0%
22

माहितीचा अधिकार अधिनियम 2005

माहितीचा अधिकार अधिनियम 2005

1 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

1. खालील विधानांचे अवलोकन करा.
माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार.
विधान 1: एखाद्या विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्याने नियुक्तीसाठी केलेल्या अर्जाची प्रत नागरिक माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागू शकतो.
विधान 2: अशा विनंतीस या कारणास्तव नकार दिला जाऊ शकत नाही की यामध्ये काही वैयक्तिक गोष्टी आहेत ज्या उघड करणे आवश्यक ठरत नाहीत.
(राज्यसेवा मुख्य, 2020)

2 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

2. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 19 नुसार जन माहिती अधिकाऱ्याच्या निर्णयामुळे व्याधित झालेली कोणतीही व्यक्ती अपिलीय अधिकाऱ्याकडे - - - - - दिवसांमध्ये अपील करू शकते.
(Asst. Mains 2012)

3 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

3. माहितीच्या अधिकार अधिनियम 2005, मधील कोणते प्रकरण राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे
(Clerk Mains 2018)

4 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

4. माहिती अधिकार कायदा 2005 चा मुख्य उद्देश आहे :
अ) शासकीय कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यास प्रोत्साहन देणे.
ब) शासकीय कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार नागरिकांना देणे.
क) शासकीय कार्यालयाच्या कामात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार नागरिकांना देणे.
ड) भ्रष्टाचारावर अंकुश लावणे.
(Tech. Asst. 2022)

5 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

5. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यास राष्ट्रपतींनी …….. रोजी मंजूरी दिली.
(राज्यसेवा मुख्य 2017)

6 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

6. माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करण्याकरिता वयाचा काय निकष आहे?
(Clerk/Typist Aug. 2022)

7 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

7. केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
(MPSC May, 2022)

8 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

8. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती - - - - - करतात. 
(Asst. Mains 2015)

9 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

9. माहिती अधिकार कायदा, 2005' अंतर्गत 'त्रयस्थ पक्ष' याचा अर्थ.
अ) सदर कार्यालय व्यतिरिक्त पक्ष
ब) माहिती मिळण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त व्यक्ती.
क) सार्वजनिक प्राधिकरण
ड) समुचित शासन
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे/आहेत ?
(संयुक्त गट-ब मुख्य मुख्य 2018)

10 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

10. माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येतेः 
(STI Mains 2015)

11 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

11. माहितीचा अधिकार कायदा, 2005 च्या तरतूदीनुसार दुसरी अपील किती दिवसात दाखल करता येते ?
(Clerk Mains 2017)

12 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

12. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारसी नुसार - - - - - द्वारे केली जाते.
(ASO Mains 2011)

13 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

13. सर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराची व्याख्या (Inter Pretation) खालीलपैकी कोणत्या प्रकरणी केली आहे?
(STI मुख्य 2014)

14 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

14. केंद्र सरकार द्वारे स्थापित गुप्तवर्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतू मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती - - - - - दिवसांच्या आत द्यावी लागेल.
(ASO Mains 2011)

15 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

15. 2005 च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये नाहीत ?
अ) प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे.
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्याबाबत तरतुदी करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे
(Asst. Mains 2015)

16 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

16. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणत्या दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो ?
(Asst. Mains 2014)

17 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

17. माहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील - - - - - वर्षा पूर्वीची माहिती मागता येते.
(ASO Mains 2011)

18 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

18. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते?
(राज्यसेवा मुख्य 2016)

19 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

19. माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला? 
(ASO Mains 2011)

20 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

20. राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा - - - - - ला उद्देशून देतात.
(ASO Mains 2011)

21 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

21. केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो.
अ) मुख्य माहिती आयुक्त.
ब) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतकें केंद्रीय माहिती आयुक्त.
क) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त.
ड) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?
(PSI Mains नोव्हे. 2017)

22 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

22. भारतातील कुठल्या राज्याने सर्वप्रथम यशस्वीरित्या राज्यस्तरावर माहिती अधिकाराचा कायदा करून तो अंमलात आणला?
(Tech. Asst. Group 'C' Pre. 2013)

23 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

23. माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही ?
(PSI Mains 2014)

24 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

24. माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा :
देश
अ) युनायटेड किंगडम 
ब) अमेरिकेचे संयुक्त राज्य 
क) ऑस्ट्रेलिया 
ड) भारत 
माहिती अधिकार अधिनियम साल
1) 1985
2) 1964
3) 1982
4) 2005
(राज्यसेवा मुख्य 2018)

25 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

25. राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो.
अ)उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती 
ब) राज्य मुख्य माहिती आयुक्त 
क) आवश्यक असतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त. 
ड) आवश्यक असतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI. मुख्य 2017)

26 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

26. खालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने कोणती ते पर्यायी उत्तरातून निवडून लिहा.
अ) जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग, अशा अधिकाऱ्याला माहिती देईपर्यंत रु. 250/- प्रति दिवशी परंतु रु. 25,000 पेक्षा जास्त नाही असा दंड आकारू शकते.
ब) दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकतो.
क) शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही.
ड) जन माहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रिम कोर्टात जाऊ शकतो.
(Asst. Mains 2012)

27 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

27. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा उद्देश-
(Asst. Mains 2012)

28 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

28. माहिती अधिकार कायदा, 2005 अधिनियमित होण्यापूर्वी माहिती या विषयाशी कोणता कायदा संबंधित होता जो सध्याच्या कायद्याद्वारे निरसित करण्यात आला ? 
(ESI Aug. 2022)

29 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

29. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकाऱ्याकडे असल्यास अर्ज 7 दिवसांच्या आत हस्तांतरीत करावा.
ब) जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक
(राज्यसेवा मुख्य 2014)

30 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

30.  माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद - - - - - मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातच अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त- - - - - असेल.
(राज्यसेवा मुख्य 2018)

31 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

31. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कलम 2 खंड ……. अन्वये "त्रयस्थ पक्ष" याचा अर्थ माहिती मिळण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती, असा आहे आणि त्यामध्ये, सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो.
(राज्यसेवा मुख्य 2019)

32 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

32. माहिती अधिकार कायदा, 2005 अन्वये विहीतफ याचा अर्थ या कायद्यांतर्गत - - - - - यांनी तयार केलेले नियम.
अ) समुचित शासन 
ब) सक्षम प्राधिकारी 
क) उच्च न्यायालये 
ड) प्रशासकीय लबाद
वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहेत?
(Asst. Mains 2017)

33 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

33. एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास - - - - - दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही.
(Asst. Mains 2013)

34 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

34. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळ अपील करता येतात?
(PSI Mains नोव्हें., 2017)

35 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

35. कोणतीही व्यक्ती राज्य जन माहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल, तर निर्णय प्राप्त झाल्यापासून - - - - - दिवसांच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणामधील यथास्थित, राज्य जन माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येईल.
(PSI Mains जून, 2017)

36 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

36. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती ………. हे करतात.
(Combine Mains P-1 2019)

37 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

37. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 7 खंड- - - - - नुसार, जेव्हा पोट कलम (1) अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत, यथास्थिती, जन माहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिस:
अ) असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे;
ब) ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी; आणि
क) अपील प्राधिकरणाचा तपशील; कळवील
(राज्यसेवा मुख्य 2019)

38 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

38. जर भारतामध्ये माहिती अधिकाराच्या इतिहास लक्षात घेतला तर असे आढळते की सदर मोहीम ही ……. यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान येथे सुरू करण्यात आली
(Clerk Mains 2018)

39 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

39. लोकपालांची नियुक्ती कोण करते? 
(राज्यसेवा मुख्य 2019)

40 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

40. माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे? 
(Asst. Mains 2016)

41 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

41. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 17(3) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरून पदावरून काढून टाकू शकतात? 
(Asst. Mains 2012)

42 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

42. राज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी कुणासमक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल?
(PSI Mains नोव्हें., 2017)

43 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

43. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कलम 26(3) नुसार समुचित शासन, आवश्यक असल्यास, पोटकलम (2) मध्ये निर्दिष्ट केलेली मार्गदर्शक तत्त्वे नियमित कालांतराने अद्ययावत करून प्रसिद्ध करील आणि विशेषतः व पोटकलम (2) च्या सर्वसाधारणतेला बाधा न येऊ देता या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :
अ) या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या किंवा लादलेल्या कर्तव्यांच्या बाबतीतील कृती किंवा कृती करण्यात केलेली कसूर या संबंधातील कायद्यातील उपाययोजना, तसेच आयोगाकडे अपील दाखल करण्याची पद्धती.
ब) या अधिनियमाची उद्दिष्टे.
क) माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीच्या संबंधात द्यावयाच्या फी बाबतची नोटीस
ड) या अधिनियमानुसार माहिती मिळविण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही अतिरिक्त विनियम,
अचूक पर्याय निवडा.
(Combined Group 'B' July, 2022)

44 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

44. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, कलम 2(ई), (पाच) नुसार 'सक्षम अधिकारी' याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद …….. अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक, असा आहे.
(राज्यसेवा मुख्य 2017)

45 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

45. माहिती अधिकार अधिनियम, 2005 यांस भारताचे राष्ट्रपतींची संमती दिनांक …….. रोजी मिळाली.
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

46 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

46. माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2 (झ) अन्वये 'अभिलेख' या संज्ञेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ) कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल
ब) एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म आणि प्रतिरूप प्रत
क) संगणकाद्वारे किंवा कोणत्याही उपकरणाद्वारे तयार केलेले कोणतेही इतर साहित्य
(Combined Group 'B' 2022)

47 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

47. पुढीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत? 
अ) माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर राज्यात लागू नाही.
ब) संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला.
(Asst. Mains 2015)

48 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

48. अपवाद वगळता राज्य जन माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळविण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो …- - - - - दिवसांच्या आत माहिती देईल. 
(STI Mains 2015)

49 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

49. माहितीचा अधिकार' या व्याख्येत याचा समावेश होत नाही. 
(Asst. Mains 2016)

50 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

50. किती वर्षा पुर्वी घडलेल्या घटनेबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहीती मागता येत नाही?
(राज्यसेवा मुख्य 2012)

51 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

51. भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे नाही ?
(PSI Mains 2013)

52 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

52. माहिती अधिकार अधिनियम, 2005 हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो.
(STI मुख्य 2013)

53 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

53. जर जनमाहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणास्तव अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दृष्ट हेतूने नाकारली किंवा जाणूनबुजून चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास शास्ती करण्यात येईल.
(Ex- PSI Mains 2017)

54 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

54. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे ……… हे होत.
(राज्यसेवा मुख्य 2016)

55 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

55. मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील दिवसात दिली पाहिजे.
(Clerk Mains 2017)

56 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

56. केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना - - - - - चे अधिकार निहीत आहेत.
(ASO Mains 2011)

57 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

57. एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचा असल्यास …….. दिवसांच्या आत करावा लागेल.
(Asst. Mains 2014)

58 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

58. माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतुदी मध्ये दुरुस्ती अधिनियम, 2019 च्या द्वारे बदल करण्यात आले?
(Combined Group 'B' 2022)

59 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

59. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती …….. हे करतात.
(राज्यसेवा मुख्य 2019)

60 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

60. स्वाधिकार' (सुओ मोटो) प्रकटीकरणा संबंधीची सूचना माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये केली आहे,
(ESI Aug. 2022)

61 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

61. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 12 नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? 
(Asst. Mains 2012)

62 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

62. माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रस्तावना विशद करते की माहितगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता …….. अत्यावश्यक आहे. 
(ESI Aug. 2022)

63 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

63. माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याने निरसन केले आहे? 
(Asst. Mains 2016)

64 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

64. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. 
(संयुक्त गट-ब मुख्य 2018)

65 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

65. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती प्रकरणे आणि किती कलमे आहेत?
(उद्योग निरिक्षक 2022)

66 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

66. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?. 
(PSI Mains 2014)

67 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

67. माहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबीं करिता 'सक्षम अधिकारी' …….. असतील. 
(ASO Mains 2011)

68 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

68. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

69 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

69. जर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून - - - - - - च्या आत ती माहिती, देण्यात येईल. 
(ASO Mains 2011)

70 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

70. खालीलपैकी कोणत्या संस्थेने/संस्थानी माहिती अधिकार अधिनियम, 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही?
(Combine Mains P-1 2019)

71 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

71. खालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू आहे?
अ) गुप्तवार्ता केंद्र
ब) केंद्रीय राखीव पोलीस दल
क) सीमा रस्ता विकास मंडळ
(STI मुख्य 2014)

72 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

72. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 2 (इ) नुसार 'सक्षम प्राधिकारीच्या' व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही?
(Asst. Mains 2012)

73 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

73. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा, पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व ……. चे विरोधीपक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबीनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करील.
(PSI Mains जून. 2017)

74 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

74. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत "त्रयस्थ पक्ष" याच्या व्याख्येमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो ?
अ) भारताचा नागरिक
ब) माहिती मिळविण्याची विनंती करणारी नागरिका व्यतिरिक्त इतर एखादी व्यक्ती
क) सार्वजनिक प्राधिकरण
ड) परदेशस्थ भारतीय
(ESI Mains 2018)

75 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

75. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतुदीनुसार 'सक्षम प्राधिकरण' याचा खुलासा कोणत्या कलमात आहे?
(ESI Mains 2019)

76 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

76. माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कोणत्या तरतुदीनुसार नागरिकांना 'माहितीचा अधिकार' प्राप्त झाला आहे?
(Asst. Mains 2017)

77 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

77. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे?
 (Asst. Mains 2012)

78 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

78. माहितीचा अधिकार हा - - - - - आहे.
(Asst. Mains 2017)

79 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

79. खालीलपैकी कोणती माहिती प्रकट करणे बंधनकारक नाही? 
(ASO Mains 2011)

80 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

80. "माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुपिते अधिनियम" या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. 
अ) वरील दोन्ही कायद्यात परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास "माहिती अधिकार कायद्याच्या" तरतुदी लागू होतील.
ब) दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत "हेरगिरी" करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.
योग्य उत्तर निवडा :
(राज्यसेवा मुख्य 2018)

81 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

81. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6 (3) (i) नुसार किती दिवसात जनअधिकारी त्याचेकडे केलेला अर्ज त्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्यांचेकडे पाठवून देईल?
(Asst. Mains 2012)

82 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

82. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 चे दुसरी अनुसूची अधिनियमाच्या कोणत्या कलमाशी संबंधीत आहे ?
(Clerk/Typist Aug. 2022)

83 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

83. माहिती अधिकार अधिनियमाची एकूण - - - - - कलमे आहेत.
(ASO Mains 2011)

84 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

84. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत, 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची माहिती देताना 20 वर्षांच्या उक्त कालावधीची संगणना ज्यापासून करायची त्या दिनांकासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यास (या अधिनियमात तरतूद केलेल्या सर्वसाधारण अपिलांना अधिन राहून) कोणाचा निर्णय अंतिम असेल ?
(Clerk Mains 2019)

85 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

85. मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ?
(PSI Mains 2013)

86 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

86. प्रत्येक माहिती आयुक्त, पदधारणाच्या दिनांकापासून - - - - - वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील.
(ASO Mains 2011)

87 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

87. माहिती अधिकाराचा कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
अ) राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत..
ब) मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत पुनर्नियुक्तीस पात्र राहतील.
क) या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारता किंवा देता येण्याची तरतूद आहे.
ड) 'त्रयस्थ पक्ष' याच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो.
(Asst. Mains 2013)

88 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

88. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसांच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने ………. प्रकाशित करणे अनिवार्य आहे.
अ) आपली रचना, कार्य व कर्तव्ये.
ब) आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका.
क) आपल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपत्ती विश्लेषण.
ड) जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशिल.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
(STI. मुख्य 2017)

89 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

89. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये किंवा त्याखालील केलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई, या कायद्याच्या - - - - - कलमा अन्वये दाखल करण्यात येणार नाही. 
(ASO Mains 2015)

90 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

90. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास ……. च्या सारखे अधिकार आहेत.
(PSI (Nov) Mains 2017)

91 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

91. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जनमाहिती अधिकाऱ्याविरोधात शास्ती लावली जाऊ शकते ?
(Asst. Mains 2014)

92 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

92. माहितीच्या अधिकार हा ‘अधिकार’ म्हणून का ओळखला जातो? कारण
अ) एक बाजूने कर्तव्य धारक तयार करते व दुसऱ्या बाजूने कायदेशीर पात्रतेच्या लाभार्थी.
ब) कागदपत्रे उघड करण्यास नकार देण्यासाठी त्याची भूमिका सिद्ध करण्यासाठी कर्तव्य धारकाकडे जबाबदारी.
क) आंतरराष्ट्रीय दायित्वाचा एक भाग म्हणून.
ड) माहिती ही सार्वजनिक आणि प्रशासनाशी संबंधित नसल्याची चिन्हे
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे ?
(ESI Mains 2018)

93 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

93. माहिती अधिकार कायदा, 2005 च्या परिशिष्ट II प्रमाणे, खालीलपैकी कोणती संस्था ही सतर्कता आणि सुरक्षिततेसाठी प्रस्थापित केलेली नाही?
(Tech. Asst. Group 'C' Pre. 2013)

94 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

94. माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्व प्रथम कोणत्या देशात अस्तित्त्वात आला ?
(Asst. Mains 2012)

95 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

95. माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या तरतुदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो.
(STI. मुख्य 2017)

96 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

96. माहिती अधिकार कायदा, 2005 अन्वये खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत जन माहिती अधिकारी, दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित अर्ज हस्तांतरित करतील?
(Clerk/Typist Aug. 2022)

97 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

97. केन्द्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांची नियुक्ती ……… करतात.
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

98 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

98. मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबीत करण्याआधी, राष्ट्रपतींना - - - - - चा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करता येईल
(ASO Mains 2011)

99 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

99. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील "प्रसारित करणे" या शब्दाबद्दल कलम 4 च्या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. 
(Clerk Mains 2018)

100 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

100. खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमानुसार 'जी न्यायालयाने / न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल,' अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. 
(राज्यसेवा मुख्य 2015)

101 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

101. माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 12(3) नुसार केंद्रीय माहिती आयोग गठीत करण्यासाठी मुख्य माहिती आयुक्ताची व माहिती आयुक्तांची नियुक्ती, राष्ट्रपती, पुढील व्यक्तींची मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करील:
अ) पंतप्रधान, जे या समितीचे अध्यक्ष असतील.
ब) लोकसभेतील विरोधीपक्ष नेता.
क) पंतप्रधान यांनी नामनिर्देशित करावयाचा एक केंद्रीय कॅबीनेट मंत्री.
ड) राज्याचा मुख्यमंत्री.
अचूक पर्याय निवडा :
(Combined Group 'B' July, 2022)

102 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

102. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2 (एफ) नुसार "माहिती"च्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. हे वाक्य- - - - - आहे. 
(STI Mains 2015)

103 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

103. खालीलपैकी केव्हा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल? 
अ) पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस केल्यावरून.
ब) राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर 
क) शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव.
ड) उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशावरून
वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहेत?
(Asst. Mains 2017)

104 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

104. माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग-अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद (आर्टिकल) 21 (एकवीस) मध्ये समाविष्ट आहेत. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये दिला आहे? (एक निवडा)
(STI मुख्य 2013)

105 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

105. पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधन नाही ?
(Clerk Mains 2017)

106 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

106. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम - - - - - प्रमाणे करतील.
(Asst. Mains 2016)

107 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

107. ……….. हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहितीआयुक्त होते.
(PSI Mains 2013)

108 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

108. मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवीत वा स्वातंत्र्य संबंधातील असले तरी ती किती वेळात दिली जाते? 
(Asst. Mains 2012)

109 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

109. माहिती चा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे?
(ASO Mains 2011)

110 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

110. माहिती अधिकार कायदा, 2005 च्या खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे?
(MPSC May, 2022)

111 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

111. - - - - - कडून माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही? 
(Asst. Mains 2016)

112 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

112. भारतात माहितीचा अधिकार आवश्यक आहे, कारण :
अ. त्यामुळे प्रशासन आणि जनतेमधील दुरावा कमी होतो.
ब. त्यामुळे प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते.
क. त्यामुळे प्रशासन लोक प्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते.
ड. त्यामुळे प्रशासन जनतेच्या गरजेपोटी अधिक प्रतिक्रियाशील बनेल.
इ. त्यामुळे लोकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती होते.
यापैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

113 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

113. माहितीचा अधिकार ह्याकरिता पारित करण्यात आला :
(STI Mains 2015)

114 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

114. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 2 (F) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात ?
(PSI Mains जून, 2017)

115 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

115. भारताचे मुख्य माहिती आयुक्त (CIC) कोण आहेत?
(उद्योग निरिक्षक 2022)

116 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

116. माहितीचा अधिकार अधिनियमान्वये, कोणतीही माहिती मिळविण्याची इच्छा असलेली व्यक्ती ……. विनंती करेल.
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

117 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

117. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या खालीलपैकी कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद आहे?
(Clerk Mains 2019)

118 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

118. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
(Asst. Mains 2015) 

119 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

119. माहिती अधिकाराचा कायदा, 2005 ची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत?
अ) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यशैलीमध्ये पारदर्शकता आणणे.
ब) राज्य आणि केंद्रीय माहिती आयोग घटीत करणे.
क) समाजातील विविध दुर्बल घटकांना "आर्थिक आरक्षण" देण्यासाठी लढा देणे.
ड) लाचखोरपणासाठी शासकीय अधिकाऱ्यांना शिक्षेची तरतूद करणे.
योग्य उत्तर निवडा :
(ESI Mains 2019)

120 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

120. सर्वोच्च न्यायालयाने 'माहिती अधिकार'चा अर्थ सांगितला (Interpreted) व असा निकाल दिला (Held) की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे ते आर्टीकल कोणते? (एक निवडा)
(STI मुख्य 2013)

121 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

121. माहिती अधिकार कायद्‌यातील खालीलपैकी कोणते कलम माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे?
(उद्योग निरिक्षक 2022)

122 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

122. माहिती अधिकाराच्या दुसऱ्या सूची अधिनियम, 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्याचा/मुद्यांचा समावेश आहे?
(ESI Mains 2019)

123 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

123. मागितलेली माहिती ही जर व्यक्तीचा स्वातंत्र्यासंदर्भात असेल, तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

124 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

124. खालीलपैकी बरोबर असणारे वाक्य ओळखा. 
अ) माहिती मिळविण्याची विनंती करणाऱ्या अर्जदाराने लेखी विनंती करणे गरजेचे आहे.
ब) जन माहिती अधिकारी यांनी व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्यासंबंधीची माहिती 30 दिवसांच्या आत द्यावी.
(Clerk/Typist Aug. 2022)

125 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

125. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तिचे जीवित वा स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे बंधनकारक आहे?
(Clerk Mains 2019)

126 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

126. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम अधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ?
(Asst. Mains 2012)

127 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

127. माहिती अधिकाराच्या कोणता विभाग माहिती अयोग्याच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित आहे 
(ESI Mains 2019)

128 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

128. माहिती अधिकार विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस- - - - - कळवील.
अ) असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे
ब) अपील प्राधिकरणाचा तपशील
क) माहितीचा अधिकार नियमाची प्रत
ड) ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहेत?
(Combined Group 'B' 2022)

129 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

129. माहिती अधिकार अधिनियम 2005 या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे?
(Asst. Mains 2013)

130 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

130. माहिती अधिकाराचा कायदा, 2005 च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
(Ex- PSI Mains 2017)

131 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

131. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम अधिनियमित केल्याच्या एकशे वीस दिवसांनी अंमलात आले?
(Tech. Asst. Group 'C' Pre. 2013)

132 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

132. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रथम अपीलाचा निर्णय किती दिवसात द्यावा?
अ) 30 दिवसात
ब) अपवादात्मक परीस्थितीत, कारणे नोंदवून 45 दिवसांत
क) अशी कोणतीही कालमर्यादा या कायद्यात दिलेली नाही
(Tech. Asst. 2022)

133 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

133. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 चे कलम 19 व त्याचे उपकलम 1 मधील निर्णयाच्या विरुद्ध किती दिवसांत दुसरे अपील करता येते?
(Asst. Mains 2012)

134 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

134. खालीलपैकी कोणत्या अपीलमध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून 'राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2 (एच) अंतर्गत 'सार्वजनिक प्राधिकरणे आहेत' असा निर्णय झाला आहे.
(राज्यसेवा मुख्य 2014)

135 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

135. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 7 नुसार मागितलेलली माहिती जर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती मागणी प्राप्त झाल्यापासून - - - - - तासांच्या कालावधीत पुरविण्याचे बंधनकारक आहे.
(Tech. Asst. Group 'C' Pre. 2013)

136 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

136. माहिती अधिकाराच्या कायद्यासंदर्भात पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा.
अ) या कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर एकशे विसाव्या दिवशी अंमलात आल्या.
ब) हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना सुद्धा लागू आहे.
(Ex- PSI Mains 2017)

137 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

137. माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत खालील कोणते कलम 'पृथक्करणीयता'शी संबंधित आहे?
(Clerk Mains 2019)

138 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

138. मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे.
(Asst. Mains 2013)

139 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

139. ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्याबाबतीत, ज्याच्याकडे असा अर्ज करण्यात आला ते सार्वजनिक प्राधिकरण, असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून ………. पेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील.
(PSI Mains जून, 2017)

140 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

140. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते?
(PSI Mains जून, 2017)

141 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

141. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत "अभिलेख" म्हणजे:
अ) कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल.
ब) एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म, मायक्रोफिश आणि प्रतिरूप प्रत.
क) अश्या मायक्रोफिल्म मध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमेची किंवा प्रतिमेची कोणतीही नक्कल (मग ती परिवर्धित केलेली असो वा नसो.)
ड) संगणकाद्वारे किंवा कोणत्याही इतर उपकरणाद्वारे तयार केलेले कोणतेही इतर साहित्य, यांचा समावेश होतो.
वरील कोणते विधाने बरोबर आहेत ?
(Clerk Mains 2018)

142 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

142. माहिती अधिकार कायद्यानुसार हेतुपुरस्सर माहिती देण्यास नकार देणे किंवा जाणून बुजून चुकीची किंवा अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास काय दंड आहे?
(Tech. Asst. Group 'C' Pre. 2013)

143 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

143. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही, हे अपवाद कोणत्या कलमाअंतर्गत दिले आहेत?
(राज्यसेवा मुख्य 2019)

144 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

144. माहिती अधिकार कायदा 2005 च्या तरतुदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे?
(PSI (Nov) Mains 2017)

145 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

145. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कोणते कलम "सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण" संबंधी आहे?
(ESI Mains 2019)

146 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

146. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत माहिती मागण्याच्या अर्जाबद्दल खरे आहे/त?
अ) अर्ज हा लिखित स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असावा.
ब) अर्जासोबत ठरवून दिलेली फी असावी/दारिद्र्य रेषेखालील अर्जदारास फी, शुल्क नाही.
क) अर्जात माहिती मागण्याची कारणे दिलेली असावी.
ड) अर्जात अर्जदाराची संपर्क साधण्यापुरती वैयक्तिक माहिती दिलेली असावी.
(Combined Group 'B' July, 2022)

147 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

147. खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

148 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

148. माहिती देण्यापासून अपवाद माहितीचा अधिकार अधिनियमाचा पुढील कलमात दिलेले आहेत 
(Clerk Mains 2017)

149 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

149. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 22 नुसार खालीलपैकी कोणत्या अधिनियमावर अधिभावी परिणाम झालेला आहे?
(ESI Mains 2018)

150 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

150. माहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते ?
अ) संगणकीय विद्युत
ब) मौखिक
(Asst. Mains 2012)

151 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

151. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत 'सक्षम अधिकारी' म्हणजे-
अ) लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती.
ब) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचे मुख्य न्यायमूर्ती.
क) उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती.
ड) संविधानाद्वारे किंवा तद्न्वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणाच्या बाबतीत, यथास्थिती, राष्ट्रप्रती किंवा. राज्यपाल.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
(PSI Mains 2014)

152 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

152. माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत 2005 अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी काही विधाने दिली आहेत. त्यातील बरोबर विधाने कोणती?
अ) अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे.
ब) जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असले तर तेव्हा जन अधिकाऱ्यांला अर्ज मिळाल्यापासून 24 तासात ती माहिती मिळविण्याचा हक्क अर्जदारास आहे.
क) जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसानभरपाई मिळवू शकतो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(राज्यसेवा मुख्य 2012)

153 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

153. योग्य जोड्या लावा.
क 
अ) माहितीचा अधिकार-व्याख्या 
ब) माहिती देण्यापासून अपबाद 
क) विनंती अर्ज निकाली काढणे 
ड) केंद्रीय माहिती आयोग 

1) कलम 7
2) कलम 12
3) कलम 8
4) कलम 2
(STI. मुख्य 2017)

154 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

154. माहितीच्या अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतूदीनुसार नागरिकांना …….. अधिकार प्राप्त झाला.
(राज्यसेवा मुख्य 2017)

155 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

155. माहिती अधिकार कायदा 2005 च्या कक्षेतून वगळली असल्याने खालील कोणती संस्था या कायद्याअंतर्गत येत नाही?
अ) अंमलीपदार्थ विरोधी यंत्रणा
ब) राज्याने निर्मित कोणतेही विद्यापीठ
क) केंद्राने निर्मित कोणतेही विद्यापीठ
(Tech. Asst. 2022)

156 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

156. माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारित केला आहे?
(Asst. Mains 2017)

157 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

157. उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकारच्या 2005 कक्षेत येत नाहीत.
(PSI Mains 2013)

158 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

158. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत, केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही
(Combine Mains P-1 2019)

159 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

159. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये, जनमाहिती अधिकाऱ्यावर लादण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेबाबत काय तरतूद आहे?
(उद्योग निरिक्षक 2022)

160 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

160. माहितीचा अधिकार' यांचा अर्थ, कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमा अन्वये मिळविता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे आणि त्यामध्ये
अ) काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी
ब) नोट्स वगळता कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती वा उतारे
क) सामग्री प्रमाणीत असो वा नसो, त्यांचे नमुने घेणे
(Clerk/Typist Aug. 2022)

161 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

161. केंद्रसरकारद्वारे 'गुप्तचर आणि सुरक्षा संस्था स्थापन' करण्याची तरतूद माहिती अधिकार कायदा, 2005 ……… च्या अंतर्गत येते.
(MPSC May, 2022)

162 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

162. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा :
अ) हा कायदा संपूर्ण भारतास लागू आहे.
ब) या कायद्याअंतर्गत मागितलेली कोणतीही माहिती कुणालाही मोफत पुरवली जाते.
(ESI Mains 2018)

163 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

163. माहितीचा अधिकार 2005 प्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण हा अधिनियम अधिनियमीत झाल्यापासून ...‌…... दिवसाच्या आत आपली संस्था, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करील.
(Tech. Mains Sept. 2022)

164 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

164. "माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत" "सक्षम अधिकारी" निवडून योग्य जोड्या लावा. 

अ) सर्वोच्च न्यायालय 
ब) लोकसभा
क) राज्य विधानसभा
ड) उच्च न्यायालय

1) अध्यक्ष 
2) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
3) भारताचे मुख्य न्यायमूर्ती
4) सभापती 
(Clerk Mains 2018)

165 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

165. माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
(STI मुख्य 2014)

166 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

166. "माहिती अधिकाराच्या कायद्या" च्या तरतुदींनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तिचे जीवन अथवा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे?
(Ex- PSI Mains 2017)

167 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

167. माहिती अधिकार कायदा, 2005 या कायद्यास एकूण ………. अनुसूची जोडलेल्या आहेत. 
(ESI Aug. 2022)

168 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

168. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? 
(Asst. Mains 2012)

169 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

169. अर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचा अधिकार - - - - - ला आहे.
(ASO Mains 2011)

170 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

170. माहिती अधिकाऱ्याच्या कायद्याअंतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती मिळण्याचा अर्ज मिळाल्यावर - - - - - दिवसात माहिती दिली पाहिजे.
(Ex- PSI Mains 2017)

171 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

171. माहिती अधिकार कायद्यांतर्गत दारिद्रय रेषेखाली असलेल्या व्यक्तीकडून, शासनाकडून माहिती मागण्यासाठी किती फी आकारण्यात येते ? 
(संयुक्त गट-ब मुख्य मुख्य 2018)

172 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

172. 1990 मध्ये माहितीच्या अधिकार चळवळ सुरू झाली जेव्हा …….. संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामांसंबधी नोंदी आणि कामगारांचे लेखे यांची मागणी केली होती.
(राज्यसेवा मुख्य 2014)

173 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

173. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या 'अनुसूची'ची किती संख्या आहेत ?
(STI. मुख्य 2017)

174 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

174. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढील विधानांचा विचार कराः
अ) "माहितीचा अधिकार " याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमांद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार.
ब) या अधिनियमनाच्या सर्व तरतुदी तो अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आल्या.
(ESI Mains 2018)

175 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

175. माहितीचा अधिकार म्हणजे : 
अ) नमूना घेणे
ब) माहितीची छायांकित प्रत घेणे
क) साठविलेल्या माहितीची तपासणी करणे
ड) कागदपत्रे एक महिन्यासाठी मिळविणे
(STI Mains 2015)

176 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

176. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005, कलम - - - - - नुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणांमुळे राज्यपाल हकालपट्टी करतात.
(राज्यसेवा मुख्य 2019)

177 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

177. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते.' हे वाक्य - - - - -
(Asst. Mains 2014)

178 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

178. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागीतलेली माहिती जेथे व्यक्तीच्या जीवीत अथवा स्वतंत्रतेशी संबंधित असेल, ती माहिती विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर ……. च्या आत देण्यात यावी.
(Tech. Asst. 2022)

179 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

179. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी …….. दिवसांचा आहे. 
(Asst. Mains 2012)

180 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

180. माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अन्वये …….. बाबतीत अर्ज निकाली काढणेची प्रक्रिया कलम 11 खाली उपलब्ध आहे. 
(तांत्रिक सहाय्यक गट-क 2017)

181 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

181. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगास फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एखाद्या कृत्यामध्ये न्यायिक चौकशी करताना सत्र न्यायालयाचे अधिकार असतात. हे वाक्य - - - - - आहे. 
(STI मुख्य 2014)

182 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

182. भारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम 2005 खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची वैयक्ति माहिती दिली जाऊ शकत नाही.' हे वाक्य ….….
(Asst. Mains 2014)

183 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

183. खालील कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'माहिती अधिकारचा अर्थ सांगितला (Interpreted) व अधोरेखित केला (Highlighted) (एक निवडा)
(STI मुख्य 2013)

184 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

184. माहिती अधिकार अधिनियमच्या संदर्भात खालील विधानांचे अवलोकन करा :
विधान I : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून सहावर्ष कालावधीसाठी पद धारण करतील.
विधान II : दुरुस्ती कायदा, 2019 मध्ये असे नमुद केले आहे की "राष्ट्रपतींनी विहित केलेल्या मुदतीसाठी" हा शब्द वापरला जाईल.
(ESI Aug. 2022)

185 / 185

Category: माहितीचा अधिकार अधिनियम 2005

185. केंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णया विरुद्ध - - - - - दिवसात अपिल करता येते.
(ASO Mains 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top