011)

119 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

119. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली ?
(महा कृषी सेवा 2017)

120 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

120. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा भरविली.
ब) 1912 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरविली.
क) पुणे येथे आहिल्याश्रमाची स्थापना
ड) समता संघाची स्थापना
(राज्यसेवा मुख्य 2015)

121 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

121. ’लव्ह ऑफ गॉड, इन द सर्व्हिस ऑफ मॅन” हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते ?
(वनसेवा मुख्य 2016)

122 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

122. सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालील कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले?
अ) व्यंकू बालोजी काळेवार
ब) रामभाऊ मनसारामनी
क) रामचंद्र काळभोर
ड) सुलतान जोहारी
(वनसेवा मुख्य 2016)

123 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

123. दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली.
अ) सत्यशोधक समाज - महात्मा फुले
ब) भारत सेवक संघ - ना.गोपाळकृष्ण गोखले
क) दलित संघ - डिप्रेस्ड क्लास मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
ड) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी
(STI मुख्य 2018)

124 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

124. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरु केला ?
अ) शिवजयंती
ब) गणेशोत्सव
क) नवरात्र
ड) राष्ट्रीय
(ASO मुख्य 2016)

125 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

125. 19 व्या शतकातील “धार्मिक व सामाजिक सुधारणा” चळवळीचे मुख्य उदिष्ट होते .
(महा ॲग्री पूर्व 2012)

126 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

126. सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) डॉ. विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते.
ब) अधिवेशनाची सुरुवात सन 1911 पासून झाली
क) पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते
ड) पुण्यातील थिएटर मध्ये महात्मा फुले यांनी स्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला.
(वनसेवा मुख्य 2019)

127 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

127. इ.स.1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती ?
(Combinedd C 2019)

128 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

128. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतु काय होता ?
अ) गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे
ब) गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे
क) गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे
(राज्यसेवा मुख्य 2012)

129 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

129. खालीलपैकी कोणत्या संस्थाची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?
अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोसिएशन
क) लंडन इंडियन असोसिएशन
ड) ईस्ट इंडिया असोसिएशन
(STI पूर्व 2013)

130 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

130. मुंबई येथे इ.स. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
(Combinedd C 2019)

131 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

131. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती ?
(राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022)

132 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

132. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती ?
अ) बाळशास्री जांभेकर
ब) जगन्नाथ शंकरशेठ
क) पंडिता रमाबाई
ड) वि.रा. शिंदे
(ASO पूर्व 2015)

133 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

133. इ.स. 1941 मध्ये - - - - - - - - - यांनी राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेत सहभाग घेतला
अ) एस.एम.जोशी
ब) शिरुभाऊ लिमये
क) एन.जी. गोरे
(वनसेवा मुख्य 2016)

134 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

134. परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये - - - - - - - - - यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली.
(STI मुख्य 2019)

135 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

135. 1927 साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होतो
(राज्यसेवा मुख्य 2015)

136 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

136. डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ?
अ) अण्णासाहेब लठ्ठे
ब) वालचंद कोठारी
क) मुकुंदराव पाटील
ड) दिनकरराव जवळकर
(STI पूर्व 2015)

137 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

137. पुणे येथे “आर्य महिला समाजाची” स्थापना कोणी केली ?
(राज्यसेवा पूर्व 2011)

138 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

138. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर- - - - - - - - - यांनी कार्य केले.
(राज्यसेवा मुख्य 2017)

139 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

139. ‘बहिष्कृत हितकारीणी सभा’ कोणी स्थापन केली ?
(ASO पूर्व 2011)

140 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

140. मुंबई इलाख्यातील खालील राजकीय संघटनांची स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे व रचना करा व योग्य पर्याय निवडा.
अ) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
ब) बॉम्बे असोसिएशन
क) ईस्ट इंडिया असोसिएशन
ड) सार्वजनिक सभा
(Clerk 2015)

141 / 141

Category: महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक व राजकीय संघटना

141. - - - - - - - - - हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.
(PSI पूर्व 2016)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top