691

Polity

घटना निर्मिती

1 / 39

Category: घटना निर्मिती

1. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
(PSI 2013)

2 / 39

Category: घटना निर्मिती

2. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान /विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा :
अ) मुक्त आणि नि:पक्षपाती निवडणुका
ब) व्यक्तीची प्रतिष्ठा
क) अल्पसंख्यांकांचे शासन
ड) कायद्यासमोर समानता
(संयुक्त गट 'ब' 2019)

3 / 39

Category: घटना निर्मिती

3. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
(STI 2013)

4 / 39

Category: घटना निर्मिती

4. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?
(STI 2012)

5 / 39

Category: घटना निर्मिती

5. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते ?
(ASO 2011)

6 / 39

Category: घटना निर्मिती

6. - - - - - हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.
(STI 2016)

7 / 39

Category: घटना निर्मिती

7. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
(Combine 'C' Pre. 2021)

8 / 39

Category: घटना निर्मिती

8. भारतीय राज्यघटना  - - - - -  रोजी स्वीकारण्यात आली.
(PSI 2011)

9 / 39

Category: घटना निर्मिती

9. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी पार पाडली. 
ब) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. 
क) भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधान स्वीकारले. 
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / आहेत ? 
(PSI 2016)

10 / 39

Category: घटना निर्मिती

10. भारतीय संविधान हे "भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?
(PSI 2012)

11 / 39

Category: घटना निर्मिती

11. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
(ASO-2016)

12 / 39

Category: घटना निर्मिती

12. खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(Combine 'B' - 2020 )

13 / 39

Category: घटना निर्मिती

13. ......... हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.
(ASO 2011)

14 / 39

Category: घटना निर्मिती

14. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटनासमितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले ?
(Combine 'B' Pre. 2021)

15 / 39

Category: घटना निर्मिती

15. संघीय शासन व्यवस्थेमध्ये
(ASO 2011)

16 / 39

Category: घटना निर्मिती

16. खालीलपैकी 1935 च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती ? 
अ) प्रांतीय स्वायत्तत्ता
ब) संघराज्याचे न्यायालय
क) केंद्रात द्विदल राज्यपद्धती
ड) दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
(PSI 2014)

17 / 39

Category: घटना निर्मिती

17. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पहाण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये .......... गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. 
(Combine 'C' Nov. 2022) 

18 / 39

Category: घटना निर्मिती

18. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?
(ASO 2011)

19 / 39

Category: घटना निर्मिती

19. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
( ASO -2016)

20 / 39

Category: घटना निर्मिती

20. 'कॅबिनेट मिशन योजने' संदर्भात जुळणी करा.
अ) निवडावयाची एकूण सदस्यसंख्या    1) 292
ब) संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी          2) 4
क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी       3) 93
ड) प्रांतांचे प्रतिनिधी                           4) 389
(PSI 2014)

21 / 39

Category: घटना निर्मिती

21. कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?
अ) मूलभूत अधिकार समिती 
ब) अल्पसंख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती
(STI - 2015)

22 / 39

Category: घटना निर्मिती

22. प्रा. के.सी. व्हिअर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते ?
(Combine 'B' - 2020 )

23 / 39

Category: घटना निर्मिती

23. खालील विधाने विचारात घ्या.
अ) 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली.
क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 1949 या काळात पार पडले. 
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
(ESI - 2017)

24 / 39

Category: घटना निर्मिती

24. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ? 
(Combined - C 2018) 

25 / 39

Category: घटना निर्मिती

25. राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?
(ASO 2014)

26 / 39

Category: घटना निर्मिती

26. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?
(a) विजया लक्ष्मी पंडीत
(b) सुब्बालक्ष्मी
(c) सुचेता कृपलानी
(d) सरोजनी नायडू
(ASO 2013)

27 / 39

Category: घटना निर्मिती

27. योग्य जोड्या लावा. 
अ)डॉ. सच्चिदानंद सिन्हा   1)उद्दिष्टांचा ठराव
ब)डॉ. राजेंद्र प्रसाद            2)घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार
क)सर. बी. एन. राव           3)घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष
ड)जवाहरलाल नेहरू          4)घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष
(संयुक्त गट 'क' 2019)

28 / 39

Category: घटना निर्मिती

28. भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली ?
(Combine 'C' Nov. 2022)

29 / 39

Category: घटना निर्मिती

29. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 
(STI 2012)

30 / 39

Category: घटना निर्मिती

30. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? 
अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. 
ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती
क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. 
ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. 
(ASO - 2015)

31 / 39

Category: घटना निर्मिती

31. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले ? 
(ASO 2014) 

32 / 39

Category: घटना निर्मिती

32. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते ?
(Combine 'B' Oct. 2022)

33 / 39

Category: घटना निर्मिती

33. ' भारत हे संघराज्य आहे ' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?
(ASO - 2016)

34 / 39

Category: घटना निर्मिती

34. भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना 
(b) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
(c) मार्गदर्शक तत्त्वे = आयर्लंडची राज्यघटना 
(d) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना.
आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.
(PSI 2013)

35 / 39

Category: घटना निर्मिती

35. विधान ( अ ) : संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण (ब) : प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे. 
(Combine 'B' Pre. 2021)

36 / 39

Category: घटना निर्मिती

36. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटीश राज्यघटनेतून घेतलेले नाही ?
(Combine 'B' Oct. 2022)

37 / 39

Category: घटना निर्मिती

37. योग्य कथन / कथने ओळखा.
अ) पृथ्थकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. 
ब) विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक - विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो.
(STI 2013)

38 / 39

Category: घटना निर्मिती

38. खालील विधानांचा विचार करा :
अ) डॉ. बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
ब) श्री. एच. जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
(PSI 2014)

39 / 39

Category: घटना निर्मिती

39. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष
b) शेड्यूल्ड् कास्टस् फेडरेशन
c) कम्युनिस्ट पक्ष
d) अपक्ष
(STI 2014)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top